- वॉटर फिल्टर दुरुस्त करणे .
किचन मधील वॉटर फिल्टर च्या पाणी तपासून बघितले ,पाणी खराब येत असल्या मुळे त्या मधील पी पी वॉटर फिल्टर खोलून बघितलं
व पी पी वॉटर फिल्टर नवीन टाकले
2.पर्जन्य मापन
उददेश :-पर्जन्य मापक तयार करा आणि पावशाचे प्रमाण मोजा .
आवश्यक साहित्य :-किमान 25.cm उंच काचेचे किंवा स्वच्छ प्लास्टिकचे दंडगोकर कंटेनर [उभा सिलेंडर ]
जलरोधक कंटेनर मार्कर किंवा स्केल
12 इच (25 m m) प्लास्टिक /स्टील शासक प्रक्रिया .
पावलाच्या वाचनाचा साप्ताहिक आधारावर आलेख काढा म्हनजे पाउल (मिमी )दिवस . पार
पर्जन्य मापकाची नोंद घेतल्या नंतर ती रिकामी करून पुन्हा वाचा
3.कुत्रिम श्वसन
उददेश :-श्वासोच्छवासाची शेकीयर पध्दत शिकणे .
आवश्यक आहित्य :-चटई ,स्वयंसेवक
कृती :-पीडितला त्याच्या पोटावर झोपायला लावा . समोरच्या करवतातील त्याचा हात सरळ करा
आणि दुसरा हात कोहलीने दुमडून घ्या आणि चेहरा एका बाजूला वाळवा आणि खाली चित्रात दाखवल्या प्रमाणे
हातावर किंवा तळहातावर ठेवा . व हात सरळ घेऊन हळू हळू पुठे वाळवा जेणेकरून तुमच्या शरीराचा भार त्याचा
अंगावरती पडेल व ते पाणी हळू हळू निघेल .
4.अर्थिंग करणे .
आहित्य :- अर्थिंग प्लेट ,हिरवी वायर ,अर्थिंग पावडर .
साधने :-टिकाव ,फावडा ,वायर स्ट्रिपर,मल्टीमीटर ,टेस्ट लंब .
कृती :- प्रथम अर्थिंग करायची जागा नक्की केली
२) तिथे खडडा केला .
३) अर्थिंग प्लेट व हिरवी वायर याच योग्य जोडणी केली .
४) एका अर्थिंग सोलर मीटर बॉक्सला व एक अर्थिंग सोलर स्टँडला केली .
५) अर्थिंग प्लेट खड्यात उभी ठेवली त्यात अर्थिंग पावडर व विटांचे तुकडे टाकले .
६) खड्यात पाणी टाकायला पाईप लावला व अशाप्रकारे अर्थिंग केली .
- प्लग पिन टॉपला जोडणे .
उददेश :-प्लग पिन टॉपला जोडण्यास शिकणे .
साहित्य :-प्लग (३ पिन ,२पिन ) ३पिन /२पिन वायर काळी ,लाल बॉक्स .
साधने :- स्टीपर , टेस्टर
कृती :- प्रथम साहित्य व साधने गोळा केली .
२) प्लगची line पिनला दिली .
३) मेन लाईनची line पिनला दिली व neutaral प्लगच्या neutral ला दिली .
४) करंट देऊन टेस्टरने चेक केला . व करंट देताना सवदानी बाळगावी .
- वायर गेज मोजणे .
उददेश :- वायर गेजचा वापर करून तारेचा गेज काढण्यास शिकणे .
साहित्य :- वेगवेगळ्या गेजच्या वायर .
साधने :- वायर गेज ,स्टीपर .
Action :- Pratam has taken different gauge wire .
२) वायरचे इन्सुलेशन काढणे .
3) Take one and put it in the gauge.
4) The hall in which the perfect sat was considered as its gauge.
7.बायोगॅस
बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकित कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते. व या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. बायोगॅसचा वापर अधिक व्यापक होण्यामागे पर्यावरणाची चिंता हे एक प्रमुख कारण आहे.
बायोगॅस चे फायदे :
स्वछ इंधन
धूर विरहित
अवशेष रहित
पकाने के लिए सीधे प्रयोग
बिजली का उत्पादन
घरगुती वापरकरता योग्य
बायोगॅस ची निर्मिती प्रक्रिया :
उद्देश :घरगुती उपयोग बियोगास बनवणे
आवश्यक सामग्री :
1 लिटरच्या दोन टाकी , ताजा गोबर , २ pvp पाइप , कॉक होल्डर , शेण , पाणी इ.
प्रक्रिया :
1) एक लिटर टाकी आहे. मला ते भंगारातून मिळाले.
2) कोणत्याही pvp पाइप आउटलेट चिकटवा.
3)गॅस होल्डर टाकी बनवण्यासाठी 20 लीटर रंगाची बादली घेणे .
४ ) त्या टकीस पाठीमागुण कॉक होल्डर बसवावे .
५) शेण मिसळा (5 किलो 50 लिटर) आणि पाणी घालून बारीक स्लरी बनवा. आता डायजेस्टर टाकीमध्ये स्लरी टाका.
६) टाकी उलटून ठेवी . १० – १५ दिवसात गॅस तयार होईल
8.केबल छेलने
केबल छेलायला पक्कड कटर असावा व आपण त्या केबल वरच विद्युत रोधक का काढतो. हे समजल व कस काढायचं वायर कशी छेलायची ते समजल मी सोताने वायर छेल्ली आपल्याला प्लग मध्ये जेवढी बसवायची तेवढीच सोलावी हे समजल.
9.सेल आणि बॅटरी
सेल आपण आपल्या टॉर्च साठी वापरतो.आपल्याला प्रकाश भेटतो आपण घड्याळल सेल वापरतो.हे मला समजल खूप यंत्राला आपण सेल वापरतो. व बॅटरी आपण आपल्या बाईक मध्ये वापरतो.कार मध्ये वापरतो.हे मला समजल सोलर पॅनल ला वापरतो. बॅटरी मध्ये आपण वीज साठून परत वापरू शकतो.हे मला समजल.
12. सोर कुकर.
एक सौर कुकर , उष्णता थेट सूर्यप्रकाश ऊर्जा वापरते जे शिजू द्यावे साधन आहे . सध्या वापरात असलेले अनेक सौर कुकर तुलनेने स्वस्त, कमी तंत्रज्ञान उपकरण आहेत, जरी काही पारंपारिक स्टोव्हइतके शक्तिशाली किंवा महाग आहेत, आणि प्रगत, मोठ्या प्रमाणात सौर कुकर शेकडो लोकांसाठी स्वयंपाक करू शकतात. ते कोणतेही इंधन वापरत नसल्यामुळे आणि ऑपरेट करण्यासाठी काहीही लागत नसल्यामुळे, इंधन खर्च आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जंगळतोंड कमी करण्यास मदत होते.
सौर कुकर चे फायदे :१) नैसर्गिक वायू हा एक अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे आणि तुम्ही गरम भागात राहत असाल तर, पारंपारिक कुकर स्वयंपाक करताना तुमचे घर अधिक गरम करते. २) एलपीजी आधारित कुकिंग सोल्यूशनच्या विपरीत जिथे तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन सिलिंडर घेताना पैसे खर्च करावे लागतात, सोलर कुकरला आवश्यक नसते.३) सोलर कुकर स्वयंपाक अधिक पौष्टिक, स्वच्छतापूर्ण आणि चवदार बनवतात. तुम्ही स्वयंपाक करताना, बेकिंग करताना, ग्रीलिंग किंवा भाजताना अन्न जळण्याची शक्यता ते काढून टाकते.
13.डिझेल इंजिन.
डिझल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो.हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात.इंजण चालू करायला हँडेल मारून चालू करतात हे समजल. इंजण चालू करायच्या आधी ऑइल लेवळ व डिझल लेवल चेक करायची हे कळल.
14. प्लेन टेबल सर्वेक्षण.
प्लेन टेबल म्हणजे काय हे मला मी सोताने जाऊन प्लेन टेबल वापरल तेव्हा मला समजल. प्लेन टेबल काय असत. व प्लेन टेबल ने आपण आपल्या जमिनीचे मोजणी व सर्वे करू शकतो.हे मला समजल व मी सोताने मीटर टेप ने मोजणी केली व काही गणित सोडून अंतर काढले असे मला प्लेन टेबल म्हणजे काय ते समजल.
15.डम्पी लेवल
डम्पी लेवल ने आपण लेव्हल काढू शकतो हे मला समजलं व डम्पी लेवल ने आपण नदीचे किंवा धरणाची लेव्हल काढू शकतो. मी सत्तांनी डम्पी लेवल वापरू पहितले तेव्हा मला समजले डम्पी लेवल काय असते. व आपण डम्पी लेवल ने घराची किंवा बिल्डींग ची लेव्हल काढू शकतो.हे मला समजल मी स्वतः ने डम्पी लेवल काही माप काढली.
16.धुवा रहित चुल्हा.
निर्धूर चुली मुळे आपल्या घरात जास्त काळ नाही होत. हे मला समजलं व आपल्यालाकोणत्या प्रकारची इजा सुदा नाही होणार. हे समजलं लाकडं जास्त जळणारं नाही हेमला समजलं. साध्या चूल पेक्षा निर्धूर चूल चांगली आहे हे कळलं व धुरा मुळे आपणआजारी नाही होणार हे समजलं.
17.लाईट बिल.
आपण आपल्या घराचा लाईट बिल काढायला शिकल पाहिजेल.कारण आपण किती वीज वापरतो.हे आपल्याला समजत.लाईट बिल अंदाजे तर नाही ना येत हा आपल्याला फायदा होतो.हे मला समजल लाईट पाहिजेल त्या वेळी वापरायची मोकर चालू नाही ठेवायची.हे मला समजल.
18.सोश खड्डा.
शोष खड्या मुळे आपलं वेस्ट पाणी वाया जात नाही.
व ते पाणी आपण बोरवेल लावून परत वापरू शकतो.
समजलं एक खड्डा घेऊनत्यात फेरो सिमेंट सीट व मोठे दगड वाळू असे आपण शोष खड्डा बनूनआपल्या घरातल पाणी आपण शोष खड्डा मध्ये सोडू शकतो. हे मलासमजलं.
19. बोर्ड भरणे.
इलेक्ट्रिक स्विच हे एक उपकरण आहे जे सर्किटमधील इलेक्ट्रॉन प्रवाहात व्यत्यय आणते. स्विचेस ही प्रामुख्याने चायनरी उपकरणे असतात:
एकतर पूर्णपणे चालू किंवा बंद आणि लाईट स्विचची रचना साधी असते. स्विच बंद केल्यावर सर्किट तुटते.
थ्री वे सर्किट्समध्ये दोन स्वतंत्र स्विच असतात जे समान उपकरण नियंत्रित करतात, तर मंद सर्किट फक्त विजेचे प्रमाण नियंत्रित करते.
२) वायर :
वायरिंगसाठी, आम्ही मुख्यतः लाल, काळ्या, निळ्या आणि हिरव्या अशा चार प्रकारच्या तारांचा वापर करतो.
1. लाल वायर आम्ही ही वायर ज्या टप्प्यात विद्युत प्रवाह वाहतो त्यासाठी वापरतो आणि जर तुम्ही त्या इलेक्ट्रिक टेस्टरने स्पर्श केला तर टेस्टर जळला पाहिजे.
2. काळी वायर – ही रंगाची वायर तटस्थ म्हणून वापरली जाते किंवा कुठेतरी त्याला कोल्ड वायर म्हणूनही ओळखले जाते आणि जेव्हा आम्हाला 5 पिन सॉकेट बसवायचे असते तेव्हाच ही वायर बोर्डला जोडते.
3. हिरव्या वायर या वायर दिले आहे जमिनीवर किंवा पृथ्वी, या वायर क्वचितच घरे वापरले जाते.
20.इलेक्ट्रिकल वायर.
वायरचे प्रकार :
लाल वायरनिळा वायरहिरवी वायरलाल – लाल वायर फेज (phase) ला प्रतिसाद आहे, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये. हि वायर लाईव्ह (Live) वायर आहे जी कोठल्या हि दुसरया लाल किव्हा निळ्या वायरला जोडता येणार नाही. लाल wire हि कुठल्या तरी switch leg मधी वापर करतात. Switch leg हि वायर आहे जी खालच्या टर्मिनल मधून येते आणि जेव्हा Switch चालू करतो तेव्हा गरम होते. हीच तो leg आहे जो लोड बंद चालू करतो.
हिरवा – हिरवी वायर हि जमिनीत असते अर्थिंग इलेक्ट्रिक सर्किट साठी. हिरवी वायर हि हिरव्या वायर लाच लावायची असते ( दुसऱ्या कुठल्याही वायर ला नाही). जमिनीत अर्थिंग (Earthing) साठी वायर हि करंट किव्हा लाईट साठी नाही असत. हिरवी वायर हि सॉकेट साठी असते. सॉकेट हे AC ,geyser ,टीव्ही ,micorwave ईत्यादी. जास्त करून बटनांन २ वायर असतात. Neutral आणि Phase.
21. हायड्रोमीटरने बॅटरीची पाण्याची पातळी
हायड्रोमीटरप्रक्रिया: 1. वरच्या बाजूला असलेल्या स्क्रूसह बॅटरी उघडा
2. पाण्याच्या विभागात हायड्रोमीटर ठेवा
3. आणि नंतर हायड्रोमीटरचा पाईप पाण्यात टाका
4. नंतर हायड्रोमीटरचा बल्ब दाबा
५ . जर पाणी लाल झाले तर ते गंभीर आहे
6. जर ते निळ्या पातळीपर्यंत वाढले तर ते ठीक आहे.
Electrical project
विद्युत विभागाचा प्रकल्प.
सौर पॅनलची स्थापना.
कन्हेरसर. केतन कामडी
वस्तूनिष्ट .
सौर यंत्रेचा वापर करून ग्रे वॉटर स्ट्रीमचे कार्य आहे.
दुधाचे सांडपाणी पुन्हा वापरयासाठी विज्ञान आश्रमणे सौर यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.
साधने :- स्टील मशीन, आर्क वेल्डिंग मशीन, स्पॅनर स्टूल, मल्टीमीटर, टेस्टर, स्क्रू ड्रायव्हर, वायर स्टेपर, वायर लास.
सौर तीन प्रकारचे उपलब्ध आहेत.
- ग्रेट सोलर स्टीम वर.
- ऑफ सोलर स्वीट ड्रीम
- सकरीत सौर यंत्रना.
ऑन ग्रीड सोलर सिस्टीम
ऑन ग्रीड सोलर पॉवर सिस्टीम हि एक सौर ऊर्जा निर्मिती प्रणाली आहे . जिथे ती युरीलीठी ग्रिडशी जोडलेली असते. प्रणाली द्रारे उत्पादित केलेली.वीज ग्रीडमध्येच पाठविली जाते तीतून ती विविध उपकरणे चालवण्यासाठी वापरली जाते.
सौर प्रतिष्ठापन सर्व साहित्य यादी
- कियकलाप
- सूर्याच्या प्रकाशाची दिशा जाणून घेणे.
2 . सोलर पॅनलचे स्टेन स्थापित करणे.
3. सोलर पॅनल तील्टीची डिग्री तपास व्याखाडी.
4. स्टॅन्ड ला सोलर पॅनल जोडणे
5 . मालिकेत सौर पॅनल जोडणे
6 . पीए फ डी कंट्रोलर शी जोडणी करणे
7 . कंट्रोल र शेठ करणे
8 . सोलर पॅनल डीसी व्होल्टेज तपासात आहे
9 . मातीच्या पंपाला जोडणी करणे
10 . कॉम्प्रेसर कनेक्ट करणे
11 . अर्थिंग ची जोडणी
12 . शेवटची v f d चालू करत आहे