अर्थिंग आपण करंट न लागू म्हणून जमिनीच्या आत मध्ये एक कोळसा मीठ पाणी यांची पावडर टाकतो व एक लोखंडी खांब घेऊन जमिनीच्या आत मध्ये त्याला पुरले

व एक वायर वर काढतो ती वायर जमिनीच्या खालून येते व व ती सर्व ठिकाणी पोहोचवली जाते त्याने की आपल्याला विजेपासून संरक्षण मिळते त्या मुळे आपण घराला आर्थिक करतो त्याचे अनेक फायदे आहे त्यामुळे घरात कुठलेही प्रकारचे कोणालाही विजा होत नाही

विजेच्या उपकरणांमधून होणारी वीज गळती (leakage current) थेट जमिनीत पाठवण्यासाठी अर्थिंग (Earthing) अत्यंत आवश्यक असते. हे विजेच्या धक्क्यापासून मानवी जीवनाचे रक्षण करते आणि उपकरणांना शॉर्ट सर्किटमुळे जळून जाण्यापासून किंवा आग लागण्यापासून वाचवते

e