1 : कृत्रिम श्व्सन :

उद्देश : कृत्रिम शवसं चे पध्द्ती शिकणे

साहित्य : चत , स्वयंसेवक

कृती : पाठीजवळ गुठने असा प्रकारे बसने व दोन्ही हि बाजूला दोन माणसे उभे असतील आणि ते त्या झोपल्या माणसाला हात आणि पाय पकडतील व त्याला त्या प्रकारे आपली प्रकिया सुरु करतील …..

२ इलेट्रीकल माहिती :

उद्देश : इलेटिकल माहिती घेणे

साहित्य : हातोडा , चूल आली , कोल्ड चीजल हातोडा ,

कृती : 1 हातोडा :

2 चूल आली :

3 कोल्ड चीजल हातोडा

3 पर्जन्य मापक :

उद्देश : वर्षा मापन निर्माण करणे आणि त्याला मोजणे

साहित्य : m , १२ इंच प्लॅटिक स्क्रू , १५cm , माप पट्टी

कृती : वर्षा मापनचा रिकोड गेण्याआधी पहिले पाणी कडून टाकणे व नंतर परत रिकोडसाठी ठेवणे ..

४ बायोगॅस :

उद्देश : बायोगॅस चे प्रयोगाची विधी शिकणे

साहित्य : ताजा शेण , पाणी , मीटर टेप , चालकलतोर

कृती : १ पहिले शेण गोबर गॅस मध्ये टाकणे
२ व नंतर पाणी टाकणे
3 सर्व मिस करणे
४ मॅप घेणे

5 वायर्स आणि केबल :

उद्देश : हस्त काढणे व प्रयोग करणे

साहित्य : केबल , चाकू , कटर , संयोजन ,

कृती : आपण केबल कुठे पर्यंत काढणार आहे तिथेच कुणी करणे आणि व करंट देणे आणि त्याला काम करत असताना पहिले करत बंद करणे ..

6 तार मापन :

उद्देश : सुष्ममापी चा प्रयोग करणे

साहित्य : तार , केबल , पेन , बुक , सुष्ममापी

कृती : पहिले आपण कोणतेही काम करत असतात बोर्ड चा बटन बंद करणे . व नंतर आपण काम सुरु करणे , आणि जव्हा आपण काम करता आहे तेव्हा कोणती वायर कोणत्या वायरल जोडणे असे तर आपण जोडणे ( लाल + लाल ) + ( हिरवी + ) ( काली + )

7 बट्टेरीचे गणत्व मोजणे :

सेल : सेल एक विद्येत – रासायनिक युक्ती आहे तेजात भिन्न समाननीती चे इलेक्ट्रिक कॉड असते ..

सेल चे दोन प्रकार असतात : १ प्राथमिक सेल २ शुल्क सेल

प्राथमिक सेल :

हा सेल जेजात रासायनिक प्रतिकिया धारा उत्पन्न होते ..

शुल्क सेल : हा सेल लेक लोश सेल चा एक प्रकार आहे आणि तो एका रूपात पर्डूननु चा रूपात कार्य करतो …

8 प्लेट अर्थिग मोजणे :

उद्देश : प्लेट अर्थिग मोजणे

कृती : १ सर्वात पहिले करंट मोजणे
२ मग अर्थिग मोजणे
३ सर्व झाल्यावर चेक करने

9 सौर कुकर :

उद्देश : सौर कुकर वापरून अन्न शिवणे .

साहित्य : सौर कुकर आणि सोलर डबा

कृती : १ सर्वात पहिले कुकर उन्हात ठेवणे
२ १००% तापमानावर ठेवणे
३ त्यात भात टाकणे
४ व शिजवणे
५ नंतर ५ mni काढणे

10 वीज बिल काढणे :

उद्देश : वीज बिल काढणे

साहित्य : वीज बिल

कृती : १ सर्वात पहिले आपण आपल्या घरात वीज बिल किती येतो आहे ते बगने
२ नंतर आपण वीज बिल काढणे
३ व तेव्हा बगने आपल्या वीज बिल किती येतो आहे
४ आपण घरी बसल्या बसल्या मोबाईल वे वजी बिल कडू शकतो
५ ते पण aap व्दारे

11 सोलर जोडणी :

उद्देश : सोलर जोडणी

साहित्य :

कृती : १ सर्वात पहिले आपण सोलर प्लांट चेक करणे
२ मोजणे
३ चेक करणे
४ नंतर जागा बगने
५ मग सर्व झाल्यावर आपण सोलर प्लांट जोडीनं

12 डिझेल इंजिन :

उद्देश : डिझेल इंजिन चेक करणे

कृती : १ सर्वात पहिले आपण माहिती घेणे
२ नंतर इंजिन कस चालू करतात ते बगने
३ मग त्याला करंट देणे

स्टोक : पिस्टन ( किंवा मागे पुढे ) होतो याला स्टीक असे म्हणतात .

दोन स्टोक असतात : १ वर जाणे

२ खारी येणे