शेती व पशुपालन विभाग
५. ११. २०१९ -शेती व पशु पालन विभागातील साहित्य व साधनांची ओळख प्रात्यक्षिक घेतले
शेती व पशु पालन विभागातील परिमापकाचा आभ्यास करणे प्रात्यक्षिक घेतले
काय शिकलो -१. जमिनीचे मोजमाप करता येते
२. रोपांची संख्या ठरवता येईल
३. मीटर टेप वापरण्यास शिकलो
४. सेंटी मीटर ,फूट, इंच ,एम एम ,मीटर . याचे रूपांतर वेगवेगळ्या परिमापकांत शिकलो ५. ब्रिटिश -सेंटी मीटर .ग्राम सेकंद
६. मट्रिक -मीटर, किलो ग्राम ,सेकंद
७ अमेरिकन पद्दत -इंच पौंड सेकंद
६-११-२०१९-आम्ही शेतातील कडबा मुरघास करण्यासाठी कापून आणि वाहून आणला
काय शिकलो -१. विळ्यांना कशी धार लावायची ते कळाले
२. हातामध्ये हॅण्डग्लोज घातले
३. टीमवर्क मध्ये कसे काम ते शिकलो
४. पावसामध्ये पूर्ण पने भिजलो
५. ट्रॅक्टर ची ट्रॉली मधील कडबा खाली पडला
७-११-२०१९-जनावराच्या दातांवरून व शिंगावरून वय काढणे
काय शिकलो -१. गाय व म्हैस उपादान क्षमता कालावधी समजेल
२. जनावराचा कार्य क्षमता समजेल
३. जनावराची खरेदी विक्री करताना त्याची किंमत ठरवण्यासाठी मदत होईल
८. ११. २०१९ -ड्रॉइंग लेकचर जाले व शिवन क्लास मध्ये शिवन मशिन कशी चालवयची ते सगितले
१०-११-२०१९-आज शेती पशु पालन विभागतिल जनावराचे अदाजे वजन कड्णे हे शिकलो
11-11-2019 – शेती पशूपालन विभागातील जनावराचे थर्मामीटर च्या साहाय्याने तापमान काढायला शिकलो
काय शिकलो १ जनावर आजारी आहे कि नाही हे समजायला शिकलो
२ जास्त तापमानामध्ये जनावराला इंजेक्शन देणे योग्य नसणे
१२-११-२०१९ -शेडसाठी बांधकाम केले
१३-११-२०१९-शेडवर कैच्या चढवल्या आणि कोंबड खाद्य आणायला गेलो,आणि माती परीक्षण चे प्रॅक्टिकल झाले-
१४-११-२०१९-शेडनेट बांधली व तारिणी बांधले
१५-११-२०१९-चित्र कला तास झाले शिवण क्लास झाले
१७-११-२०१९-सकाळी ड्रीप lrrigation system स्थापने विषयी माहिती सांगितली त्यानंतर आम्ही सगळे साहित्य घेऊन पॉलिहाऊस मध्ये गेलो पॉलिहाऊस मध्ये नळ्या घेऊन जोडणी केली आणि ठिबक च्या नळ्या न जोडणी केली आणि दुपार नंतर शेडची आखणी केली
१८-११-२०१९- कुलकर्णी सरांचे लेक्चर झाले पायाची आखणी केली
१९-११-२०१९-गाईच्या गोठ्याचे
काम चालू केले
२०-११-२०१९- भानुदास सरांनी कीड यावर लेक्चर झाले विटा वाहिल्या व बांधकाम केले
२१-११-२०१९-शेती पशूपालन विभागातील गांढूळ खताचे प्रॅक्टिकल झाले व कंपोस्टर ला शेडनेट लावली computer lab मध्ये ब्लॉग पूर्णे केले
22-11-2019-गावातील दुधडेरीतिला भेट दिली व चित्रकला तास झाला व शिवण क्लास मध्ये उशी बनवण्यास शिकलो .
२४-११-२०१९ -आज सकाळी म्हशी पालन याचावर लेक्चर झाले बाधकाम केले
२५-११-२०१९ – आज सकाळी गावात गेलो व गायाच्या दवाखाण्यात कृत्रिम रेतन कसे करायचे ते सागितले ,व बाधकाम केले .
२६-११-२०१९-आज सकाळी आश्रमातील साफ सफाई केली व बाधकाम केले .
२७-११-२०१९-आज कॅलरी याचावर लेक्चर झाले कॅलरी म्हणजे काय ते संगितले व खांब उभे केले
२८-११-२०१९-आज सकाळी गाईचे प्रकार याचावर लेक्चर झाले नंतर पॉलिहाऊस मध्ये मिरची फुल काढले व गवत काढले .
२९-११-२०१९-आज सकाळी खांब उभे केले ड्रोईग क्लास झाला व शिवीग क्लास मध्ये अम्ब्रोडरिग मशीन शिकलो
३०११-२०१९-आज सकाळी वीट वाळू सिमेट बाधकाम केले
१-१२-२०१९-आज सकाळी फूड लाब ची साफ सफाई केले आणि पॉलिहाऊस मध्ये मिरची फुल काढले व बाधकामला पाणी मारले
२-१२-२०१९-हरित क्रांती याचावर रणजीत साराचे लेक्चर खाद का ढोस काढणे प्रक्टिकल झाले
३-१२-२०१९- आज सकाळी शेक्षण साफ सफाई केली आणि सेन्ड फिल्टर कसे बसवायचे ते सागितले
४-१२-२०१९- आज सकाळी सेन्ड फिल्टर पाशी बाधकाम केले
५-१२-२०१९-आज सकाळी राझनगाव ला गेलो व गणपती पहिले व बजाज कंपनीला भेट दिली नंतर काही पॉलिहाऊस पहिले
६-१२-२०१९- आज सकाळी प्रक्टिकल झाले व ड्रोइंग क्लास झाला शिवीग लाब मध्ये ब्रेसलेट बनण्यास शिकलो
८-१२-२०१९-आज सकाळी बकरीचे प्रकार संगितले आणि खांब उभे केले
९-१२-२०१९-आज सकाळी स्टोरी झाली व खांब उभे केले
१०-१२-२०१९-आज सकाळी कोबडी चे प्रक्टिकल झालेआणि प्रोजेट चे कम केले
११-१२-२०१९-बकरिवर लेक्चर झाले उरलेले बधाकम केले
१२-१२-२०१९-कडबा खली केला पॉलिहाऊस मिर्ची फवारली पासपोट फोटो तयार करण्यास शिकलो
१३-१२-२०१९-आळदी ला गेलो मोशी मध्ये कृषि प्रदशन पाहिले नवीन नवीन शेतीतील आवजारे पाहिले शेततल्याचे कागदाचे प्रकार पाहिले पॉलिहाऊसचे कागदाचे प्रकार पाहिले
१५-१२-२०१९ -महुआ आणि मोरीगा याचावर लेक्चर झाले राहिलेले बधाकम पूर्ण केले
१६-१२-२०१९- आज सकाळी कुलकर्णी सराचेओणलाईन जॉब यावर स्टोरी झाली व मुरमावर पाणी टाकले व नट पक्क आवळले
१७-१२-२०१९- कोबड़ी वर लेक्चर झाले व दुपारी पत्रे टाकले
१८-१२-२०१९-पानी वर लेक्चर झाले जीवाणू यावर प्रक्टिकल झाले व गाईचे दावण ठुले
१९-१२-२०१९ प्रथम उपचार यावर लेक्चर झाले प्रोजेट लिहायला संगितले व दुपारी कॉम्पुटर क्लास मध्ये ब्लोक अपडेट केले
20-12-2019-रनजीत सराचे दुपारनंतर एम्ब्रोईडरी मशीन चालवली व शर्टावर नाव टाकले
आज सकाळी हायड्रोपोनिक्स यावर लेक्चर झाले व मुरघास यावर प्रॅक्टिकल झाले
23-12-2019-आज सकाळी हेडफोन आणि थर्माकोल याच्यावर स्टोरी झाली व गांडूळ खताची जागा बदलली
24-12-2019- सकाळी आझोला यावर लेक्चर झाले शेडचा कोबा केला
25-12-2019- आज सकाळी शरीर आणि निर्जलीकरण यावर लेक्चर झाले आणि उरलेला कोबा पूर्ण केला
26-12-2019 आज सकाळी हायड्रोपोनिक यावर व्हिडिओ दाखवला
व जनावरांना त्यांच्या वजनानुसार चारा देणे यावर प्रॅक्टिकल झाली व कम्प्युटर क्लासमध्ये ब्लॉग अपडेट केले
27-12-2019- ड्रॉइंग क्लास झाला व शिवण लॅब मध्ये भरत काम शिकलो
29-12-2019-सकाळी सविंदणे येथे गेलो होतो व शेळ्यांचे प्रकार पाहिले
30-12-2019- अरुण सरांचे पाणी यावर लेक्चर झाले व सेक्शन चेंज झाले food lab साफसफाई केली
31-12-2019- आझोला यावर लेक्चर झाले पाव बनवले
1-1-2020- चिक्की चे प्रॅक्टिकल झाले रक्तदाब याचे प्रॅक्टिकल झाले रक्तदाबाचे प्रॅक्टिकल झाले
2-1-2020- आझोला यावर लेक्चर झाले नानकेट बनवले केक बनवला
3-1-2020-ड्रॉइंग क्लास झाला व शिव लॅब मध्ये कपडे शिवले
5-1-2020-फुड लॅब ची साफसफाई केली शेव काढली व कम्प्युटर क्लास मध्ये ब्लॉक अपडेट केले
high speed mixer: हा मिक्सर आपल्या घरच्या मिक्सर पेक्षा जास्त प्रमाणामध्ये काम करतो . हा एका वेळी हा एकावेळी ३ किलो पदार्थ मिक्स करू शकतो . व हा कठीण पदार्थ सुध्दा बारीक करू शकतो . व हा मिक्सर ३ फीज वरती चालतो .
fruit pulpur: ही मशीन ज्युस काढायची आहे . यांच्यामध्ये आपण एका वेळेला १५ किलो फळांचा ज्युस काढु शकतो . यांचे विशिष्ट म्हणजे हा ३०/४० सेकंदामध्ये शुध्द व फळांमधील साली बिया काढून ज्युस वेगळा करू शकतो .
Heting kettle: हे मशीन द्रव्य पदार्थ गरम करण्याचे काम करतो . उदा . दुधाचा खवा बनवण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो .
mixing cam filling tank : हे मशीन ज्युस व द्रव पदार्थ मिक्स करण्यासाठी वापरले जाते . आणि हे ज्युस व द्रव पदार्थ बॉटलमध्ये भरू शकत .
hot air oven : हे मशीन पदार्थमधील पाण्याची क्षमता कमी करून पदार्थ सुकण्यास वापरले जाते . उदा . उन्हाळा सोडून बाकीच्या ऋतूमध्ये सुकवायचे असतील तर याचा वापर होतो .
1/11/2019
ट्रेनिंग झाली ट्रेनिंग मध्ये जवस चिक्की . मोरिंगा चीक्की महुआ चिक्की हे बनवले.
3/11/2019
क्लिनिंग केली . सुट्टी
4/11/2019
मोरिंगा वर सेमिनार झाला.
5/11/2019
पाव व नॉन कॅट बनवले.
6/11/2019
ईस्ट वर लेक्चर झाले.
7/112019
वैयक्तिक स्वच्छता लेक्चर झाले.
8/11/2019
आमच्या रूम स्वच्छता केली.
10/11/2019
पिकांना लागणाऱ्या शारीरिक व उत्पादन वाढीस लागणारी अन्नद्रव्ये याच्यावर लेक्चर झाले.
11/11/2019
सेमिनार झाला.
12/11/2019
पिकांना लागणारी मुख्य अन्नद्रव्य याच्या लेक्चर झाले
13/11/2019
पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले.
14/11/2019
पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले
17/11/2019
पिकांना लागणारे दुय्यम अन्नघटक.
18/11/2019
परीक्षण केल्यानंतर कुलकर्णी सरांनी स्टोरी सांगितली.
19/11/2019
क्लिनिंग केली. नंतर पाहू बनवले.
20/11/2019
कॅलरी काढलेला शिकलो.
21/11/2019
पिंगळे सरांचं लेक्चर झालं . जवसाची चिक्की बनवणे.
22/11/2019
सह्याद्री चिक्की ची ऑर्डर रवा इडली बनवली.
24/11/2019
पिंगळे सरांचा सकाळी लेक्चर झालं नंतर अणि क्लीन केली ऑर्डर चिक्की बनवायला घेतला. त्यानंतर ने ऑर्डर पूर्ण केली व नंतर नाश्ता बनवला.
25/11/2019
सकाळी रंजीत सरांनी स्टोरी
सकाळी निर्जलीकरण लेक झाले त्यानंतर नि शैक्षण बदलले
31/12/2019
पाव बनवणे
1/1/2020
आज सकासकाळी चिक्की चे प्रॅक्टिकल झालेनंतर नी हाय ब्लड प्रेशर ची लेक्चर झाले प्रॅक्टिकल झाले डाउनलोड पोस्टमध्ये झाले
2/1/2020
सकाळी नानकेट चे प्रॅक्टिकल झाले व नंतर मी नाश्ता बनवला
3/1/2020
आज सकाळी ड्रॉइंग क्लासला गेलो व नंतर सोईल लेब ला गेलो
5/1/2020
सकाळी अण्णा संरक्षण वर लेक्चर झाले व नंतर नाश्त्याची तयारी केली व नंतर कॅम्पुटर लॅबमध्ये डेली डायरी पूर्ण केले
6/1/2020
आज सकाळी मधुमाशी पाळणा वर स्टोरी झाली व नंतर पिठावर प्रॅक्टिकल केले व त्याचे पासून लाडू बनवले व नंतर चार वाजता सेमिनार झाला म्हणून त्यांनी क्लीनिंग केली नंतर
7/1/2020
आज आम्ही पाव बनवले
9/1/2020
आज तुटी फुटी साठी पप्प्या कापल्या.
10/1/2020
पिझ्झा प्रॅक्टिकल केले दुपारनंतर नी नाश्त्याची तयारी केली
12/1/2020 टूटीफ्रूटी साठी पपई कापली कॅम्प्युटर लॅब ब्लॉग कम्प्लीट केला
13/1/2020
दीक्षित सरांची स्टोरी व नंतर शैक्षणिक स्वच्छ केलं.
14/1/2020
ड्रॉइंग क्लास झाला. पाव बनवणे.
15/1/2020
रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी प्रॅक्टिकल झालं.
16/1/2020
केकच प्रकक्टिकल झाले. डॉइंग क्लास झाला. नंतर नाष्टामध्ये नाश्ता तयार केली.
19/1/2020
सप्राईज टेस्ट झाले. लाडू बनवले
20/1/2020
स्क्रब मॅनेजमेंट वर स्टोरी झाली. बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26जानेवारी बद्दल चर्चा झाली.
21/1/2020
दहा किलो पाव बनवले.पाव बनवले
22/1/2020
बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26 जानेवारीचे नाटकाची तयारी केली.
23/1/2020
ईश्वर लेक्चर घेतलं. दोन्ही शैक्षण झाडून पुसून घेतले.सरांनी सांगितलं की शिक्षण क्लीन दिसत नाहीये त्याच्यानंतर सगळ्या मुलांनी शिक्षण झाडून पुसून स्वच्छ करून घेतले.
24/1/2020
रिविजन घेतलं मॅडमनी. ड्रॉइंग क्लास झाला. दोनच्या नंतर मी सलमरे मायक्रोस्कोप हाताळायचा कसा हे शिकवलं. नंतर मी चारच्या नंतर नाटकाची प्रॅक्टिस केली.
25/1/2020
श्रमदान केले नंतर नी नाटकाची प्रॅक्टिस केली.
26/1/2020
26 जानेवारी चा कार्यक्रम झाला
27/1/2020
- नाटक झालं . शैक्षण ची क्लीनिंग केली. नंतर कॅलरीज काढल्या. बाजरीच्या लाडूची कॉस्टिंग काढली.
28/1/2020
शिक्षणाची क्लिनिंग केली. पाव बनवले
29/1/2020
एक्सीडेंट होतो
31/1/2020
ड्रॉईंग क्लास झाला . सोईल लॅब कंपोस्टिंग वर लेक्चर झाल्या तरी प्रॅक्टिकल केलं
2/2/2020थ
मिक्स लोणचं प्रॅक्टिकल झालं. चिक्की बनवणे. कॅम्पुटर क्लास झालं
3/2/2020
करून वायरस वरले स्टोरी झाली. शिक्षण क्लिक केलं नंतर नानकेट चिक्की बनवली बनवले
4/2/2020 पाव बनवले. नानकेट व चिक्की बनवली पॅकिंग केली.
5/2/202०
अपसेट
6/2/2020
यात्रेची तयारी केली चिक्की व नानकेट बनवले.
7/2/2020
सगळी मुलं ज्या त्या शिक्षणाला गेली. नंतर दोनच्या नंतर मी फुड लॅब व मेडिटेशन हॉल मधील टेबल घेऊन गावात स्टॉल बनवला .
8/2/2020 फुड लॅब सर्व मुलं स्टॉलवर थांबली होती.
9/2/2020
फूड लॅब काही मुले स्टॉल वर थांबलेली होती व काही हॉस्टेल वर होती
11/2/2020
पाव बनवले दहा किलोचे.
12/2/2020
शैक्षण क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिले. नाश्त्याची तयारी केली.
13/2/2020
खरवस बनवलं. शैक्षणिक क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिलं.
14-2-2020-सकाळी ड्रोईग क्लास झाला मग दुपारी अम्ब्रोडरी मशीन साठी डिझाईन तयार केली कोरल ड्रोवर तयार केली
16-2-2020-रविवारी सकाळी बाहेर कामासाठी केलो होतो