सोलर पॅनेल म्हणजे काय ?
- सूर्याच्या प्रकाशाचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या सौर पेशींच्या (Solar Cells) समूहाला सोलर पॅनेल म्हणतात.
- सोलर पॅनेलमध्ये प्रामुख्याने Silicon या अर्धवाहक पदार्थाचा वापर केला जातो.
प्रमुख भाग :
- Solar Cells
- Glass Cover
- Aluminium Frame
- Junction Box
- Connecting Wires
- Solar Inverter/Charge Controller (प्रणालीनुसार)
कार्यपद्धती :
- सूर्यप्रकाश सोलर पॅनेलवर पडतो.
- सूर्यप्रकाशातील ऊर्जा Solar Cells मध्ये शोषली जाते.
- Solar Cells मध्ये Photovoltaic Effect मुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो.
- पॅनेलमधून साधारणपणे DC विद्युत मिळते.
- ही वीज बॅटरी चार्ज करण्यासाठी किंवा DC उपकरणांसाठी वापरता येते.
- घरातील AC उपकरणे चालवायची असल्यास Inverter च्या साहाय्याने DC चे AC मध्ये रूपांतर केले जाते.
सोलर पॅनेलचे प्रकार :
- Monocrystalline: एकसंध सिलिकॉनपासून बनवलेले पॅनेल.
- Polycrystalline: अनेक सिलिकॉन क्रिस्टल्सपासून बनवलेले पॅनेल.
- Thin Film: पातळ अर्धवाहक थर वापरून तयार केलेले पॅनेल.
विज्ञान आश्रमातील memorial hall वरील Solar panal :
. Hall वर असणारे panal : 20
1 panal = 325W
325W × 20 = 6500W
6500 = 6.5KW
म्हणजे हॉल वर 20 पॅनल होते 325w चे आणि असे 20 पॅनल होते , म्हणजे त्यातून 6500W तयार होत होतं. म्हणजेच 6.5KW तयार होत !
आश्रमातील Polyhouse शेजारील Solar Panal :
Polyhouse शेजारील पॅनल : 18 + 4
- 18 panal मधील 1 panal = 335W
= 18 × 335 = 6030W
= 6030W
= 6.03KW
- 4 Panal मधील 1 pan = 300W
= 4 × 300 = 1200W
= 1200W
= 1.2KW
Total = 6030W + 1200W = 7230W
= 6.03KW + 1.2KW = 7.23KW
