EDP ऑफिस वायरिंग

उद्देश: edp ऑफिस मध्ये वायरिंग करणे.

साहित्य: ड्रिल मशीन,पक्कड, कटर, टेस्टर,स्क्रू ड्रायवर इ.

कृती: 1. सर्वप्रथम ऑफिसमध्ये जाऊन लागणारे साहित्याची यादी तयार .

2.नंतर सी चॅनेल पट्टीसाठी भिंतीवर आखणी.

3. नंतर पट्टी लावून घेतली..

4. नंतर गँग बॉक्स लावून घेतले आणि प्लेटची वायरिंग केली.

5 पट्टीमध्ये वायर टाकून घेतल्या.

6. मग एमसीबी बॉक्स लावून घेतले आणि एमसीबी बसून बसवला.

7. मग अर्थिंग करून घेतले आणि लाईट टेस्ट केले.