Author: shivshankar kankate

इलेक्ट्रिक प्रोजेक्ट

सोलर उद्देश ; सोलर पम्प बसवने. कन्ट्रशन साठी वापरलेले मटेरियल ;खडी/ कच/ सिमेंट इ. कन्ट्रशन करत असताना वापरलेले स्टूल ; टिकाव /फावडे /लेवल टूब /घमेल  बदली इ....

Read More

आग्री प्रोजेक्ट

माझा प्रोजेक्ट आहे ,घेवड्याची शेती  ही भारतात उगवणारी एक भाजीची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या एका प्रकारास श्रावणात शेंगा येतात म्हणून त्या प्रकारास ‘श्रावणघेवडा’ म्हणतात. श्रावणघेवड्यास कोल्हापुरात बिनीस, इंग्रजीत...

Read More

इलेक्ट्रिक डेली डायरी

१९-२-२०२० दुपारी सेक्शन चेंज झाले. थ्री फेज शिग्ल फेज माहिती दिली. जनरेटर चालू बंद करायला शिकवले. २०-२-२०२० सकाळी इलेक्ट्रिक सेफ्टी प्र्याक्टीक्ल झाले. दीक्षित सरांनी dryayrवर लेक्चर झाले . २१-२-२०२० सकाळी सोलर प्यान्ल साप केले...

Read More

soil lab

९-११-२०१९  मशीनची ओळख १५-११-२०२० पाणी परीष्ण  TDS  PH EC चेक केले. २२-११-१९  माती परीष्ण  सामू  पालाश नत्रचेक केले २९-११-१९  माती परीष्ण केले ६-१२-१९ मेक्रो स्कोप वर लेक्चर झाले . १३-१२-१९ गाईची पचन क्रिया यावर लेक्चर झाले ....

Read More

Food Lab Project

बाजरीचे पीठ लाडू             उद्देश .  बाजरीचे लाडू बनवायला शिकणे.  साहित्य .  बाजरीचे पीठ /गुळ /जवस /मगज/ इलायची /तूप  ई ….      साधने.  रिकामे भांडे चमच्या प्लेट  कुती . सर्व प्रथम बाजरीचे पीठ /जवस  / मगज / भाजून घायचे ....

Read More
  • 1
  • 2