*पर्यावरण आणि उर्जा

 * Electric  Safety

 काम करताना कोणती काळजी घ्यावीती माहीती पाहिली. उदा. रबरी बूट  रबरी  हातमोजे सुकेलाकुड इ. वापर करावा. स्वतःची व इतरांचीही सुरक्षा कशी करवी हे .

 पर्जन्यमापक तयार करणे व त्याच्या सहाय्य प्रमाण मोजणे हे  शिकल 

 *कृत्रिम श्वसन

एखादया व्यक्तिला जर शॉक बसला असेल तर त्यावेळी केले जाणारे प्रथमोपचार उपचार कसा करावा हे शिकलो.

 तिन पदधती

1)शेफर पदधती

2)सिल्वेस्टर पदधी 

1) माऊथ  टू माऊथ पद्धती.

Electrical साहित्यांची माहिती करून घेतली त्यांचा वापर काय ते कशी वापरावी हे 

महत्त्वाच्या 

*Symbols- 

विविध प्रकारच्या symbols ची माहीती घेतली.

 symbols ची नावे व ती कशासाठी वापरतात .

* Electrical Board वायरिंग कशी करायची  ते शिकलो.

 वायर्स आणि केबल्स  चे प्रकार 

कंडक्टर 

इन्सुलेटर 

कंडक्टर प्रकार 

1)गुड कंडक्टर

2) बॅड कंडक्टर 

3)नॉन कंडक्टर

वायर 

वायर्स आणि केबल्स चे प्रकार 

मुख्य प्रकार 

1)V R R wire

2)LID COVER

3)WATER PROOF V IR wire 

4)C T S Wire

5) PVCWire 

6) Fixable wire

केबल चे प्रकार 

१)अर्मड  केबल 

२)अन अर्मड  केबल

बायोगॅस

लहान खिडक्या,धूर यामुळे कोंदटलेल्या घरांची आपल्याला सवय झालेली असते. मुख्यतः स्त्रियांना रोज प्रदूषणाला नाहक तोंड द्यावे लागते. जेथे आता रॉकेलचा किंवा गॅसचा वापर होतो तेथे धूराचा त्रास अर्थातच नसतो. पण लाकूडफाटा वापरला तरी धूर होणार नाही अशा बिनधुराच्या चुली उपलब्ध आहेत त्यांत कमी इंधनातून जास्त उष्णता मिळते. धुरामुळे घरात कीटकांचे प्रमाण कमी राहते असे काही जणांचे मत आहे. तरी निर्धूर चुली आवश्यक आहेत. मधून मधून कीटकांसाठी धूर करणे काही अवघड नाही. ग्रामीण भागात घरगुती कारणासाठी लागणा-या एकूण उर्जेपैकी ८०% ऊर्जा स्वयंपाकासाठी वापरली जाते. खेडयातील लोक वर्षानुवर्षे चुली वापरत आहेत परंतु ह्या चुलींची कार्यक्षमता कमीच आहे. पारंपरिक चुलींच्या क्षमतेत १% जरी वाढ झाली तरी प्रतिवर्षी लाखो टन लाकूड वाचेल.

डम्पी लेवल

डम्पी लेवल (dumpy level), एक प्रकाशीय उपकरण है

जिसका उपयोग समान क्षैतिज तल में बिन्दुओं को स्थापित करने या समान क्षैतिज तल में स्थित बिन्दुओं को जाँचने के लिये किया जाता है

। इसको ‘राजगीर का स्वचालित लेवल’ या ‘स्वचालित लेवल’ भी कहते हैं।

प्लेन Table टेबल सर्वे

प्लेन टेबल हे एक डिव्हाइस आहे

जे साइट मॅपिंग, एक्सप्लोररेशन मॅपिंग

, कोस्टल नेव्हिगेशन मॅपिंग आणि फील्ड ड्रॉईंग्ज, चार्ट्स आणि

नकाशे बनविण्याकरिता ठोस आणि स्तराची पृष्ठभाग प्रदान

करण्यासाठी संबंधित विषयांवर सर्वेक्षण करण्यासाठी वापरले जाते.

प्लेट अर्थिंग
कोणत्याही धातुच्या मशीन किंवा उपकरणाच्या धातुच्या

भागावर वायर जोडण्याद्वारे आपण त्याला पृथ्वी प्लेट आणि

पृथ्वी इलेक्ट्रोडसह जोडतो, याला अर्थिंग किंवा ग्राउंडिंग म्हणतात.

अर्थ प्लेट किंवा पृथ्वी इलेक्ट्रोडसाठी आम्ही खूप जाड वायर

वापरतो ज्यास प्रतिकार कमी असतो.

शोषखड्डा

शोषखड्डा हा सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी केलेला खड्डा होय. राहते. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.शोषखड्डा केल्यामुळे होणारे फायदे१) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो.२) मलेरियासारखे डासांपासून पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.३) शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.उद्देश : शोषखड्डा तयार करणे.आवश्यक साहित्य :भट्टीच्या विटा , दगडाच्या विटा , खड्डा खोदण्याचे साहित्य इ.प्रक्रिया :१) असे जागा निवडावे की सगळे पाणी तिथे गोळा होते.२) १ मी. X १ मी. X १ मी. मापाचा खड्डा बनवावा.३) खड्डच्या तळाशी मोठ्या दगडणीने सपाट करून घेणे.४) खड्डच्या मधमधी चित्राप्रमाने सिमेंट टाकी ठेवावी.

लेवल ट्यूब

उद्देश्य : लेवल ट्यूब वापर करणे .

आवश्यक साहित्य :

लेवल ट्यूब , पाणी , चॉक / चुना इ.

प्रक्रिया :

१) लक्षपूर्वक लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे . लेवल ट्यूब मध्ये हवेचा फुगे नसावे . ट्यूब भरण्याची सोपी पद्धत पहिली बाजू पाण्यामधी टाकावी दुसऱ्या बाजूने पाणी तोंडाने ओधावे .

२) लेवल ट्यूब घेऊन त्याची पहिली बाजू खिडकीच्या कोपऱ्यात धरावे . दुसरी बाजू दुसऱ्या खिडकीच्या कोपरूयात धरावे . निरीक्षण करावे दोन्ही बाजूची खिडकी लेवल आहे .

३) याचा वापर मिस्त्री वीट लावण्यासाठी उपयोग केला जातो .

४) याचा वापर भिंतीची लेवल बघण्यासाठी केला जातो.

सावधानी :

१) ट्यूबलेवल चा वापर करताणी ट्यूबला गाठ नसल्याचे सुनिश्चित करा।

२) लेवल ट्यूब चा वापर करतानी लेवल ट्यूब मध्ये हवेचे फुगे नसले पाहिजे .

प्रजन्यमापक

प्रजन्यमापक फायदे :१) आपल्या ठिकाणी किती मिमी पाऊस पडला ते कळते.२) आपल्या ठिकाणी पाऊस कमी व जास्त पाऊस पडला ते कळते.३) आपल्या ठिकाणी दुष्काळ पडल्यास तर सहकार पुरावा दाखवता येतो.उद्देश :- प्रजन्यमापक तयार करणे.

वायर छिलण

केबल विद्युत रोधक को हातानं ( सवचलित छिलन )

उदद्वेष
सोवान्चलित छीलन ( Auto stripper) का प्रयोग करने केबल विधुतारोधन को छिलने की विधिको सीखना

आवश्यक सामग्री
केबल स्वचालित छीलकर मकर्र

प्रक्रिया
१ विद्युतरोधन को जहा तक चीला जाना है वह चिन्ह लगाए
२ केवल के चोरों को सीधा करे
३ चील के उचित सेट का चयन कीजिये
४ छलकर के दाँतोको स्थिक रूप से चिन्ह को ऊपर संयोजित करे
५ स्वचालित छीलकर को दबाये
६ अधिक दबाने से विधूतरोधन केवल के उस छोस से काट जायेगा जिसे केवल से हटाया जाना हे
७ जाँच कर लेनहे की केबल का कोई चालक तर कटी तो नही है

वीज बिल

इलेक्ट्रॉनिक बिलिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट आणि वचनचिठ्ठी , एक तेव्हा विक्रेता अशा कंपनी, संस्था किंवा गट म्हणून त्याच्या बिले किंवा पाठवते पावत्या प्रती इंटरनेट आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बिले अदा .हे पारंपारिक पद्धतीची जागा घेते जेथे बीजक कागदी स्वरूपात पाठवले जात होते आणि चेक पाठवण्यासारख्या मॅन्युअल मार्गाने पेमेंट केले जात होते .उद्देश : वीज बिल काढणे आवश्यक साहित्य : ऊर्जा , मिटर , नोटबूक , पेन्सिल ई. प्रक्रिया : १) आपल्या घरच्या सगळ्या वीज उपकरणाची यादी करावी . २) प्रत्यक उपकरणाचे वोल्ट नीट नोंद करावी. ३) काही दिवस प्रत्येक उपकरण किती वेल वापरतो त्याची नोंद करावी . ४) दररोज प्रत्येक उपकरणाच्या वॉट व तासाची गणना करावी . वीज बिलचे फायदे :१) आपल्याला आपल्या वीज बिलाचा अंदाज येतो.२) आपल्याला समजत की कोणत उपकरण वापरल्या वर किती युनिट येत.३) वीज बिल कस काढत ते कळते.

उदा .उपकरण : कूलरवॉल्ट : ४५०नग : १वेळ : ८सुत्र : युनिट = नग x वॉल्ट x वेळ ———————– १००० = १ x ४५० x ८ ——————- १००० = ३.६ युनिटअ. क्र उपकरणांचे नाव नग उपकरणांचे व्होल्टेज ( V ) प्रतिदिन उपकरण वापरण्याचं वेळ ( T ) प्रतिदिन युनिट ( U )१. कूलर १ ४५० ८ ३.६२. पंखा २ ७० २० २.८३. बल्ब ७ १५ १४ ०.०३४. टीव्ही ७ २५० १० २.५५. मिक्सर १ ७६० ०.१६ ०.१२एकूण यूनिट 9.05 यूनिट