1 प्रात्यक्षिक:- वॉशिंग मशीन

साहित्य :-मल्टी मीटर ,कट्टर ,टेस्टर ,पकड

कृती :- १ पहिले आम्ही वॉशिंग मशीन साप केली

२ वॉशिंग मशीन खोळली व बगीतल काय प्रॉब्लेम आहे

३ त्याचे WOS TAIMAR खराब जाल होत

४ WOS TAIMAR आम्ही नवीन बसवल

५ आणि दुसरी मोटार होती त्याची SPIN MOTAR खराब झाली होती

६ आम्ही वॉशिंग मशीन दुरुस्त केली

काळजी :- आम्ही वॉशिंग मासिन खोळताना पहिले फोटो काढले

आणि नंतर वेवस्तीत बगीतल काय प्रॉब्लेम आहे ते बगीतले नंतर त्याच्यात चांगली वायरिंग केली

आणि नंतर आम्ही परत बसवले

2 प्रात्यक्षिक :- वॉटर फिल्टर

ड्रीम हॉउस मधील वॉटर फिल्टर चे पाणी लिकीज होते व पाणी खराब पाणी होते

पी पी फिल्टर खराब होता

आम्ही सर्व फिल्टर धुवून घेतला

१ आम्ही एक पी पी फिल्टर बसवला

२ एक पाइप बसवला

३ एक एलबो बसवला

४ टेपलोण टेप

3 प्रात्यक्षिक :- ६ रूम ची आम्ही वायरिंग केली

एका गावात जाऊन आम्ही वायरिंग केली

साहित्य :- वायर ,बोर्ड ,कट्टर ,पकड टेस्टर ,मेजर टेप ,स्क्रू , सेलो टेप ,वाईट पट्टी

२.५ mm ची वायर लागली

कृती :- १ पहिले आम्ही सर्व वाईट पट्टी काढून घेतली

२ सेव पॉईंट्स कंडाळे

३ आणि पट्टी टोकून काढली

४ वायर खेचली व बोर्ड भरले

५ आणि आर्थिनग दिली

काळजी :- आम्ही सर्व काम करताना सर्वानी काळजी घेतली

व आम्ही सर्व इकडे झालेला कचरा साप केला

4 प्रक्टिकल :-साहित्याची ओळख

1 बॉल ह्यामर:- याचा वापर ठोकन्यासाठी केला जातो.

2 टेस्टर :- टेस्टर हे चालू वायर आहे का नाही ते चेक करण्यासाठी उपयोग केला जातो.

3 कट्टर :- हे एक असं आहे का कोणतीही वायर चा एंसुलेशन काढण्यासाठी किंवा वायर कट करण्या साठी केला जातो.

4 स्क्रू ड्राइवर :- स्क्रू ड्राइवर चा उपयोग स्क्रू खोलण्यसाठी किंवा फिट करण्यासाठी होतो.

5 मल्टी मिटर :-1 ये एक अशी मशीन आहे का ते आपल्या वोल्टज मोजता येते.2 :- एखादी वायर जर चालू आहे का बंद आहे ते पॅन आपल्याला या मशीन द्वारा काळू सकते.3:- मोठार चालू आहे का बंद आहे ते पण कळते 4:- आपल्या घरात kiti अर्थिंग आहे ते पॅन काळू सकते

6 पक्कड :- पक्कड मुळे आपल्या तार कटिंग करता येते. वायर ओवाळण्यासाठी वापर केला जातो.

7 :ड्रिल मशील :- ड्रिल मशीन हि भिंतीला, लकडाला, किंवा लोखंडला हॉल पाडण्यासाठी वापरली जाते

8:-

5 प्रॅक्टिकल चे नाव :-सेफ्टी

साहित्य :- पक्कड, टेस्टर, कट्टर, रबरी चप्पल, रबरी हॅन्ड ग्लोज

नियम 1 उघड्या वायरिंग हात लावू नये.

2 इलेक्ट्रिक वस्तू वापरताना पाण्याचा वापर करू नये.

3 सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तूंना आर्थिक करावी

4 कुठल्याही चालू मशीनला हात लावू नये

5 कोणत्याही इलेक्ट्रिक काम करण्याआधी सर्व स्विच बंद आहेत का नाही ते बघणे व बंद करणे

6 इलेक्ट्रिक काम करताना रब्बी चप्पल वापरणे

7 ज्वलनशील पदार्थ आगीपासून दूर ठेवा

8 सीडीवर काम करताना ती जमिनीवर नीट ऐकली आहे का नाही याची खात्री करावी.

9 सर्किटवर काम करताना लाकडी किंवा पीव्हीसी इन्सुलेशन असलेली स्क्रू ड्रायव्हर वापरायचे.

10 लाईव्ह सर्किटवर काम करताना लाकडी स्टूल वापरावा

6 प्रॅक्टिकल चे नाव :- कृत्रिम शोषण

1 सेफर पद्धत

2 सिल्वस्टर पद्धत

3 तोंडातून तोंडामध्ये हवा भरणे

1 पहिली शेफर पद्धत :- या पद्धतीचा उपयोग जर का त्या व्यक्तीच्या पाठीमागे झटका लागला असेल तर किंवा पाठीच्या हिस्सा जळलेला असेल तर त्याचा पाठी मागे दाब दिला जातो.

2 दुसरी सिल्वेस्टर पद्धत :- या पद्धतीचा उपयोग जर का छातीवर झटका किंवा छाती जळाली असेल तर या वापर केला पाहिजेत त्याची छातीवर दाब दिला पाहिजे

3 तिसरी पद्धत तोंडामध्ये हवा भरणे:- जेव्हा कोणतीही व्यक्तीला जर का झटका लागला असेल. श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर त्याला स्वास्थ यंत्र किंवा तोंडामधून श्वास देणे अशा प्रकारे पद्धतीचा उपयोग केला

कृती:- 1 सर्वप्रथम आम्ही शेफर्ड पद्धत विषयी संजूला टेबलावर झोपून घेतले आणि नंतर संजूला उलट झोपून आणि विशाल सरांनी आम्हाला त्यांच्या पाठीवर दाब कसा द्यायचा याची विषयी सांगितले व प्रत्यक्ष करून दाखवले

2 नंतर आम्ही श्रेष्ठ पद्धत विषयी माहिती घेतली व नंतर आम्हाला सरांनी संजूचे छाती दाबून दाखवली हे हे का करावे त्याविषयी पण सांगितले तर छाती दाबली का छातीचा दाब निर्माण होतो व फुफुसापर्यंत झटका लागतो तर व्यक्तीला हा बेशुद्ध असला तर शुद्धीवर येतो

7 प्रॅक्टिकल चे नाव:- वायर गेज,मायक्रो गेज

साहित्य:- वायर गेज,कट्टर,मायक्रोबेस

कृती :-1 सर्वप्रथम आम्ही वायर गीत घेतली नंतर वायर घेऊन आले आणि जरा त्यांच्या इन्सुलेशन कट्टर ने काढले.

2 नंतर त्यांच्या कंडक्टर मोजून घेतले तर एका वायर मध्ये 45 कंडक्टर होते. एका कंडक्टरच्या………

3 नंतर आम्ही वेगवेगळे वायरिंगचा गेज मोजला

4 नंतर आम्ही मायक्रोगेज विषयी माहिती घेतली मायक्रो गेज पासून वायरचा गेज मोजून घेतला अशा प्रकारे आम्ही वायर घेत व मायक्रो विषयी प्रॅक्टिकल करून बघितले मी वायर गेज व मायक्रोगेमू शकतो

8 प्रात्यक्षिकाचे नाव :- लेव्हल ट्यूब ( हायड्रोमार्कच्या साह्याने लेवल काढणे.

उद्देश:- food lab च्या समोरील लेवल काढणे व पेरूच्या बागेची लेवल काढणे .

साहित्य :- लेवल ट्यूब , पाणी , मार्ककिंग ,साठी दगडी

कृती :- सर्व प्रथम साहित्य गोळा केली व

2 नंतर लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतले

3 त्यातील हवेचा बाबल कडून घेतले

4 ते लेवल एक समान आहे का नाहीओ ते बगीतले

5 नंतर पेरूचे बागेत लेवल काढायला लागलो

6 आम्ही लेवल पकडली तर 136 एवढी आली

नंतर आम्ही A फ्रेम च्या साह्याने कंदूर रेसा काढण्या साठी त्या कंदूर रेसा आहेत का नाही ते चेक केले . जर आपण सारख्या Aफ्रेम पकडली तर सारखी कंदूर रेसा येते

निरीक्षण :- 1 पाण्याची स्थिरता हे तत्व उपयोगी पडते

2 व लेवळ कडायला शिकले

अनुभव :- लेवल काढण्यासाठी लेवल टुब् मधी पाणी चा वापर केला

नंतर A फ्रेम चा वापर केला कंदूर रेसा काढणीसाठी .

9 प्रतत्यक्षिक :- बायो गॅस

उदेश :- बायो गॅस कसं तयार करायचं व कसं वापरायचा ते शिकलो .

साहित्य :- घामेल , फावडे , बादली ,मग ,दंडा

कृती :- सर्व प्रथम साहित्य गोळे करणे

2 गोठ्यात जाऊन शेण भरून वजन करून आणणे

3 आणि आमच शेण हे एकूण 27 किलो होत

4 जर शेण 27 किलो ते पाणी पण 27 लीटर वापरच

5 आम्ही शेण आणि पाणी च मिश्रण केल

6 व दंडा हळून घेतळ व बायो गॅस मध्ये जाऊन दिल

capacity of bio gaas
1 m25 kg25
2m50kg50
3m75kg75
4m100kg100
6m150kg150

निरीक्षण :- शेण व पाण्याचे प्रमाण 1:1 असते

मिथेन व CO2 चे प्रमाण 45:35 असते

अनुभव :- बायो गॅस बनवण्यासाठी शेण व पाणी चा वापर केला

व ते कस करायचे ते समजून घेतले

10 प्रात्यक्षिक :- पाऊसचे मोजमपण

उदेश :- पाऊस मोजण्यास शिकलो व त्याच्या नोंद ठेवल्या

साहित्य :- पर्जन्य मापक , चांचुपात्र , बॉटल ,सिमेंट ,वाळू ,स्केल पट्टी, कट्टर

कृती :- सर्व प्रथम बॉटल सोधली नंतर कापून घेतली

2 त्याच्या मध्ये वाळू +सिमेंट चा मिश्रण भरल

3 दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्या मध्ये पाणी घेतले

4 व स्केल पट्टी ने मौन घेतले व नंतर चांचुपत्रात पाणी घेऊन मोजले

उदाहरण :-पाऊस =पाऊसचे पाणी *10

11 प्रात्यक्षिक :- cctv कॅमेरा

उदेश:- cctv कॅमेरा कस काम करते व कसं जोडतात ते शिकलो

साहित्य :- ड्रिल मशीन ,हातोडी , पक्कड ,pvc पाईप , एनसुलेसण टेप ,फसणार

कृती :- 1 सर्व प्रथम आम्ही जुन्या शेती विभागात होपिस मध्ये जाऊन cctv ओपरतीनग सिस्टम कौन घेतली

2 नंतर रोहिदास हा खांबावर चडून वायर ओढत होता . तेवड्यात शेती विभागाची इलेक्ट्रिकल वायर दिसली तर जाऊन

क्लास रूम जवळmcb स्विच ऑफ केला नंतर त्या बॉक्स मधून कनेक्शन कडून घेतला नंतर mcb स्विच ऑन करून घेतला

3 नंतर नंतर आम्हाला cctv शेती विभागात सिफ्ट करायची होती म आनंही व आम्ही समुजून घेतान व वायर ओढायला लावली नंतर आम्ही नवीन शेती विभाग जवळ जाऊन तिकडे वायर ळा सपोत देण्या साठी तिकडे काही नाही मिळत मानून आम्ही एक ड्रिल मारून क्लिप ठोकून घेतका

4 आणि वायर मध्ये पाऊसचे पाणी मध्ये जाऊ नये मानून आम्ही त्या वेरिण PVC पाईप घेतला वायर त्या मध्ये भरली

5 नंतर आम्हाला विशाल सरानी आमहला cctv बदल माहिती दिली

6 नंतर आणि सर्व केनेक्शन चालू केल व सर्व आम्ही जोडून घेतळ व सर्व cctv कॅमेर चालू केल

क्रमांक नाववर्णनदरकिंमत
1पीव्हीसी पाईप 212 ft11+11132/-
2एल एलबो2411/560/-
3फासणार21/70140/-
4खिळा31/5050/-
541/1071/- total -389

12 प्रात्यक्षिकाचे नाव:- निर्दूल चुल्हा

उद्देश :- निर्दूल चुल्हा महत्व समजून घेतले

साहित्य :- ज्वरनासाठी लाकूड,माचिस

कृती:- 1 सर्वप्रथम निर्दूल चुल्हीचे निरीक्षण

2 चुलही बद्दल माहिती घेणे

3 सुरक्षितता बद्दल माहिती घेतली

4 लाकूड लावून माचिस ने पेटवले

5 त्याची आग कशी पेटते हे निरीक्षण करणे

निरीक्षण :- त्या आगीमध्ये पिवळा कलर जास्त म्हणून त्या मध्ये कार्बनडाय चे प्रमाण जास्त.

निर्दुल चुलीचे फायदे :- 1 धुराचा त्रास होत नाही

2 शासनाच्या आजार होत नाही

3 इंधन जास्त जात नाही

4 ज्वलन व्यवस्थित होते

13 प्रात्यक्षिक:- सौर कुकर

साहित्य:- सौर कुकर,पाणी, तांदूळ,बटाटे,टोमॅटो,कांदा, मिरची, मसाला, हळद,मिरची, जीरा मीठ , गरम मसाला, तेल

कृती :- 1 सुरुवातीला आम्ही खिचडी बनवण्यासाठी सर्व साहित्य गोळा केली

2 पहिल्यांदा तांदूळ साफ करून घेतले व बटाटे कांदा मिरची कापून घेतली

3 नंतर मग कुकर गॅस वरती ठेवले गरम करण्यासाठी पाच मिनिट

4 कुकर गरम झाल्यावर त्या कुकरमध्ये तेल मिरची घालायची

5 हे घेऊन त्या खिचडीला फोडणी दिली

6 व पाच मिनिटे हे गॅस वरती ठेवल्यानंतर घेऊन ते आम्ही सौर कुकर वरती ने ठेवले

7 11:30 वाजता खिचडी ठेवली सोलर वरती व 12:00 वाटतात त्यात तापमान घेतले तर 81c एवढा आला

८ नंतर जाऊन बाहेर बघितले तर खिचडी झालेली होती

सौर कुकर :- 1 सूर्यप्रकाश एकजीत करते

2 प्रकाश उर्जित रूपांतर उष्णता ऊर्जा

3 उष्णता अडविणे

पांढरा रंग :- प्रकाशाचे परावर्तन करते

काळा रंग:- प्रकाश शोषून घेते

सौर ऊर्जा वापर:- 1 कपडे सुकवणे

2 वीज निर्मिती करण्यासाठी

3 पिकांना वाढ होण्यासाठी

4 cooking करणे

5 water hetar

6 अन्न वाढवण्याचे काम करते

अन्न शिजवणे महत्त्वाचे का असते :- हे खाणे सुरक्षित होते जिवाणू नष्ट करतात.रोगावरपासून आपले बचाव करत असतात

सौर कुकर चे फायदे :- इंधनबचन, प्रदूषण कमी होते, अनेक पदार्थ शिजवणे

14 प्रात्यक्षिक :- अर्थिंग करणे

: उद्देश:- अर्थिंग कशी करायची हे शिकलो. व आर्थिक करण्याचे फायदे समजले

साहित्य:- ड्रिल मशीन,विटा,कोळसा, फावडा,आर्थिक पावडर,अर्थिंग प्लेट पाणी, पीव्हीसी पाईप, इत्यादी

कृती:- 1 सर्वप्रथम अर्थिंग करण्यासाठी खड्डा खोदून घेतला

2 खड्डा खोदल्यानंतर त्याच्यात दोन बाटली पाणी टाकले

3 नंतर आर्थिक प्लेट वायरला जॉईन करून घेतली

4 नंतर त्याच्यामध्ये विटा,कोळसा, अर्थिंग पावडर थोडीशी टाकली, व नंतर आर्थिक प्लेट बसून घेतली व नंतर परत आणखी पावडर टाकून त्याच्यावर विटा वगैरे टाकल्या.

5 नंतर माती टाकून त्याच्यावर परत एकदा पाणी टाकले

6 अशाप्रकारे आमची आर्थिक आम्ही तयार केली.

अर्थिंग चे प्रकार :- 1 पाईप अर्थिंग

2 प्लेट अर्थिंग

3 बोर अर्थिंग

15 प्रात्यक्षिक :- बोर्ड भरणे

उद्देश :- बोर्ड भरणे शिकणे

साहित्य:- बोर्ड,फ्रेम,स्विच,सॉकेट, टेस्टर, वायर,कट्टर

कृती:- 1 सर्व साहित्य गोळा करायचे

2 त्याच्यानंतर स्विच आणि सॉकेट बोर्ड फ्रेम मध्ये लावून द्यायचे

3 त्याच्यानंतर वायर द्यायची

4 ती वायर घ्यायची आणि स्विच च्या खालच्या साईडला जोडायची वायर

5 व टेस्टरने सीटिंग करून घ्यायचे

6 अशा प्रकारे बोर्ड भरला आम्ही

7 आपल्या मेन सप्लाय आहे ती स्विच चा

खालच्या बाजूला द्यायची

काळजी :- बोर्ड भरून झाल्यानंतर परत चेक करून घ्यायची, कारण की कोणतीही वायर किंवा स्क्रू लूजआहे का ते चेक करायचे

निरीक्षण :- कोणतीहि वायर जास्त इन्सुलेशन आली आहे का ते चेक करून बघावे

प्रात्यक्षिक :-बॅटरी ची घनता मोजणे

उद्देश:- बॅटरीच्या पाण्याची घनता मोजणे

साहित्य :- हायड्रोमीटर, डिस्टील वॉटर, मल्टीमीटर, हॅन्ड ग्लोज

कृती :-1 आम्ही सर्व साहित्य गोळा केले

2 त्याच्यानंतर Agree ॲग्री सेक्शन च्या सेक्शन मध्ये गेलो

3 व सर्व कनेक्शन बंद केले

4 त्याच्यानंतर मल्टीमीटर च्या साह्याने त्याच्या करंट मोजला

5 त्याच्यानंतर हायड्रोमीटर घेतला आणि त्याचे आणि बॅटरीचा एक हायड्रोमीटर त्याच्यामध्ये टाकला आणि वरचा पंप दाबून बघितला

6 मग त्याच्यामध्ये पाणी आले

7 त्याच्यानंतर त्या हायड्रोमीटर च्या आत मध्ये असलेल्या तरंगणारी एक पट्टी राहते त्याच्या मध्ये आपल्याला समजते

8 हायड्रोमीटर च्या साह्याने आपल्याला समजते की त्या सेलमध्ये पाणी किती आहे

9 मग आम्ही त्याच्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर ओतले

10 आणि ते नट लावून घेतले. अशाप्रकारे आम्ही सोईल लॅब व जनरेटर, वर्कशॉप अशा प्रकारे आम्ही बॅटरी मेंटेनन्स केले

निरीक्षण :- 1 बॅटरीचे वोल्टेज 2 हायड्रोमीटर ची रीडिंग

प्रॅक्टिकल क्रमांक17)

प्रॅक्टिकल चे नाव:- विज बिल काढणे

उद्देश:- इलेक्ट्रिकल उपकरणाचे आणि इतर आवश्यक इलेक्ट्रिकल सामग्रीचे विज बिल काढणे

साहित्य:- एनर्जी मीटर नोटबुक

कृती:-1) आपल्याला घरातल्या सर्व विद्युत उपकरणाची यादी तयार केली

2) प्रत्येक यंत्राचे बँडेज काढून घेतले

3) आणि प्रत्येक उपकरण किती तास चालते त्याची यादी तयार केली

4) दररोज प्रत्येक उपकरणाचे वेट तासाला किलोला वेट तासात रूपांतरित केले1 rwh=10000 व्हॅट धारा 1rw = 1 एक युनिट

5) दररोज वापरला युनिटचे गुणाकार केली आणि एका महिन्याचे युनिट काढले=

6) त्याच्यानंतर त्यावरून आपल्याला बिल किती येते ते समजले सूत्र:——– वेटx नगx तास= युनिट1000

प्रॅक्टिकल क्रमांक18)

प्रॅक्टिकल च नाव:- प्लेन टेबल सर्वे

उद्देश:- नकाशा व क्षेत्रफळ काढणे तसेच किती जागा आहे ते ओळखणे

कृती:- 1) त्याचा नकाशा घ्यायचा आहे त्या मध्यभागी प्लॅन टेबल फिक्स केला

2) नंतर ड्रॉइंग पेपरवर फिक्स केला व उत्तर दिशा निश्चित केले

3). अवलंबनचे अवलंबाचे साह्याने जमिनीवरचा पॉईंट काढला

4). भागावर कोठेही एक पॉईंट घेतला व पट्टीचे सायने तो रोड सरल घेतल्यावर कागदावर रेषा मारली

5) प्रत्यक्ष अंतर मीटर टेपाचे सहाय्याने मोजले व प्रमाण प्रमाणे बिंदू निश्चित केले

6) याप्रकारे चार पॉईंट घेऊन बिंदू मार्कर केले व अंतर मजले निश्चित केलेले बिंदू सरळ रेषेत जोडले अशाप्रकारे नकाशा तयार केल

प्रॅक्टिकल क्रमांक:- 19) डिझेल इंजिन

शोध:- इंजिनचा शोध अल्फ्रेन्ड डिझेल या शास्त्रज्ञांनी लावला

इंजिनचे प्रकार:- 1) अंतर्गत ज्वलन 2) बाह्य ज्वलन

  1. 1) दाबावर पेटवणारे उदाहरणार्थ डिझेल इंजन 2) विजेच्या ठिकाणावर पेटवणारे उदाहरणार्थ पेट्रोल इंजिन

इंजिनचा भाग व कार्य:- 1) पिस्टन:- दाब तयार करणे 2) पंप नोजल:- इंधन फवारणी 3) आउटलेट:- जल आलेल्या वायू बाहेर सोडणे

  1. 1)स्टॉकइंजिन :- 1) झाड कापण्याची मशीन 2) जहाज 3) फवारणी

4) scooty

स्टॉक इंजिन:- 1) कार 2) टॅक्टर 3) power trailer

प्रॅक्टिकल क्रमांक:-20 सॉस खड्डा

उद्देश:- सोक फिट बांधण्याची पद्धत शिकणे

साहित्य:- भट्टीच्या विटा दगडी विटा खड्डा खोदण्याचे उपकरण खोदकाम इत्यादी

कृती:- 1) वापरलेले पाणी गोला होईल असे जागा शोधा

2) 1x मीx1 मीx1 मोजमाप एक खड्डा करा

3) तल्याचा1.3 व भाग नारळाच्या आकाराच्या दगड्यांनी मधल्या1/3 व भागणारच आकाराचे विटांनी भरा

4) वरचा1/3 भाग लिंबाच्या आकाराचा खड्डा किंवा भट्टीच्या विटांनी भरा वापरलेले पाणी या भिजलेल्या खड्ड्यात काढून टाकावे

फायदे:- 1) अशुद्ध पाणी शुद्ध होऊन झाडांना मिळतं 2) डासांचं प्रमाण कमी होतं 3)घराबाहेर घराबाहेर घाण राहत नाही

प्रॅक्टिकल क्रमांक 21) सौर ऊर्जा

उद्देश:- सौर ऊर्जा कसा तयार करायचा हे शिकलं

साहित्य:- मल्टीमीटर सोलर पॅनल बॅटरी इत्यादी

कृती:- 1) उपकरणासाठी आवश्यक सक्तीची गणना

2) योग्य स पॅनल करतो तुम्हाला निवडणे योग्य बॅटरीची निवड

3) योगा प्रकाशन निवडणे कनेक्शन आणि स्थापना

4) होल्ट मीटर वापरून वाचून घेणे

  1. ऑन ग्रिट सिस्टीम:- ज्या ठिकाणी 24 तास लाईट असते त्या ठिकाणीही सिस्टीम वापरली जाते त्यामध्ये नेट मीटर चा वापर केला जातो

2) ऑफ ग्रिट सिस्टीम:- बॅटरीचा वापर केला जातो

काळजी :- 1) बॅटरी होल्टेज मोजणे 2) सोलर पॅनल च काच तुटली असल्यास तुटलेली कास बदलली पाहिजे 3) शोल्डर कनेक्शन बनवणे 4) सोलर मेंटेनेशन करणे

प्रॅक्टिकल क्रमांक 22) डम्पी लेवल

उद्देश:- डम्पी लेवल कसं काढायचे हे शिकलो

साहित्य: डम्पी लेवल स्ट्रीट लेवल स्टॉक लाईन नोटबुक मीटर टेप इत्यादी

कृती :- 1) सर्वप्रथम लेव्हल काढण्यासाठी साहित्य एका जागेवर गोळा केले

2) नंतर लेवल काढली त्यानंतर जिंकणं पाणी जाते त्या नाल्यांमध्ये स्टाफ लेव्हल ठेवले

3) त्यानंतर टॉप लोअर मिडेल रीडिंग घेतली नंतर अप्पर रीडिंग मधून लोअर रीडिंग मायनस केली

4) व आलेले उत्तराने 100 ने गुणले आणि आलेले उत्तर ते त्याचे अंतर असते

5) त्यानंतर स्टाफ लेव्हल उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले त्यानंतर दुसऱ्या ठिकाणावर अगोदर आलेले मिडल रीडिंग मध्ये स्टाफ लेव्हल ठेवले

6) व नंतर अप्पर रीडिंग घेतली नंतर लोअर रीडिंग घेतली मधून लोअरa रीडिंग मायनस केली

7) आलेले उत्तर चेंबरने गुणले आलेले उत्तर त्यामध्ये उत्तर असते अशा प्रकारे आम्ही कंटूर रेषा काढली

रीडिंग मिडलअप्परलोअरअंतर
110.360 0.4250.29513m
11 रीडिंगमिडलअपरलोअरअंतर
110.3600.4500.28017m
110.3600.4650.25521m
34600.3600.4500.26019m