वॉटर फिल्टर दुरुस्त करणे .
डि . आय . सी हॉस्टेल चे पि पी फिल्टर मधून पाणी खराब येत असल्या मुळे पी पी फिल्टर नवीन टाकून दिल आणि पाण्याणी धुवून घेतल आणि पाईप लिकीज होता त्या मुळे पाईप नवीन टाकला .
वॉशिंग मशीन दुरुस्त करणे .
वॉशिंग मशीन दुरुस्त केली .त्याच्या मध्ये टाईमर खराब झाल होत ते आम्ही टाईमर नवीन टाकल आणि वायेरिंग केली आणि वॉशिंग मशीन ची मोटर मल्टिमिटर ने चेक केली .
फॅन दुरुस्त करणे .
फॅन दुरुस्त करणे . आधी आम्ही फॅन खोला आणि त्याच्या मध्ये असलेली मोटर मल्टिमिटर ने चेक केली चालू आहे की नाही ते त्या नंतर त्या फॅन ची वायेरिंग केली आणि तो फॅन परत जोडून घेतला .
मिक्सर आणि गिझर दुरुस्त करणे .
मिक्सर आणि गिझर दुरुस्त करणे मध्ये आम्ही मिक्सर मशिन खोलून काढली आणि त्यांच्या मधील असलेली मोटार मल्टिमिटर च्या ने चेक केली तसच आम्ही गिझर च पण केल आधी आम्ही ते गिझर खोलून काढलं आणि त्याच्या मध्ये असलेली मोटार मल्टिमिटर च्या साह्याने चेक केली ती मोटार चालू आहे की नाही त्या नंतर आम्ही ते जसे आहे तस जोडून घेतलं .
वॉटर हिटर दुरुस्त करणे .
वॉटर हिटर दुरुस्त करणे मध्ये आम्ही आधी वॉटर हिटर खोलून काढल आणि ते वॉटर हिटर नीट बघितल त्याच्या मधील असलेली वायरिंग कुठे कट झाली आहे की कुठे जळाली आहे का ते नीट बगीतल आणि नंतर त्याच टाईमर चेक केलं तर त्याच टाई मर खराब झालं होत तर त्याच्या टाईमर नवीन टाकल .
इक्ट्रिकल सेफ्टी
सेफ्टी रूल्स
- इक्ट्रिकल चे काम फक्त जांकाराणेच करावे .
- लाईव सर्किट वर काम करू नये तसे काम करण्याची गरज पडल्यास रबरी ग्लोज ,रबरी मॅटचा वापर करावा .
- सर्किट वर काम करताना लकडी किवा पी. व्ही . सी इन्शुलेटेड हॅनड्याल असलेले स्क्रू ड्राईवर वापरावा .
- लाईव सर्किट वर काम करताना लकडी स्टूल वापरावा .
- शिडी वर काम करताना हेलपर ची मदत घ्यावी .
- उघड्या वायर ला हात लावू नये .
एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिक शॉक लागल्या वर काय केरावे .
आधी त्या जागेच कनेक्शन बंद करावे . डॉक्टर राणा कॉल करावे . त्याच्या नंतर त्या शॉक बसलेल्या व्यक्तीला लकडी टेबल वर किवा कोरड्या बेड वर झोपवा वे आवश्यकता असल्यास अंगावरील कपडे सैल करवरे . आपघाती व्यक्ति बेसुद्ध असल्यास त्या व्यक्तीला शुद्धीवर आण्या साठी कृत्रिम स्वासन द्यावे . शुद्धी वर आल्यास चहा कॉफही द्यावी . डॉक्टर येण्या पूर्वी प्रथम उपचार करत राहावे .
काय करू नये .
कधी ही अपघाती व्यक्तीला जमिनीवर झोपवू नये .
जखम झाली असेल तर ती उघडी ठेवू नये .
अपघाती व्यक्तीस निधन झाल्या असल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही केल्या शिवाय पुढील हालचाल करू नये .
साहित्याची ओळख .
कॉम्बिनेशन प्लयर :- तारा पिळण्या साठी , तारा तोंडण्या साठी , ताराणा फाकवून आकार देण्या साठी ,छोटे नट खोळण्या साठी व बसवण्या साठी .
वायर स्ट्रिपार :- इन्शुलेसण काढण्या साठी .
पॉवर ड्रिल मशीन :- ड्रिल मारण्या साठी .
लाईव टेस्टर :- वायर कुठे ब्रेक झाली असेल तर वायर चेक करण्या साठी .
मायक्रो मीटर :- वायर गेज मोजन्या साठी .
वायर आणि केबल .
कंडक्टर चे प्रकार :–
- गुड कंडक्टर
- बॅड कंडक्टर
- नॉन कंडक्टर
केबल चे प्रकार
- 2 कोअर
- 3 कोअर
- 4 कोअर
- 5 कोअर
Nominal afea of conductor sq | Thickness of insulatian ( nom ) mm | Approx overal diameter mm | In conduit thnking Amps | matanm Amps | resstanee ( max ) pen km @20c |
0.75 | 0.6 | 2.3 | 6 | 7 | 26.0 |
1.0 | 0.6 | 2.5 | 11 | 12 | 19.5 |
1.5 | 0.6 | 2.7 | 13 | 16 | 13.3 |
2.5 | 0.7 | 3.3 | 18 | 22 | 7.98 |
4.0 | 0.8 | 4.0 | 24 | 29 | 4.95 |
6.0 | 0.8 | 4.5 | 31 | 37 | 3.30 |
इन्शुलेशन काढणे .
साहित्य :- वायर
साधने :- वायर स्ट्रिपर
कृती :-
- प्रथम एक वायर घेतली .
- वायर स्ट्रिपर च्या सहीयाने इन्शुलेशन काढले .
- अशा प्रकारे इन्शुलेशन काढणे .
वायर गेज मोजणे .
उद्देश :- वायर गेज मोजणे .
कृती :-
- सुरवातीला वायर जेग घेतला .
- व नंतर वायर घेतली तिची इन्शुलेशन काढले .
- सर्व वायर च्या तारा मोजल्या वायर गेज मोजन्य साठी .
- त्या मधील एक तार घेतली व ती गेज च्या प्रतेक खच्यायत बसवून बघितली .
- ज्या खच्यात घट्ट बसेल तर त्या वायर चा तोतका गेज असेल .
लेवल ट्यूब
उद्देश :- हयड्रोमार्कर च्या सहीयाने कांटुर रेषा आखणे .
कृती :-
- प्रथम आम्ही लेवल ट्यूब घेतली व सर्व साहित्य गोळा केल .
- लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतल .
- त्यातील हवेचे बबल काढून टाकले .
- ते लेवल ट्यूब एकसमान आहे की नाही ते बघितले .
- नंतर फूड लॅब च्या बाजूला आम्ही सर्वानी लेवल काढली .
- तर 130 आल .
बायोगॅस
उद्देश :- बायोगॅस कार्य प्रणाली समजून घेणे .
साहित्य :- सेन ,पाणी ,पाळा पाचोळा ,खरकटे ,
कृती :-
- आधी गोठयातील सेन गोळा केल .
- त्याच्या नंतर त्या सेनाचे वजन केले 27 kg सेन घेतल त्याच्या नंतर ते सेन बायोगॅस च्या चेंबर मध्ये ठेवल .
- त्याच्या नंतर त्याच्या मध्ये 27 लीटर पाणी टाकून एकत्र मिक्स केल .
- व त्याच्या मध्ये टाकले .
- अश्या प्रकारे आम्ही कृती केली .
निर्धुर चुल
उद्देश :- निर्धुल चुळीचे महत्त्व समजून घेणे .
साहित्य :- जळण्या साठी लाकूड, माचीस
कृती :-
- सर्व प्रथम निर्धुल चुलीच निरीक्षण .
- चुली बद्दल माहिती घेतली.
- सुरेक्षे बद्दल माहिती घेतली.
- लाकूड लावून माचीस ने पेटवले.
- त्याची आग कशी पेट्टे त्याचे निरीक्षण केले.
निर्धुल चुळीचे फायदे :-
- धुराचा त्रास होत नाही.
- स्वसनाचा आजार होत नाही.
- इंधनाची बचत होते.
- ऊर्जा वाया जात नाही.
- ज्वलन व्यवस्तीत होते.
सौर कुकर
साहित्य :- सौर कुकर, पाणी, तांदूळ, बटाटा, टोमॅटो, कांदा, मिरची मसाला, हळद, मिरची, जिरा, मीठ, राय, गरम मसाला, तेल.
कृती :-
- सुरवातीला आम्ही खिचडी बनवन्या साठी सर्व साहित्य गोळा केले.
- पहिल्यादा तांदूळ साफ कडून घेतले व बटाटा कांदा मिरची कापून घेतली.
- नंतर म कुकर गॅस वरती ठेवले व गरम करण्या साठी 5 मिनिट ठेवले.
- कुकर गरम झाल्या वर त्या कुकर मध्ये तेल मिरची, मिरची मसाला हळद जिरा राय लसूण पेस्ट मीठ असे सर्व साहित्य टाकल.
- हे घेऊन त्या खिचडीला फोडणी दिली.
- व पाच मिनिट ते गॅस वरील ठेवले.
- नंतर घेऊन ते आम्ही सौर कुकर वरती नेवून ठेवले.
- 11:30 वाजता खिचडी ठेवली सोलवर वरती व 12 :00 वाजता त्याच तापमान घेतलं तर 81c एवढं आल.
- नंतर 2:00 वाजता जाऊन बघितले तर खिचडी तयार झाली होती.
CCTV शिफ्टिंग.
उद्देश :- शेती सेक्शन शिफ्टिंग झाल्या मुळे CCTV गरज तिकडे होती म्हणून CCTV शिफ्टिंग केले.
साहित्य :- ड्रिल मशीन, हातोडी, कल्याम्प, एल्बो, pvc पाईप खिळा, फासणर, पक्कड
CCTV चे प्रकार :-
- Ip camera.
- Wircless camera.
- Dom camera.
- Bulet camera.
- C- MOUNT + CCTV CAMERA
अर्थिंग
उद्देश :- अर्थिंग कशी करायची हे शिकणे व अर्थिंग करण्याचे फायदे समजले.
साहित्य :- ड्रिल मशीन मशीन, विटा , कोळसा फावडा ,आर्थिंग पावडर ,आर्थिंग प्लेट, पाoणी pvc पाईप इ .
कृती :-
१.सर्व प्रथम करण्यासाठी खड्डा खोदून घेतला .
२.खड्डा खोदल्यानंतर त्याच्यात २ बादल्या पाणी टाकलं. .
३.नंतर अर्थिंग प्लेट pvc पाईप टाकून घेतले व अर्थिंग वायर घेतली .
४.त्याच्य वरून म थोडी थोडी अर्थिंग पावडर टाकली व कोळसा आणि विटा टाकल्या .
५. सर्व झाल्यांनतर मातीनी तो खड्डा भरून घेतला .
आर्थिंगचे प्रकार :-
१.पाईप अर्थिंग
२.प्लेट अर्थिंग
३. बोर अर्थिंग
बोर्ड भरणे
उद्देश :- बोर्ड भरणे शिकणे .
साहित्य :- बोर्ड फ्रेम, switch ,socket, टेस्टर वायर इ .
कृती :-
१.सर्व साहित्य गोळा करायचं
२.त्याच्या नंतर switch आणि socket बोर्ड फ्रेम मध्ये लावून द्यायचे
३.त्याच्या नंतर वायर घ्यायची .
४.ती वायर घ्यायची आणि switch च्या खालच्या साईटला जोडायची
५.व टेस्टरने फिट करून घ्यायचे .
६. अशा प्रकारे बोर्ड भरला आम्ही .
७. आपली मेन सप्लाय आहे ती socket मध्ये द्यायची .
काळजी :- बोर्ड भरून झाल्यानंतर परत चेक करून घ्यायचे कि कोणता नट फिट करायचा राहिला तर नाही ना .
निरीक्षण :- कोणती वायर जास्त इन्शुलेशन काढली तर नाही असेल ते ना हे आपल्याला निरीक्षण केलं पाहिजे .
बॅटरीची घनता मोजणे
उद्देश :- ब्याटरीच्या पाण्याची घनता मोजणे .
साहित्य :- हायड्रो मीटर ,डिस्टील बॉटल ,मल्टीमीटर
कृती :- 1.आधी आम्ही सर्व साहित्य गोळा केले .
२.त्याच्या नंतर agri सेकशन ला गोठ्यामध्ये गेलो
३.व सर्व कनेक्शन बंद केलं .
४.त्याच नंतर मल्टी मीटरच्या साहायाने त्याचे करंट मोजले .
५. त्याच्या नंतर हायड्रो मीटर घेतले आणि त्याचे बॅटरी च्या एका हॉलचे नट खोलले हायड्रो मीटरच्या वरच पंप असतो तो दाबला .
६. मग त्याच्या मध्ये पाणी आले .
७. त्याच्या नंतर त्या हायड्रो मीटरच्या आतमध्ये असलेले तरंगणारी एक पट्टी राहते त्याच्या मध्ये आपल्याला समजत .
८. हायड्रो मीटरच्या साहायाने आपल्याला समजते कि त्या सेल मध्ये पाणी किती आहे .
९.मग आम्ही त्या मध्ये जे आम्ही आणलेले डिस्टील whteer टाकलं .
१०. आणि ते नट लावून घेतले .
११. अशा प्रकारे आम्ही सॉईल लॅब व जनरेटर ची बॅटरी मेंटेन केली .
निरीक्षण :- बॅटरीचे होल्टेज, हायड्रो मीटरचे रिडींग
बॅटरीचा शोध :-
1800 मध्ये पहिल्या बॅटरीचा शोध अलेसें ड्रॉ होल्टने लावला .
बॅटरीचे प्रकार:- 1. ड्राय सेल 2. लिक्विड सेल .
बॅटरीची देखभाल कशी करावी :- बॅटरीत लिक्विड असलेले ती नेहमी उभी ठेवावी .बॅटरीत चार्जिंग व दिरुचार्जिंग नेहमी चालू असणे चांगले बॅटरीचा प्रत्येक असेल 1. 15 च्या खाली डिस्चार्ज होऊ देऊ नये .तसेच ओव्हर चार्ज होऊ देऊ नये .त्यामुळे लेड फ्लेट्स कमकुवत होतात लेड असिड बॅटरी मधील इलेक्टलाईट घनता मोजणे करता हायड्रो मीटर वापरावे .
वीज बिल काढणे :-
उद्देश :- इलेक्ट्रिकल उपकरणाचे आणि इतर आवश्यक इलेक्ट्रिकल सामग्रीचे वीज बिल काढणे .
साहित्य :- एनर्जी मीटर ,नोट बुक ,पेन इ .
कृती :-
- आपल्या घरातल्या सर्व विधुत उपकरणची यादी तयार करणे
- प्रत्येक यंत्राचे वेटेज काढून घेतली
- आणि प्रत्येक उपकरण किती तास चालते त्याची यादी तयार केली
- दररोज प्रत्येक उपकरणाच्या वेट तासाला किलो वेट तासात रूपांतरित केला .
- दररोज वापरल्या युनिटची गुणाकार केला आणि एका महिन्याचे युनिट काढले
- त्याच्या नंतर त्यावरून आपल्याला बिल किती येते ते समजते .
प्लॅन टेबल सर्व्हे :-
उद्देश :- नकाशा व क्षेत्रफळ काढणे तसेच किती जागा आहे ते ओळखणे .
साहित्य :- प्लॅन टेबल , ड्राय पॉड ,ड्रॉईंग पेपर ,पेन्शील ,टाचणी, मीटर टेप, यु पट्टी ,व ओळंबा ,टुटुकंपॉस, अलिटेट पट्टी ,इ .
कृती :-
- ज्या भागाचा नकाशा घ्यायचा आहे त्या मध्यभागी प्लॅन टेबल फिक्स केला
- नंतर ड्रॉईंग पेपर वर फिक्स केला व उत्तर दिशा निश्चित केली
- ओळंब्याचा साहायाने जमिनीवरच पॉईंट काढला
- भागावर कुठेही १पॉईंट घेतला व अलिटेड पट्टीचा साहायाने तो रॉड सरळ रेषेत घेतला व कागदावर रेषा मारली
- प्रत्यक्ष अंतर मीटरटेपच्या साहायाने मोजले व प्रमाण प्रमाणे बिंदू निश्चित केले
- या प्रकारे ४ पॉईंट घेऊन बिंदू मार्क केले व अंतर मोजले
- निश्चित केलेले बिंदू सरळ रेषेत जोडले अशा प्रकारे नकाशा तयार केला .
डिझाल इंजिन
इंजिनचे भाग व कार्य :-
- पिस्टन – दाब तयार करण्यासाठी .
- पंपनोझल – इंधन फवारण्या साठी .
- प्लायव्हील – गतीज ऊर्जा साठवणे .
- इनलेट व्हॉल – हवा आत घेण्या साठी .
- फ्रिक शॉर – पिस्टनली सरळ गती .
ग्रे वॉटर
उद्देश :- दूषित पाणी सुद्ध करणे.
पाण्याचे प्रकार :-
- स्वच्छ पाणी .
- कोरड पाणी .
- ब्लॅक वॉटर.
क्रिया:- हवा मिसळली पाहिजे आणि वनस्पती लावायच्या त्याच्या मध्ये . स्टेप बाय स्टेप इंस्टॉलेशन: पायरी 1: जमीन आणि उंचीची तयारी पायरी 2: गाळ टाकी (100 L) पायरी 3: IBC 1(500 L) पायरी 4: IBC 2(500 L) पायरी 5: IBC 3(500 L) पायरी 6: IBC 4(500 L) पायरी 7: पंप आणि स्टँड 1 पायरी 8: पंप आणि स्टँड 2 पायरी 9: स्टोरेज टाकी आणि एअर पंप राखाडी पाण्याचा पुनर्वापर कसा करायचा? सहसा आमची घरे अशा प्रकारे बांधली जातात की काळे पाणी आणि धूसर पाणी मिसळले जाते. हे टाळण्यासाठी, या दोन्ही प्रकारचे सांडपाणी विलग करण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइनची आवश्यकता आहे. काळे पाणी नाल्यात जाऊ शकते, तर राखाडी पाण्याची पाईप एका लहान गाळाच्या टाकीकडे वळवता येते जिथे असे सर्व पाणी जमा होते. स्नानगृहातील पाण्यात केस, तेल आणि साबणाचा गाळ यासारख्या गोष्टी असतील, तर स्वयंपाकघरातील सिंकच्या पाण्यात तांदूळ, मसूर किंवा इतर अशा प्रकारच्या अन्नपदार्थांचा समावेश असू शकतो. राखाडी पाणी स्वतंत्रपणे गोळा केल्यावर, पुढील पायरी म्हणजे गाळण्यासाठी रीड बेडमधून जाणे. गाळण्याची प्रक्रिया केल्यानंतर, राखाडी पाणी साठवण टाकीमध्ये गोळा केले जाते आणि जास्त प्रमाणात बुडबुडे दिले जातात. या प्रक्रियेनंतर राखाडी रंगाचे पाणी बागकाम किंवा फ्लशिंगसाठी वापरण्यासाठी योग्य आहे.
वर्षा मापन करणे .
उद्देश :- पाऊस मोजण्यास शिकलो व त्याच्या नोंदी ठेवणे .
साहित्य :- पर्ज्यन मापक . चंचुपात्र . बॉटल इ .
कृती :- १ .पर्ज्यन मापक मोजण्यासाठी आम्ही तयार करत होतो .
२. एक बॉटल घेतली व ती बॉटल मापानुसार कापून घेतली .
३. नंतर सिमेंट व वाळू याचा मोटार बनवला .
४. व त्या बॉटलमध्ये भरले .
५. नंतर त्यामध्ये सिमेंट व वाळू बोटल मध्ये भरून घेतले व उन्हात सुकत ठेवले .
६. दुसऱ्या दिवशी त्याच पाऊस मोजलं चंचुपात्रा मध्ये तर २१ . ६९ mm एवढा आला .
उदाहरण :- पाऊस = पावसाचे पाणी × १०
________________
फनेलचे क्षेत्रफळ
फनेलचे क्षेत्रफळ = ८ cm क्षेत्रफळ काढणे .
पाऊस = 10 gm १ × १० = २१ . ६९ mm .
कृत्रिम श्वसन
- सेफर पद्धत
- सिल्वेस्टर पद्धत
- तोंडातून तोंडामध्ये हवा भरणे
पहिली सेफर पद्धत :- १. या पद्धतीत उपयोग जर का त्या व्यक्तीच्या पाठीमागे झटका लागला असेल तर किंवा पाठीमागचा हिस्सा जळलेला असेल तर त्याच्या पाठी मागे दाब दिला जातो .
दुसरी सिल्वेस्टर पद्धत :- १. या पद्धतीचा उपयोग जर का पद्धतीवर झटका किंवा छाती जळाली असेल तर याचा वापर केला पाहिजे त्याच्या छातीवर दाब दिला पाहिजे .
तिसरी सिल्वेस्टर पद्धत :- १. तोंडामध्ये हवा भरणे जेव्हा कोणत्याही व्यक्तीला जर का झटका लागला असेल तर त्या व्यक्तीला श्वसन यंत्र किंवा तोंडातून तोंडामध्ये श्वास देणे असा प्रकारे पद्धतीचा उपयोग केला पाहिजे .
कृती :- १. सर्व प्रथम आम्ही सफेर पद्धत विषयी माहिती घेतली .संजूला टेबलावर झोपवून घेतला आणि नंतर संजूला उलटं झोपवलं आणि विशाल सिरानी आम्हाला त्याच्या पाठीवर दाब कसा द्यायचा त्याच्या विषयी माहिती सांगितली व प्रत्यक्ष करून दाखवले .
२. नंतर आम्ही सिल्वेस्टर पद्धत विषयी माहिती घेतली .व नंतर आम्हाला सरानी संजुची छाती दाबून दाखवली हे का करावे त्या विषयी पण सांगितले तर त्याची छाती दाबली का छातीवर दाब निर्माण होतो व फुफुसा पर्यंत झटका लागतो .तर व्यक्ती हा बेशुद्ध असला तर शुद्धीवर येतो .
मोटार
उद्देश :- मोटार दुरुस्त करणे आणि मोटारीचे महत्व समजून घेणे .
साहित्य :-
कृती :- १ सर्वप्रथम आम्ही सर्व साहित्य गोळा केले .
२. त्याच्यानंतर एक मोटार टेबलावर आणून ठेवली .
३. आणि सरानी मोटार कशी खोलायची ते सांगितले .
४. व नंतर आम्ही मोटार खोलली .
५. आणि सरानी मोटार मधील सर्व सेटर स्टेटरची माहिती सांगितली .
६. अशा प्रकारे आमचे हे प्रॅक्टिकल झाले .
पंपाचे प्रकार :- १. reciropcating pamps
२. rotery pamps
३. sentrifumal pamps .
४. jet पंप्स
जेट पंप :- घरगुती विहिरीमध्ये आणि बोअर वेलमध्ये वापरतात .
मोटार आणि पपं हे एकत्रित एका ब्लॉक मध्ये बसवलेले असतात .
तळाशी दोन कनेक्टिन्ग पाईप असतात स्कँ पाईप आणि इंजेकशन पाईप .
पाणी इंजेकशन पाईप द्वारे जेट अशे मलबी पर्यंत पाठवले जाते तिथे ते स्क पाईप कडे पाठवले जाते तिथून ते स्क पाईप कडे पाठवले जाते .
रोटर :- रोटर एका सॉफ्टवर बसवलेला असतो .व लॉज टाईपचे तिरपे स्लोज असतात या स्लोज मध्ये अलुमिनिअम किंवा कॉपरचे कंडक्टर बसवून ते सॉर्ट केलेले असते .सॉर्ट केलेल्या रिंगला ब्लड रिंग असे म्हणतात .अशा प्रकारे सॉर्ट केलेल्या सेटरला स्किरल केज रोटर असे म्हणतात .स्किरल केज रोटरीच्या उपयोग केवळ स्किरल केज इंडेक्सशन मोटार मध्ये केला जातो .
डंपी लेवल
उद्देश :- डंपी लेवल कस काढायचं हे शिकलो .
साहित्य :- डंपी लेवल . स्पिरिट लेवल . स्टेक ट्रफ कंपास . प्लम्ब बॉब . नोटबुक . मीटर टेप इ .
कृती:- १. सर्व प्रथम लेवल काढण्यासाठी साहित्य एका जागेवर गोळा केले
२. नंतर लेव्हल काढली .
३. त्यानंतर जिकडन पाणी जाते त्या नाल्यामध्ये स्टंप लेवल ठेवले .
४. त्यानंतर टॉप लोअर मिडल रिडींग घेतली .
५. नंतर अपर रिडींग मधून लोअर रिडींग मायनस केली .
६. व आलेल्या उत्तराने १०० ने गुणले .
७. आणि आलेले उत्तर ते त्याच्या अंतर असते .
८. त्यानंतर स्टेप लेवल उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले .
९. त्यानंतर दुसऱ्या ठिकाण्यावर अगोदर आलेल्या मिडल रिडींग मध्ये स्टेप लेवल ठेवले .
१०. व नंतर अपर रिडींग घेतली व नंतर लोअर रिडींग घेतली व अपर रिडींग मधून लोअर रिडींग मायनस केली .
११. आलेल्या उत्तराने १०० ने गुणले व आलेले उत्तर त्यामध्ये डंपी लेव्हलचा आणि स्टंप लेव्हलचे उत्तर असते .
१२. अशा प्रकारे आम्ही कंटूर रेषा काढली .
रिडींग | मिडल | अपर | लोअर | अंतर |
11 | o.360 | o.425 | o.295 | १३ mm |
11 रिडींग | मिडल | अपर | लोअर | अंतर |
11 | o.360 | o.450 | o.280 | १७ mm |
110 | o.360 | o.450 | o.255 | २१ mm |
3460 3460 | o.360 | o.450 | o.260 | १९ mm |
सौर ऊर्जा
उद्देश :-
साहित्य :- मल्टीमीटर . सोलर पॅनल . बॅटरी इ .
कृती :- १. उपकरणांसाठी आवश्यक शक्तीची गणना .
२. योग्य सौर पॅनल निवडणे .
३. योग्य बॅटरी ची निवड करणे .
४. योग्य प्रकाशन निवडणे .
५. कॅनेकशन आणि स्थापना .
६. हॉल्टिमीटर वापरून वाचन घेणे .
tyas of solur panal :-
- मोनोफ्रिट्स लाईट
- पोलोफ्रिट्स लाईट
sand carban २०००० क silicon
सौर सेल हे सिलिकॉनपासून बनवलेले असतात .
tyas of solur system :-
ऑन ग्रिड सिस्टीम :- ज्या ठिकाणी २४ तास लाईट असते त्या ठिकाणी हि सिस्टीम वापरली जाते .त्यामध्ये नेटमीटरिंगचा वापर केला जातो .
ऑफ ग्रिड सिस्टीम :- यामध्ये बॅटरीचा वापर केला जातो .
काळजी :- बॅटरी होल्टेज मोजणे .
सोलर पॅनलची काच तुटली असल्यास तुटलेली काच बदललेली पाहिजे
शोल्डर कॅनेकशन बनवणे .
सोलर मँटिन्सशन करणे .