1) Canva
1) कॅनवा:- कॅनवा ही ऑनलाइ website and अँप आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार चे डिजाइन करु शकतो
उदा; लोगो प्रमाणपत्र, आमंत्रण पत्र, ID कार्ड, पोस्टर
.तयार केले.
1 लोगो बनवला. -फोटो टाकून
2 प्रमाणपत्र बनवले (फोटो टाकुण
3. बिसनेस कार्ड बनाव ले फोटो टाकून
2) 123 D desing…
123 D डिजाईन फॉस्फॉफेर हे
3d वस्तु बनवण्यासाठी वापरला जातो
त्त्यामध्ये 2D व 3 D आहे
2 D म्हणजे दोन बाजूने मोजतात
3 D म्हणजे तीन बाजूने मोजता येतो
त्या म्हदय् आम्ही फूल दानी , वायर पकडण्याची 3 D Desing बनवले
3) CorelDraw
कोरल ड्रो हे 2 D सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे 2D design तयार करू शकतो उदा लोगो, बॅनर ,पोस्टर, फ्लायर ,आयडी कार्ड ,पोस्टर, बॅनर, हे सर्व तयार करतात
4) movavi video editor
5)google sketchup