कृत्रिम श्वास देण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहे.

1. शेफर पद्धत: पेपर पद्धती या पद्धतीतील पिढीतला एक हात वरच्या बाजूला ठेवा आणि दुसरा हात कोपराकडे वाकवा . चेहरा बाहेरच्या बाजूला हात वर सहज श्वास घेऊ शकेल व त्याची जीभ बाहेर काढा पण धरू नका त्या व्यक्तीच्या मागच्या बाजूने बस आपण त्याच्या नादी वर गुडघे टेकून बसू नका आपल्या हात त्याच्या पाठीवर अशा प्रकारे ठेवा की. आपला हात सरळ ठेवा मग हळूहळू त्याला दाब द्यायचा पण पिढीतलाआपलं वजन सहन झाले पाहिजे. त्याच्यानंतर पिडीत

व्यक्ती नैसर्गिक श्वास देता येऊ शकते तर त्याला आपण डॉक्टरांकडं घेऊ न

जाऊ शकतो.

वायर म्हणजे विद्युत प्रवाह एक ठाणाहून दुसऱ्या स्थानी नेण्यासाठी वायरला जाणारा चालक (कंडक्टर ) आहे. वायर विविध प्रकारचे असतात आणि त्याचे उपयोग देखील त्याच्या रचनेवर व उद्देशावर आधारित असतात वायरचे मुख्य प्रकार खालील प्रमाणे आहेत.

1. सिंगल कोर वायर

वर्णन: यात फक्त एकच तार असतो.

2. मल्टीकोर वायर

3. टवीस्ट्रीड पेउर वायर

4. को एक्सेल वायर

5. प्लेट रिम्बन वायर

6. शील डेड वायर

7. अर्थिंग वायर

8. फ्लेक्सिबल वायर

तार गॅस मोजणे: चारशे मिली लांबीचे इन्सुलेशन काढून घ्या.

वायर मधील ताराची संख्या मोजून घ्या.

. आता कुठल्याही एका तारेचा गॅस मोजा. गेज मोजण्या आधी तार वागडी असल्यास सरळ करून घ्या.

वायर डीजेच्या वेगवेगळ्या गाळयां मधून तार घालून बघा.

आता ज्या नंबरच्या गाड्यांमधून तार दिली किंवा टाइट होत नसेल तो तारेचा घेत असेल.

उदा . समजा एका वायर मध्ये 7 तारा आहेत आणि एका तारेच गेज 20आहे तर ती वायर 7120 ची आहे.

मायक्रोमीटरने वायरचा व्याज मोजणे

मायक्रोमीटर आँव्हाल आणि स्पिडल जॉब मधून प्रथम बेरल वरील डिव्हिजन ची.

.

उद्देश :-बायोगॅस प्रोजेक्ट वापरण्याची पद्धत शिकणे आवश्यक साहित्य :-1] ताजे शेन 2] पाणी 3] मीटर टेपप्रक्रिया :-1.बायोगॅस प्रोजेक्ट क्षमते नुसार इनलेट टाकी मध्ये ताजे शेन आनि पाणी योग्य प्रमाणात मिसळा

2.उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्यात किमान सात दिवस ही प्रक्रिया नियमित पणे सुरू ठेवा

3. फेड कालावधी दरम्यान गॅस निर्मितीचे निरीक्षण करा

4.प्लांटचा गेट वॉल फक्त गॅस वापरायच्या असेल तेव्हाच उघडला पाहिजे त्यामुळे गॅसचा वापरतेवढापाहिजे

आकृती:-1] गॅस टाकीचे परिमित क्षेत्र 3.1.गॅस मापन 2] 4 -D4 =[3.14-1-1] =0.785 M2.3] समजा सकाळी गॅस टाकीची स्थिती एम आहे स्केलवर त्याचे वजन 50 सेमी आहे.4] सायंकाळी भरल्यानंतर टाकीची स्थिती अ असते आज स्केलवर त्याचे वजन 150 CM आहे.5] याचा अर्थ टाकीतील मिश्रणाची उंची वाढली आहे म्हणजे 150 CM =100 CM 1 मिटर .6] अशा प्रकारे उत्पादित गॅसचे प्रमाण आहे 7] क्षेत्रफळ =वेस्ट विस्थापनाची ऊंची=0.785=1 =0.785 मिटर

एलेक्ट्रिकॅल कामकाजात तार आणि केबल यांच्या वापर अत्यत महत्वाचा आहे तार वकेबल हे विद्युत प्रवाह वाहून नेह्ण्याचे मुरत्या सादन असतात योग्य प्रकारची तार व केबल निवडणे आणि त्याचा वापर योग्य प्रकार करणे आवश्यक आहे.

ताराचे प्रकार 1 हवेतीलहवेत उघड्यातिथे वापरली जाणारी तार जसे की एसी दोशी विद्युत पुरवण्यासाठी 2 कंडक्टर तार जात वीज वाहण्यासाठी धातू जसे की तांबे कॉपर किंवा अल्युमिनियम 3 इन्सुलेशन तार यामध्ये इन्सुलेशन असतो जो सुरक्षित ते साठी आवश्यक आहे यांच्या वापर घरातील वायरिंग साठी केला जातो .

केबल चे प्रकार 1 पावर केबल 2 फ्युज केबल 3 टेलिफोन केबल4 एक्शन केबल तार आणि केबल 1 कनेक्शन ची पद्धत कनेक्टरच्या वापराने केबल किंवा तार जोडताना कनेक्टर वापरला जातो जेव्हा वापराच्या दोन्ही भागांना सुरक्षितपणे जोडतो .

2 सोल्डरिंग सोल्डर आर्यन वापरून तांब्याचे कनेक्शन अधिक मजबूत आणि सुरक्षित असतो.

स्टार स्ट्रेविंग आणि कनेक्शन 1 वायर स्ट्रेविंग ताराचे इन्सुलेशन काढण्यासाठी वापरच्या वापर केला जातो यामुळे केबलचे धातू उघडून त्यावर कनेक्शन केले जाते .

2 वायर जोडणे दोन किंवा जास्त तार जोडताना वायर जोडण्यासाठी शॉर्ट ईस्टर कनेक्शन किंवा सोल्डरिंग कनेक्शन केली जाते.

तार आणि केबल रेस थ्री 1 सर्किट टेस्टिंग2 कंटिन्युटी रेशन3 होल्टेज टेस्टिंग .

6 विद्युत सुरक्षितता व

प्रॅक्टिकल स्वर विद्युत सुरक्षितता व त्यांच्या नियम.

डिझाईन आणि स्थापना नियम 1 योग्य साहित्य वापरणे सौर पॅनल इन्व्हर्टर वायर्स आणि इतर साहित्य प्रमाणेच व गुणवत्ता पूर्ण असावेत.

2 लोकेशन इन्स्टॉलेशन स्वर प्रणाली अधिकृत क्रोशिक तंत्रज्ञान काढून स्थापित करावी.

3 योग्य ठिकाणी स्थापना चोर लेन्स ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळतो तिथे स्थापित करावे. इलेक्ट्रिकल सुरक्षितता.

1 जमिनी करण अर्थिंग विद्युत उपकरणासाठी योग्य जमिनीकरण असणे आवश्यक आहे.

2 सर्किट वापर ओव्हरलोड किंवा शॉर्टसर्किट होण्यापासून संरक्षणासाठी सर्किट ब्रेक बसवणे गरजेचे आहे.

3 इन्सुलेशन वायरिंग उंच दर्जाची इन्सुलेशन वायर्स वापरल्याने विद्युत शर्ट टाकता येतो.सूर्यप्रकाशाच्या अतिरेकी उष्णतेपासून सुरक्षा.

1 कॅन्सर अति उष्णतेमुळे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे नियम तपासणी व देखभाल करावी.

शोर प्लॅनचे प्रेम बनवून आणि हवामान प्रतिरोध असाव्यात.

बॅटरीच्या पाण्याची इलेक्ट्रो लाईट सापेक्ष घनता मोजणे आवश्यक साहित्य डसी टोमीटर डिस्टर्ड वॉटर मल्टीमीटर.

1. मल्टीमीटर च्या मदतीने बॅटरीचे डीसी मोजा.

2. सापेक्ष घनता तपासण्यासाठी बॅटरी सेलमध्ये डेन्सिटी मिटर स्प्रिंग चे नोझल घाला बल्ब दाबा आणि नंतर हळूहळू सोडा.

3. सेल मधून इलेक्ट्रो लाईट इतक्या प्रमाणात मिळवा की ते घनता मापकात मुक्तपणे.

4. स्प्रिंगला उभ्या शिस्तीत धरून द्रवाच्या पृष्ठभागावरील तापमान पकात ट्यूबवर घेतलेले वाचन म्हणजे इलेक्ट्रोलईटचे घनता वाचन होय.

5. चाचणी केल्यानंतर इलेक्ट्रोलाईट च नेहमी सेलमध्ये परत ठेवले पाहिजे जिथून ते बाहेर काढले गेले होते.

1. बॅटरी होल्डज होल्ट

2. डोनस टू मीटरचे सोल्डरिंग इलेक्ट्रोलाईट ची सापेक्ष घनता निश्चित इलेक्ट्रोलाईटची सापेक्ष घनता.

Dly वापरा

डिस्चार्ज केलेल्या बॅटरी मध्ये पाणी घालू नका.

आवश्यकतेनुसार डिस्टर्ब वॉटर वॉटर मध्ये देखील बॅटरी बदला.

5.70 चार्जिंग दरम्यान शूज येण्यासाठी पाणी आवश्यक आहे. यासाठी नेहमी डिस्टल्ड वापरा कारण सामान्य पाण्या त खनिजे असू शकतात जे प्लेट्स ला चिकटतात आणि बॅटरी खराब करतात.

बॅटरी चे कनेक्शन नेहमी वर्ल्ड घट्ट ठेवा आणि त्यांना वेसलीने ग्रीस करा.

अंडर चार्ज: जेव्हा बॅटरी पूर्णपणे चार्ज होत नाही आणि अशी चार्ज स्थितीत सतत वापरली. जात असते यामुळे बॅटरी चिकटतात आणि बॅटरी खराब करतात.

ओवर चार्ज: सततओवर चार्जिंग मुळे प्लेट सच्या जलद गॅस पाण्याचा वाढतो आणि बऱ्याच प्रकार यामध्ये बॅटरीच्या आजचं तापमान बॅटरीचे अनु कसा करूशकते. नीट बॅटरी प्रत्येक वेळी त्याचा रेट केलेल्या क्षमतेच्या 50% पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर चार्ज करणे आवश्यक आहे.

वायरिंग करताना मीटर, आर सी सी बी, क्लब सॉकेट, स्विच किंवा वायर एकमेकांना विशिष्ट प्रकारे जोडाव्या लागतात. मोठ्या वायरच्या जोड करण्यासाठी पुढील पद्धती वापरतात.

1. पिग टेल जॉईंट: यालाच रेट किंवा टीव्ही स्टेट जॉइंट म्हणतात. हा जॉईंट सॉलिड कंडक्टरला करतात. ज्या ठिकाणी कंडक्टर वर जास्त ताण येणार नाही असे ठिकाणी वापरतात त्याचा वापर होल्डर्स, सिलिंग रोज आणि स्विच बोर्ड मध्ये वायर जोडण्यासाठी करतात.

. 2. मॅरेड जॉईंट: या प्रकारच्या जॉईन सिंगल सोलिड कंडक्टरच्या आणि ट्रेडर्स कंडक्टर साठी करतात. सरळ जात असणाऱ्या वायरच्या काटकोनात दुसरी वायर जोडण्यासाठी ही पद्धत वापरतात.

4. ब्रिटानिया स्टेट जॉईंट: ओवर हेड लाईन मध्ये सॉलिड बिअर कंडक्टर ची लांबी वाढविण्यासाठी जिथे लाईन वर कान असतो असे ठिकाणी या प्रकारच्या जॉईंट वापरतात.

5. ब्रिटानिया टी जॉईंट: ओव्हरहेड लाईन मध्ये टॅपिंग करण्यासाठी अशा प्रकारच्या जॉईन वापरतात.

6. वेस्ट युनियन जॉईंट: ओव्हरहेड लाईन मध्ये बियर कंडक्टरची लांबी वाढविण्यासाठी या प्रकारच्या जॉईंट वापरतात.

.

*घ्या विद्युत सर्किटमध्ये स्वीच चे काम असतो.

*विज वाहण्यासाठी विद्युत पूर्ण व्हावे लागते.

स्विच असेल तर वीज प्रवाह लागणार नाही.

स्विच ऑफ असेल तर विजलाह दिया पर्यंत पोहचू शुकणार नाही (खंडीत होइल) त्यामुळे दिवा कप लागणार नाहीXCコखिच ऑन असेल वीज प्रवाह दिया पर्यंत पोहचेल व दिवा लागेल

विद्युत अभिरहा शब्द काशी निगडीत आहे उर्जेचा वापरज्या उपकरणा करषयाचा आहे निथे उर्जा पोहचल्यावार, रिकामे इलेक्ट्रॉन्स है परत मुक उर्जा स्त्रोताकडे पाठकले जातात. (आपणर आधी पाहिलेल्या उभट र पणातील सिनेमाच्या तिकिटाची ल रारा आठवली का कावीज वाहण्यासाठी विद्‌युत सर्पिट पूर्ण व्हावे लागते.

विद‌युत सर्किट

* विदयुत समिट हा शब्द काशी निगडीत आहे जया उपकरणात करायाला माहे तिथे उर्जा पोटचल्यावर.

सोपे विदयुत सर्किटवायरींग सुतकांचा (सिबॉट्स) अर्थ काय ? व त्यांचे काम काय असेल.

ऊर्जा व पर्यावरण

पूर्वी जमीन मोजण्यासाठी साहाकी पध्दतीचा किंवा दोरीने जमीन अशा वापर कररू जमीन मोजली जात असते. उदा. श्च, फुट मैल मात्र सन 1972 पासून माय मान पद्धतीचा वापर भिला जातो. उदा. मिमि. सेमी मीटर कि.मी.र.

भारतातील सर्व नकाश ऑफ इंडियान जा पितात. ని तयार करण्याचे काम सर्व ही संस्था संस्था करते, भुसर्वेक्षणामुळे अचूक मोजमाप तयार करता म्हणून प्लेन देव सहे दि जमीन मोजण्याचेच सर्वत्र प्रचलित आहे.

प्लेन टेबलचे तत्वपृष्ठ

आपल्याला पृष्ठभागाच्याभागावचा नकाशा तयार करावयाचा असल्यास दोन प्रकारची माहिती H प्रत्येक नकाशावर जागा जरूर निच्छीत होईल. आहे. जेपणेकरूनठिकाणाचा असांश व आपण त्या स्थळाशी दोन ठेवल सहेमध्ये सदेच्या विदिशा सर्व स्थळांच्या दिशा प्रसस कागदावर मार्क करतो व मोजलेले अतर प्रया प्रमाणाप्रमाणे त्या दिशेत मार्क करतो. त अशा तेहने मह बिंदु नकाशावर महत्वाचे बिंडू भिल्यावर ते मुक्तहस्ते जोडून नकाशा पूर्ण करतो.

घेतात. या पाईपच्या एका तोंडाशी, ४५ अंशात एक काप घेतात. या पाईपवर ७.५ सेंमी अंतराने, १२ मिमी व्यासाची छिद्रे पाडतात. पाईपच्या तोंडाशी रिड्युसिंग सॉकेट बसवितात. यालाच २० मिमी आणि १३ मिमी व्यासाचा पाईप जोडतात. पाईपच्या वरच्या तोंडाशी नरसाळे बसवितात. हा संच खड्डयात मध्यभागी उभा करुन त्याभोवती काळी माती, मीठ, लाकडी कोळसा किंवा रासायनिक पावडरचा थर देऊन हा खड्डा बुजवितात. त्याच्या तोंडाशी चेंबर बांधतात. पाईपच्या तोंडाशी तांब्याची जाड तार जोडतात.ही अर्थिंग म्हणून वापरतात. अशा प्रकारची अर्थिंग सबस्टेशन्समध्ये करतात. घरगुती अर्थिगसाठी ही पद्धत वापरत नाहीत कारण खूप खर्चिक असते.२. प्लेट टाईप अर्थिंग या प्रकारची अर्थिंग करताना ९० सेंमी लांब, ९० सेंमी रुंद आणि सुमारे ३ मीटर खोल, ओलसर जमिनीत खड्डा खोदतात. या खड्डयात ६० सेंमी लांब, ६० सेंमी रुंद आणि ३.५ मिमी

जाडीची कॉपर प्ले.ट अथवा ६० सेंमी लांब, ६० सेंमी रुंद आणि ६.३० मिमी आकाराची जीआय प्लेट वापरतात.

३. पाईप इन पाईप अर्थिंग सध्या या प्रकारच्या अर्थिंगचा वापर सर्व ठिकाणी केला जातो कारण ही पद्धत सोपी आणि स्वस्त आहे. या पध्दतीत ४० मिमी, ५० मिमी अथवा ८० मिमी व्यासाच्या गॅल्व्हनाईज्ड आयर्नचा १ मीटर, २ मीटर अथवा ३ मीटर लांबीचा आणि त्याच्या तळाशी गॅल्व्हनाईज्ड आयर्नची टोपी (कॅप) असलेली नळी (पाईप) वापरतात. या पाईपमध्ये मिनरल फिलिंग कंपाऊंडची रासायनिक पावडर भरलेली असते

अर्थिग करण्यासाठी जमिनीत, पाईपच्या लांबीचे बोअरींग करतात. या खड्डयात, मधोमध अर्थिंग पाईप उभा करुन, मिनरल फिलिंग कंपाऊंड आणि पाणी कालवून ते मिश्रण त्याच्याभोवती ठासून भरुन बोअरींगच्या तोंडाशी माती टाकून खड्डा बुजवितात. नंतर त्यावर विटांचा चेंबर बांधतात. पाईपच्या तोंडाशी तांब्याची जाड तार जोडतात. पुढे हीच अर्थिंग म्हणून वापरतात.

.

फ्यूजची आवश्यकता – फ्यूज हे सर्किटमध्ये ओव्हरलोड, ओव्हर करंट, शॉर्टसर्किट, खराब इन्सुलेशन, ओव्हर व्होल्टेज यासारख्या दोषांपासून वायरींगचे, व्यक्तींचे आणि वास्तूचे संरक्षण करण्यासाठी फेज वायरमध्ये वापरतात. हा सर्किट मधील फेज वायरवर जोडतात.

फ्यूजसाठी वापरलेले धातू फ्यूजसाठी शिसे, कथिल, तांबे, झिंक आणि चांदी यासारखे धातू वापरतात.

फ्यूजचे प्रकार – फ्यूजच्या रचनेवरुन किटकॅट फ्यूज, पियानो टाईप फ्यूज, काट्रिज फ्यूज, डी टाईप फ्यूज, ग्लास टाईप फ्यूज, हॉर्न टाईप फ्यूज आणि ड्रॉप आऊट फ्यूज हे प्रकार पडतात.

पियानो टाईप फ्युज – हे फ्युज आकाराने लहान असतात. किंमत कमी असते. याची देखभाल फारशी करावी लागत नाही. दिसावयास आर्कषक असतात.

. सिलिंग फॅन – ओळख

सिलिंग फॅन हवेचा झोत तयार करून थंड वातावरण निर्माण करतो.

सिलिंग फॅन ची कपॅसिटी हि क्युबिक फिट / मिनिट मध्ये सांगितली जाते.

यात सिंगल फेज परमनंट कॅपॅसिटर मोटर वापरलेली असते.

सिलिंग फैन – रचनास्प्लिट पिननट, बोल्टबैंकलडाऊन (सस्पेन्शन) रॉडबॉटम कॅनॉपीहँगर क्लेंम्प फैम ब्लेड फिक्सिंगफैन ब्लेडटर्मिनल ब्लॉककॅपॅसिटरबॉटम कव्हरस्पिंडलबॉल बेअरिंगस्टेटररोटर

सिलिंग फैन संज्ञा

१. सिलिंग फॅनहा प्रोपेलर-ब्लेड असलेला फॅन असतो.या फॅनला दोन किंवा जास्त ब्लेड असतात.ब्लेड फॅनच्या मोटरला थेट जोडलेले असतात.हा फॅन घराच्या सिलींगला रॉड च्या सहय्याने लटकवलेला असतो.

२. फॅन चा आकारयाचा आकार९००,१०५०,१२००,१४००, आणि १५०० मिमी पर्यंत असतो.

सिलिंग फॅन संज्ञा

३. कॅपॅसिटर

कॅपॅसिटर हा वाईडिंगपासून दूर ठेवलेला असतो व सहज रीत्त्या बदलता येतो.कॅपॅसिटर चा आकार आणि त्याचा वापर इंडियन स्टॅर्डडस १७०९-१९६० नियमानुसार ठरवलेला असतो.Αστίν

सिलिंग फैन संज्ञा

४. सस्पेन्शन सिस्टीमसिलिंग फॅन च्या सस्पेन्शन सिस्टीम हि पुरेशी ताकद असणारी असते.हे सस्पेन्शन रिजिड किंवा नॉन रिजिड टाईप चे असते.सिलिंग पॅन चे सस्पेन्शन हे इंडियन स्टॅर्डडस ३७४-१९७९ नियमानुसार ठरलेले असते.note – पूर्ण सस्पेन्शन सिस्टीम नट बोल्ट च्या सहाय्याने मोटर युनिटच्या किलिंग एंड ला फिक्स केलेली असते. आणि पॅन पूर्ण पणे बँक-नट आणि स्प्लिट-पिन च्या सहाय्याने घट्ट केले जाते.

सिलिंग फॅन संज्ञा

६. इन्सुलेशन रेजिस्टन्सफॅन चे इन्सुलेशन रेजिस्टन्स DC व्होल्टेज च्या सहाय्याने मोजतात.त्यासाठी ५०० व्होल्ट रेटिंग असलेला मेगर वापरतात.व्होल्टेज सप्लाय दिल्या नंतर जवळपास १ मिनटानी रीडिंग घ्यावे.उपकरणाचे इन्सुलेशन रेजिस्टन्स २ मेगा ओहम पेक्षा कमी नसावे.

सिलींग फॅन कार्य पद्धत

सहाय्यक वाईंडिंग च्या सिरीज मध्ये एक २.५ मायक्रो फॅरेडचा कॅपॅसिटर जोडून हे सिरीज काँबीनेशन मेन वाईडिंग च्या पॅरेलल मध्ये जोडलेले असते.या जोडणी ला स्विच व रेग्युलेटर मार्फत सप्लाय दिला जातो.स्टेटर वाईंडिंग च्या चुंबकीय क्षेत्रा मुळे रोटर ला टॉर्क मिळतो.रोटर च्या टॉर्कने कव्हर फिरतात.कव्हरवर ब्लेड असल्याने ब्लेड सुद्धा फिरतातत्यामुळे हवा मिळते.हि हवा वरून खाली म्हणजे उभी वाहते.

सिलींग फॅन खोलण्याची पद्धत

सर्व प्रथम पंख्याची पाती खोलावी.खालची व वरची कॅनॉपी खोलावी.कॅपॅसिटर व वायरचे कनेक्शन काढावे.सस्पेन्शन रॉड खोलून घ्यावा.बेअरिंग कॅम काढावी.कव्हरचे स्क्रू काढून रोटर व स्टेटर वेगळे करावेकाढलेले सर्व सुटे भाग एका ट्रे मध्ये ठेवून रॉकेल ने स्वच्छ धुवून घ्यावे. धुतलेले भाग नरम कापडाने पुसून कोरडे करावेत.स्वच्छ केलेल्या भागांचे निट निरीक्षण करून जो भाग झिजला असेल किंवा निकामी झाला असेल तो बदलून घ्यावा.

फॅन असे म्बल करणे

ज्या क्रमाने भाग खोलले होते त्याच्या उलट क्रमाने सर्व भाग बसवावेतवाईंडिंग, कॅपॅसिटर, रेग्युलेटर व स्विच ची जोडणी करून सप्लाय देवून चालू करावा

प्रोजेक्ट फॅन बसवणे.

. प्रोजेक्ट करणाऱ्याचे नाव राजश्री भोसले ईश्वर भोसले सागर कोकरे.

. प्रोजेक्ट 2024 2025.

. विभागाचे नाव इलेक्ट्रिकल

. प्रोजेक्ट नाव इलेक्ट्रिकल फॅन फिटिंग

. प्रोजेक्ट नाव राजश्री भोसले ईश्वर भोसले सागर कोकरे

. मार्गदर्शन करणाऱ्याचे नाव के वि जाधव सर

. प्रस्तावना कम्प्युटर लॅबला थँक्यू आवश्यकता असल्यामुळे फॅन बसवला त्यांची खालील प्रमाणे आकृती व पोस्टिंग आहे

. मटेरियल. प्रमाण. दर. किंमत

. 1 स्विच 0.2. 20. 40

. 2. सॉकेट. 2. 40. 80

. 3. ऑल फॅन. 0.1. 2250. 2250

. टोटल खर्च वरील प्रमाणे आहे.

.

बाहर कवच जिंक वोनेगेटिव चार्ज होता हेअंदर पोरस पेपर होता उससे मटेरीयल अलग रहता हेबिचमे कार्बन रॉड (ग्रेफाइट उसके बाजुमें अमोनियम क्लोराइड + जिंक क्लोराइड पेस्ट होती के उसमे थोडा स्टाय मिलाया जाता है उससे पेस्ट पतली होती हे और बाहर नहीं आती इस्तेमाल -इन टोर्च रेडमोन टेपरेकॉर्डर घड़ी.

कमी पाणी : लीड बॅटरी चार्निंग प्रक्रियेदरम्यान पाणीगमावू लागतातः जर इलेक्ट्रोइसूची पातळी प्लेट्‌सच्या टोकाच्या खाली तर बॅटरील आतच तापमान आली तर बॅटरीला कायमचे नुकासान होऊ शकते. म्हणून आपण आपल्‌या बॅटरीमधील पाप्याची पातळी सतत पाहिजे तपासलीजास्त पाणी देणे. बॅटरीमध्ये जास्त पाणी टाकल्याने इलेक्ट्रोलाइट पातळ होतो. ज्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता कमी होते. जेव्हा बॅटरी पूर्णपणे चार्ज होतात. तेव्हाच बॅटरीमध्ये डिस्टिल्ड वॉटर घाला. अर्धवट चार्ज झालेल्या बॅटरीमध्ये पाणी टाकू नये.

. जोडणी (सर्किट – एएमा ठिकाणाहून दुस दुसऱ्या ठिकाणी सहजपणे वीन वाहुन नेव्यासाठी तिच्यावर नियंत्रण ठिवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी केलेल्या जोडणीला सर्किट म्हणतात.

1) पूर्ण सर्किट क्लोज्ड सर्किनु )- ज्या सर्किटमध्ये विनेच्या प्रवाहाचा मार्ग पूर्ण होऊन कार्य घडते अशा सर्किटला पूर्ण सर्कित म्हणतात. उदा लॅम्प लागणे, वॉटर हिटर सुरू होणे.

2. संक्षिप्त सर्किट (शॉर्ट सर्किट)- ज्या सर्किटमध्ये विजेटमार विजेच्या प्रवाहाचा मार्ग लोडाशवाय पूर्ण होतो अशा सर्किटला शॉर्ट सर्किट म्हणतात यामुळे विद्युत प्रवाहाचे प्रमा वाढणे आणि फ्युज जातो किंवा आरसीसीबी ट्रिप होतो.

3अपूर्ण सर्किट (ओपन प्रवाहाचा मार्ग खंडीत सर्किट म्हणतात. अशा सर्किट) -व्या सर्किटमध्ये विजेच्या होतो अशा सर्किटला ओपन सर्किटचे कार्य पूर्णपणे बंद पडते.

. 4. सिरीज सर्किट – ज्या सर्किटमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त लॅम्प साखळी पद्धतीने जोडलेले असतात आणि विद्युत प्रवाह वाहण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो त्या सर्किटला सिरीज सर्किट म्हणतात. फ्युज स्विच. फॅन्चा रेग्युलेटर, एलईडीची माळ सिरीजमध्ये जोडलेली असते प्रत्येक लॅम्प स्वतंत्रपणे नियंत्रित करता येते नाही.

5.पॅरलल सर्किट – या. सर्किटमधील प्रत्येक लॅम्पला केल आणि स्वतंन्त्र जोडलेल्या असतात. प्रत्येकातून विद्युत न्युट्रल वाहव्यासाठी स्वतंत्र मार्ग असतात त्या सर्किटला पॅरलाल न पाकिट म्हणतात. वायरींगमधील सर्व पॉईंट पॅरललमध्ये जोडलेले उअसतात. त्यामुळे प्रत्येक पॉईंट स्वतंत्रपणे नियंत्रित करता येतो. प्रत्येक सर्किटला 230 व्होल्ट मिळतात.

6सिरीज – पॅरलल सर्किट – वायरींगमध्ये काढलेले पॉईटस हे परललमध्ये जोडलेल असतात. प्रत्येक सर्किटमध्ये स्विच आणि फ्युल हे सिरीजमध्ये जोडलेले असतात. तसेच फॅनच्या सर्किटमध्ये रंग्युलेटर गॅस डिस्चार्ज लॅम्पच्या सिरीजमध्ये चोक अथवा इनिटर सिरीजमध्ये जोडलेले असतात म्हणूश अशा प्रकारच्या सिरीज -पैरलल सर्किट म्हणतात.

.