प्रकल्पाचे नाव : पोल्ट्री मेंटेनेस

 विद्यार्थ्याचे नाव : सचिन भोरे 

 सहभागी 1)  क्रिश भुरूक 

 मार्गदर्शक : श्री भानुदास दौंडकर सर .

 उद्देश  :

.         . कोंबड्यांचे प्रकार समजून घेणे.

.         . कोंबड्यांच्या जाती समजून घेणे.

.         . व आजार समजून घेणे.

.           व काळजी घेणे.

 नियोजन :

.       1. सर्वप्रथम प्रकल्प समजून घेतला

.       2. व पोल्ट्री मधले उद्देश समजून                    घेतले.

.      3. व पोल्ट्री साफ करून घेतली.

.      4. व पोल्ट्री काय ते समजून घेतले.

 एफ सी आर काढणे.

दिनांक एकूण पक्षी मृत्यू पक्षी  खाद्य वजन  .     Fcr औषधे  
27 – sep1300 600gm3.9kg
28- sep11812 600gm
29- sep 1180 600gm1.61 त्यात्राइसायकलिंसिक hd 
30-sep1180 600gm
1- oct 1180 600gm
2- oct 1180 600gm6.5kg
दिनांक एकूण पक्षी  मृत्यू पक्षी  खाद्य  वजनFcr औषधे  
4-oct1172 600gm
5- oct 1150 600gm
6- oct1150 600gm
7- oct1150 600gm5.27
8-oct 1155 600gm
9-oct1103 600gm
10- oct1070 600gm7.3 kg

 कृती:

  •  सर्वप्रथम पहिल्यांदा पोल्ट्री स्वच्छ केली.
  •  त्यानंतर तूस टाकून घेतली.
  •  शेडनेट मध्ये बांधून घेतले .
  •  त्यानंतर प्लंबिंग केले.

  कोंबड्यांची जात :

  1. कावेरी

 अनुभव :

  1.  वेगवेगळ्या जातींच्या कोंबड्या पाहिल्या.
  2.  व एफसीआर काढायला शिकलो .
  3.  कोंबड्यांना वेळोवेळी औषध देण्यास शिकलो.
  4.  व कोंबड्यांचे चांगली काळजी घ्यावी.