Author: Shubham Rathod

लाथे मशीन

लाथे मशीनमाहिती :- लाथ मशीनचे काम कामाचे तुकडयेयातून धातू कडून तयाला आवश्यक आकार आणि आकार देण हे काम माचीनेवर सुरीक्षितपणे आणि कडकपणे धरून पूर्ण केला जात आणि नंतर ते एक कुट्टीन्ग दुरुनच विरुद्ध वाळवणे जाते जे धातू काडून टाकला...

Read More

यडींग \ टॅप

थ्रेयडींग \ टॅपसाहित्य :-१०mm चा बार die कुलंट कृती :-.. प्रथम threading करत असताना चा बार घेणे. १०mm चा बार बेंच व्हाईस मध्ये र्पक पकडणे. die घेऊन १०mm च्या बार पकडणे. आणि ती हळूहळू फीरवणे. दोन ते तीन थ्रेड पडल्याच्या नंतर...

Read More

डबा

डबामाहिती – आम्ही डबा बनवण्यासाटी पहिला कागदावरती त्याची ८Х८ चे कागदावर काढले आणि ते मग कापून कागदाचा डबाबनवला आणि नंतर मग आम्ही पत्र्याचा डबा बनवला पत्र्याचा डबा बनवताना आम्ही पत्रा मापुण पटी ,कटर पत्रा केलीहातोडी आणि...

Read More

चप्पल स्टॅन्ड

उपयोग _लोखंडी पट्टी ,वेल्डिंग मशीन ,रॉड ,हॅन्ड ग्रँन्डर मशीन ,ग्रॅंडिग ,बेंच ग्रॅंडिग मशीन , चोपसो मशिनबेंच वईस मेजर टेप safety shoes hand giose ऑपरोन sefty माहिती – आम्ही चप्पलस्टँया बनवायच्या आधीआम्ही पाहिल्यांदा साईज...

Read More

सुरक्षेतेचे नियम

वर्कशॉप नेहमी स्वछ व नीट नेटके ठेवावेवर्कशॉपमध्ये प्रयोग करताना सुरक्षे बद्दल सांगितलेल्या नियमांचे अवलंब करावावर्कशॉप मध्ये काम करताना सुरक्षेतेच्या साधनांचा वापर करावासर्वांनी शेपटी सूज चा वापर करावाहॉल मध्ये हात मोजे...

Read More