Author: Tarun Kalekar

प्रकल्पाचे नाव :-बॅटरीची घनता मोजणे

प्रस्तावना :- सामान्य करताना खूप शिकायला भेटले. तरुणाचीओळख सुझाली असे घेतले. त्याचा मेंटेन्स करता आला. मल्टीमीटर महत्त्वाचा वापर उद्दिष्ट :- शक्तिचे घनता मोजणे तंत्रज्ञानामध्ये तंत्रज्ञानाचे प्रकार जाणून घेण्यासाठी वापरणे शिकणे....

Read More

प्रर्यावरण आणि उर्जा

प्रर्यावरण आणि उर्जा Electric Safety काम करताना कोणती काळजी घ्यावीती माहीती पाहिली. उदा. रबरी बूट रबरी हातमोजे सुकेलाकुड इ. वापर करावा. स्वतःची व इतरांचीही सुरक्षा कशी करवी हे . पर्जन्यमापक तयार करणे व त्याच्या सहाय्य प्रमाण...

Read More

Workshop

FRP उद्देश :- दरवाजा lamination आणि FRP साहित्य :- रेझिन , हार्डनर , कोबाल्ट ,प्लायवूड साधने :- पत्रा ,रोलर ,वूड कटर इ . कृती :- सर्वप्रथम 74 *36 इंच ,प्लायवूड कट करून घेतला .त्यानंतर ते घासून घेतले . व त्यावर wallpaper चिकटवला...

Read More

फुड लँब

शेंगदाणा चिक्की तयार करणे शेंगदाणा चिक्की तयार करणे प्रमाण – सम प्रमाणशेंगदाणा = 300gm गुळ = 300gm तेल=5ml साहित्य = शेंगदाणे , गुळ, तेल, किंवा साखर साधने = चिक्की ट्रे, कटर शेलर (लाटणे) उलायणे, बैलेस (वजनकाटा) गॅस टाकी, शेगडी,...

Read More
  • 1
  • 2