आज आम्ही सकाळी नानकेट बनवले पाहिले नानकेट बनवण्यासाठी मैदा चाळून घेतला आणि मग त्याच्या वजन करून 250gm घेतला आणि एका तांब्यात घेतला आणि तांब्यात गरम केलेला डालडा टाकला डालडा च वजन 100gm आणि साखर पण 100gm घेतली होती फ्लेवो 2 ml...
Read MoreAuthor: Nayan Parteki
शेंगदाणा गोळीची चिक्की
आज आम्ही शेंगदाणा गुळाची चिक्की बनवायली पाहिले शेंगदाणा 350gm घेतला व त्याला भाजून घेतलं व त्याची शाल काढून त्याला बुडांच्या गुडी बंद पाकात टाकून Micture तयार करून घेतले व त्याला लाटून चिक्कीचा आकार दिला आम्हाला 700gm चिकी...
Read Moreशेंगदाणा चिक्की
आज आम्ही शेंगदाणा चिक्की बनवायला शिकलो आणि मोरिंगा चिक्की बनवायला शिकलो शेंगदाणा चिक्की बनवायला 637 ग्रॅम बनवायला लागले आणि मोरिंगा चिक्की 106,52 RS 2kg बनवायला 839.451Rg...
Read More