१) बॅटरी का घनत्व मोजणे

उदेश : या प्रयोगात battry चे अपेक्षित घनत्व मोजणे

साहित्य : घनत्व मापी व पानी व mltimetar

काय शिकलो :या प्रयोगातून मी battry चे घनत्व मोजण्यास शिकलो व maltimetar चालवायला शिकलो maltimitar च्या सहयाने battry च holtej मोजयला शिकलो महिन्याला बत्तरी चे पानी चेक करून battry चार्ज आहे की नाही ते पहिले३) तार मापन

उदेश :तार मापण्यासाठी सूक्ष्म मापी चा म्हणजे मायक्रो मीटर चा तार मापण्यासाठी वापर करतात

साहित्य : तार , केबल ,सूक्ष्म मापी ,notebook पेन ,कटर ,इत्यादी

काय शिकलो :तार मापन या प्रयोगातून मी तारेचा गेज मोजयला शिकलो व तारेला छेलायला शिकलो तारेला जेवढ छिलयच आहे थित चिन्ह कराव

४) पर्जन्य मापक

उदेश : पावसाच्या पाण्याचे मापन करण्यासाठी पर्जन्य मापकाचा उपयोग करतात

साहित्य : त्या साठी एक प्लॅस्टिकचे व काचेचे भांडे वापरावे व पानी मोजण्याचे एक मापक

काय शिकलो :पर्जन्य मापकाच्या या प्रयोगातून मी झालेल्या पावसाचे पानी पर्जन्य मापकाच्या सहयाने पावसाचे पानी मोजण्यास शिकलो आपले ml जेवढे येईल मल ने ११३ ला भागून १० ने गुणने हे ही शिकलो

५) बायोगॅस

उद्देश :बायोगॅस कसा चालवायचा ते शिकलोबायोगॅस कसा बनवतात तेही शिकलो बायोगॅस चे फायदे काय आहेत तेही पाहिलं .


साहित्य :ताजे शेण ,पाणी ,मीटर टेप ,स्लरी.


कृती :बायोगॅस च्या क्षमतेवर व त्याच्या अनुसार बायोगॅस मध्ये ताजे शेण व पाणी सारख्या मात्रेत दोन्ही मिक्स करून घ्यायचे उन्हात किंवा हिवाळयात व पावसाळ्यात या ऋतूंमध्ये बायोगॅस नियमित पणे दररोज कमीत कमी दररोज सात दिवस बायोगॅस कडे कमीत कमी अर्धातास त्याच्याकडे लक्ष द्यावे.

काय शिकलो :या प्रयोगातून मी बायोगॅस कसा तयार करायचा ते शिकलो बायोगॅस साठी पाणी ,स्लरी ,शेण काही वस्तूंची गरज असते बायोगॅस चे फायदे असे आहे की बायोगॅस पासून आपण पैशांची बचत करू शकतो जास्त इंधन वाया जाऊ शकत नाही बायोगॅस ची स्लरी आपण शेतात टाकून पिकांना टाकून त्यांना खत देऊ शकतो त्यापासून पीक मजबूत होऊ शकतात शिळ्या अन्ना पासून पण आपण बायोगॅस मध्ये टाकून बायोगॅस तयार करू शकतो अशा काही गोष्टी या बायोगॅस च्या प्रयोगातून मी शिकलो .

६) बोर्ड फिटिंग

बोर्ड फिटिंग साठी साहित्य :टेस्टर , पक्कड , कटर ,वायर,ड्रिल मशिन
साधने :बोर्ड ,पिन ,स्विच ,वायरिंग
काय शिकलो :आम्ही याच्यातुन बोर्ड भरण्यास शिकलो व वायरिंग करण्यास शिकलोबोर्ड फिटिंग करण्यास शिकलो ड्रिल मशीन चालवायला शिकलो बोर्ड कसा भारतात ते ही शिकलो अर्थिंग ,फियूज अशा तिन्ही वायरी जोडायला शिकलोलाल म्हणजे फियूज व काली म्हणजे niwter व हिरवी म्हणजे अर्थिंग वायर होय स्विच वर खालच्या बाजूने वायर जोडावी व फिटिंग करताना वायरी आपापल्या जागेवर वायर जोडणे आवश्यक आहे या पद्दतीने बोर्ड फिटिंग करतात.

) मीटर रिडींग

६) मीटर रिडींग साहित्य- मिटर.साधने नोंदवही, पेन, इत्यादी.कृती- १) आपल्या घरातील वस्तूंचा चार्ट बनवावा.२) मीटर रिडींग करत असताना चालू कनेक्शनला हात लावायचा नाही.(३) मीटर रिडींग झाल्यानंतर मीटर बॉक्स परत झाकून ठेवावे. ४) मीटर रिडींग लिहिताना वॅट वोल्टेज व्यवस्थित वेगवेगळ्या कॉलम मध्ये लिहावा.५) अशा प्रकारे मिटर रिडींग केली जाते.

८) कृत्रिम श्वसन

७) कृत्रिम श्वसन.आवश्यक बाबी- चटई, स्वयंसेवक, टेबल किंवा उंच भाग. कृती- १) करंट लागलेली व्यक्तीला उचलून टेबलवर किंवा उंच भागावर ठेवावे. २) त्यानंतर त्या व्यक्तीला तोंडावाटे ऑक्सिजन सोडून छाती दाबावी.३) व त्या व्यक्तीचे दोन्ही हात वर खाली आणि आजूबाजूला करावे.४) त्या व्यक्तीला आरामासाठी घरी न्यावे.५) अशा प्रकारे करंट लागलेल्या व्यक्तीला असा उपचार करावा.

१०) वायर्स आणि केबल

9) वायर्स आणि केबलसाहित्य- वेगवेगळ्या वायरसाधने स्टीपरकृती- 1) कंडक्टर चे प्रकार- 1) विजेच्या प्रवाहाला खूप कमी प्रमाणात विरोध उदा, चांदी तांबे इत्यादि2) ब्याड कंडक्टर 1) विजेच्या प्रवाहाला मध्यम प्रमाणात विरोध उदा, बल्ब मधील टंगस्टन वायर3) नॉन कंडक्टर – 1) विजेच्या प्रवाहाला तीव्र स्वरूपात विरोध करतात उदा, रबर पीव्हीसी अद्रक बॅकलाईट 1414

११) फॅन दुरुस्त करणे

११) फॅन दुरुस्त करणे.साहित्य-टेबल फॅन, फॅनसाधने- कटर, स्पॅनर, स्क्रू ड्रायव्हरकृती- 1) फॅन खोलताना स्पॅनर च्या साह्याने खोलावा पकडच्या साह्याने खोलला तर नटाचे आटे खराब होतात2) फॅन खोलल्यानंतर मल्टीमीटरने चेक करावे की बॉडीला करंट लागतो का ते मल्टीमीटरने कळते3) पंख्याची कॉइल जळाली आहे का ती चेक करावी4) स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने पंखा खोलावा.5) पंख्याच्या कॅपॅसिटर चेक करावा डाऊन झालाय का ते कळते.

१२) ए फ्रेम कंट्रोल लाईन

१२) ए फ्रेम कंट्रोल लाईन.साहित्य- ए फ्रेमसाधने- फक्की टिकाऊ फावडीकृती – 1 ) ए प्रेम वापरताना डोंगर साईडला किंवा डोंगरावर वापरावी2) ए प्रेम वापरली तर आपले अंतर मापात येते कमी जास्त होत नाही3) हे प्रेम चा वापर जास्तीत जास्त डोंगर साईडला होतो4) टेपच्या साह्याने माफ करीत तोपर्यंत हे प्रेम वापरून आपले काम लवकर होते5) हे प्रेम चा वापर सपाट पृष्ठभागावर पण करता येतो

१३) शोष’खड्डा

१३) शोष’खड्डा.साहित्य – विटांचे तुकडे जाड वाळू इत्यादीसाधने- फावडे टिकाऊ घमेले पहार मीटर टेप इत्यादीकृती- 1 ) जमिनीतील पिण्याचे पाण्यामध्ये दूषित पाण्याचे जिरवण्याचे प्रमाण कमी होते2) शोष खड्ड्यापासून रोगराई प्रसारास आळा बसून आरोग्य राखले जाते3) या खड्ड्यात प्रथम 20 सेमी जाडीचा वाळूचा थर घ्यावा4) वाळूच्या थरावर वीस सेमी जाडीचा थर द्यावा5) त्यावर पुन्हा वाळूचा 10 सेमी जाडीचा थर द्यावा6) त्यानंतर सर्व सांडपाणी वाहून खड्ड्यात येईल अशी सोय करावी

१४) एलईडी लाईट दुरुस्त करणे

१४) एलईडी लाईट दुरुस्त करणे.साहित्य- एलईडी बल्ब, ट्यूबलाइटसाधने मल्टीमीटर, सोल्डरिंगकृती – 1) उपकरण के लिए अपेक्षित ऊर्जा का परिकलन2) उचित सौर पॅनल का चलन3) उपयुक्त बॅटरी का चलन4) उचित प्रकाशन उपकरण का चलन5) कनेक्शन वर संस्थापना6) ओल्ड मीटर का प्रयोग करके रीडिंग लेगा