प्लग पिन टाप ला जोडणे
(1)लॉक पिनचा वापर दोन भाग सुरक्षितपणे जोडण्यासाठी केला जातो. पिन छिद्रातून घालून लॉक केल्यामुळे भाग सैल होत नाहीत ही जोडणी आवश्यकतेनुसार सहज काढता व पुन्हा बसवता येते . याचा वापर यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, वाहनांचे भाग आणि विविध...
Read More