नर्सरी
1)नर्सरी मध्ये आम्ही कुठे नर्सरी टाकायची हे सरांनी सरांनी समजून सांगितले. व नर्सरी कशी चालवायची कोणत्या ठिकाणी नर्सरी मध्ये कोणते कोणते रोप घ्यायचे हे सांगितले व कोणते रोप किती लवकर येते . 2)हे सांगितले व आम्ही नर्सरी मध्ये...
Read More1)शेतात पीक घेण्यासाठी जमीन तयार पाहिजे जमिनीवर तण नसलं पाहिजे जमीन साप पाहिजे व ओलसर असली पाहिजे . 2)व नांगर तिरी रुटर व इत्यादी सर्व जमिनीला केलेलं पाहिजे व जमीन साप पाहिजे त्या जमिनीत जे पीक येईल ते पिक घेतलं पाहिजे जमीन...
Read More1)पाण्यावरची शेती कशी करायची शेतीचे उत्पादन कसे करायचे कमी जागे त जास्त उत्पादन कसे करायचे हे शिकले व हायड्रोपोनीकच्या उत्पादनाला . 2)जास्त खत लागत नाही पाण्याची बचत होते जास्त उत्पादन मिळतो जागा कमी लागते हायड्रोपोनिक्स मध्ये...
Read Moreबॅटरीतील इलेक्ट्रोलाइट (सल्फ्युरिक अॅसिड + पाणी) चे घनत्व हायड्रोमीटर या उपकरणाने मोजले जाते.पद्धत:बॅटरीचे झाकण उघडा .हायड्रोमीटरची नळी इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडवा.इलेक्ट्रोलाइट हायड्रोमीटरमध्ये ओढा.फ्लोटवर दिसणारे वाचन...
Read More