गाय ची साफसफाई करणे

उद्देश – गाई साफसफाई करणे व जनावरांच्या अंतरापासून संरक्षण करणे

साहित्य – पाणी , प्राणी , बादली ,ब्रश , साबण

कृती – १ प्रथम गाय ओली करणे

२ तिला साबण लावणे
३ बरस घासून घेणे
४ पुन्हा एकदा पाणी टाकून गाय हाताने धुणे

फायदा – १ गाई आजारी पडत नाही

२ गाई धुतलेल्या नै गाई बिमार पडत नाही
३ गाई ला ब्रशिंग केल्याने गाईची गोचीड व किटाणू निघून जाते

काळजी – १ गाईला बॅश लागणार नाही याची काळजी घेणे