दि.30/12/2019
आज आम्ही agriculture विभागाची ओळख करून घेतली.
शेळीला चारा किती द्यायचा ते शिखलो .
1दिवसात 8 kg चारा देतो.
दि.31/12/2019
आज आम्ही ठिबक सिंचनसाठी पाईप बावला व पाईपाला होल मारले.
व ठिबग सिंचनचे पाईप आतरले ते सन लाईनला जॉईड केले .
व practical झाले .
Practical No. 1. विभागातील साहीत्याची ओळख.
दि. 01/01/2020
आज आम्ही section killinig केले.
नंतर blood pressure चे लेक्चर झाले.
दि.02/01/2020
आज आमचे ऑझोला बेड बनवाने यावर लेक्चर झाले.
व practical झाले .
Practical No. 2.शेती विभागाती परिमापकांचा अभ्यास करणे.
त्यानंतर माती शेतात तुषार सिंचन बसवले.
Computer lab मध्ये blog update केला.
दि.03/01/2020
आज आम्ही शेड च्या बाजूने जाळी बसवण्यासाठी खाब रवले.
त्यानंतर driving class झाला.
व soil lab मध्ये grey water कशी फिट करायची ते शिखलो.
दि.05/01/2020
आज सकाळी अन्न संरक्षण यावर लेक्चर झाले.
त्यानंतर आम्ही शेड च्या बाजुने जाळी बसवली.
दि.06/01/2020
आज आम्ही शेळ्याणंसाठी चारा आनला .
त्यानंतर 48 kg पपई काढली व ते शेत साप केले.