To mantain the humidity in azola dome.
प्रकल्पाचे नाव :- To mantain the humidity in azola dome.
उद्देश :- 1.To mantain the humidity.
2. Grow the azola.
साहित्य :- Cular, Exast fan
कृती :- प्रथम मे त्या डोम मधील आधीचे तापमान आणि आद्रता किती येत होती ते पहिले. नणतेर भानुदास सिर ह्यांच्याशी चर्चा केली आणि त्यावर उपाय शोधला. आधीची आद्रता आणि तापमान त्या आझोला ला सूट होत नव्हती . मग मी त्यावर वर उपाय म्हणून कूलर बनवला. आणि तो कूलर वाया गेलेल्या लोखंडा पासून तयार केला. मग आता तो लावायचा कुडे हा पान प्रश्न होताच . मह परत भानुदास सर ह्यांच्याशी बोलून तो प्रश्न सोडवला. आणि तो कूलर डोम च्या बाहेरून लावला. कारण त्या कूलर ला जास्त पानी लागणार होते. म्हणून तो बाहेरून लावायचे ठरवले. लावतानी त्याचे जे फॅन जे तोंड होते त्याला प्लॅस्टिक ची बादली कापून बसवली. आणि त्या बादली चे जे तोंड आहे ते डोम ला जो प्लॅस्टिक कागद लावला आहे तो त्या आकाराचा कापला आणि ते तोंड फक्त त्यामध्ये बसवले. आता बसवल्या नंतर त्याला लागणारे पानी हा पान प्रश होता मग त्यावर उपाय म्हणून मग त्या कूलर च्या मागे 1000 लिटर ची पाण्याची टाकी ठेवली. आणि त्यामधून मग त्या कूलर ला इणलेट आणि औटलेट दिले. आता त्याची इलेक्ट्रिकल जोडणी करायचे होती. त्यामधील मोटर चे आणि कूलर चे दोनहीनचे पण कनेक्शन करायचे होते. मग डोम मध्ये आधी जे कनेक्शन आले होते त्या मधूनच त्याला कनेक्शन दिले. आता आपण गार हवा तर आतमध्ये सोडले. पण गरम हवा बाहेर सोडणे गरजेचे आहे. म्हणून मग मी त्या डोम वे दूसरा पंखा बसवला. त्यामुळे जी गरम हवा आहे ते बाहेर फेकली जाते.
आता माझ्या समोर असा प्रश होता की तापमान आणि आद्रता काशी पाहायची. मग मला भानुदास सर ह्यांनी मला सुहास ह्यांच्याशी बोलायला सांगितले. मग मी सुहास सर ह्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला सांगितले की आपण autocluster लावूयात. मग मी त्यानळा विचारले की ते की काम करते. मग त्यांनी सांगितले की ह्यामध्ये 2 सेन्सॉर असतात. एक सेन्सॉर तापमान दर्शवते आणि दूसरा सेन्सॉर आद्रता दर्शवते. त्यांनी मला तो सेन्सॉर डोम मध्ये लावून दिला. autofarm मुळे आपण तापमान आणि आद्रता आपल्या मोबाइल वर सुद्धा पाहू शकतो. त्या सेन्सॉर मध्ये सीम कार्ड सिस्टम बसवली गेली आहे. व त्याचे रीडिंग दररोज घ्यावे लागते. आणि ते प्रत्येक तासाला घेणे गरजेचे आहे. आशा प्रकार माझा प्रोजेक्ट पूर्ण झाला.
मला ह्या प्रोजेक्ट मधून खूप शिकायला आणि अनुभवायला मिळाले. आणि खूप काहीं गोष्टी नवीन शिकायला भेटल्या. आणि मला ह्यामध्ये भानुदास सर ह्यांनी खूप मदत केली. आणि सर्व गोष्टी समजावून सांगितल्या.
रीडिंग चे फोटो :-