Food lab दिनांक 22/1/2021 शेंगदाण्याची चिक्की
उद्देश :- चिक्की आरोग्यासाठी चांगले असते. साहित्य :- शेंगदाणे, गुळ. साधने :- गॅस ,वजन काटा, कडई, चिक्कीचा ट्रे ,उलताना, ताट ,लाटण, चाकू, रोलर कटर. कृती :- सर्वप्रथम 250 ग्रॅम शेंगदाणे घेतले. मग शेंगदाणे स्वच्छ करून त्याचे कूट...
Read More