सायकलची पंचर काढणे

आज दि १७ जुलै २०२० रोजी मी विद्यार्थ्यांचे सायकली पंचर कशी काढावयाची या बाबत सत्र घेतले या मध्ये मी विद्यार्थ्यांना ठ्युब, टायर बाबत माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळ असलेल्या सायकल च्या ट्यूब व टायर वरील नंबर चे काय अर्थ आहे व ते कशा पद्धतीने मोजतात हि पण माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना त्याचे फोटो काढून पाठवण्यास सांगितले .

PPT

विद्यार्थ्यांनी केलेली कामे

Neeraj Patel

Narmada – 9617909596

बॅटरी चे विविध प्रकार

आज दि २२ जुलै २०२० रोजी मी विद्यार्थ्यांना बॅटरी चे विविध प्रकार या बाबत माहिती दिली या मध्ये आपण रोजच्या वापरात असलेली बॅटरी यांची उदाहरणे दिली तसेच विद्यार्थ्यांना ते वापरत असलेली बॅटरी खोलून त्याचे सर्किट डायग्राम काढण्यास सांगितले आहे .

PPT

विद्यार्थ्यांनी केलेली कामे

पाऊस मोजणे

आज दि २५ जुलै २०२० रोजी मी विद्यार्थ्यांना पाऊस कसा मोजायचा व त्याच्या नोंदी कशा पद्धतीने ठेवायच्या या बाबत मार्गदर्शन केले या सत्रामध्ये मी विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळ असणाऱ्या साहित्या पासून कसे पाऊस मोजणी यंत्र बनवायचे हे संगितले . व va मधील नोदी पण विद्यार्थ्यांना दाखवल्या.

PPT

विद्यार्थ्यांनी केलेली कामे

इलेक्ट्रीकल सज्ञां

आज दि १८ ऑगस्ट २०२० रोजी मी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीकल सज्ञां या बाबत मार्गदर्शन केले या मध्ये इलेक्ट्रीकल मधील विविध एकके व त्यांचा परस्पर असणारा संदर्भ या बाबत माहिती सांगितली

विद्यार्थ्यांनी केलेली कामे

इलेक्ट्रीकल सिंबॉल

आज दि २१ ऑगस्ट २०२० रोजी मी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीकल सिंबॉल बाबत मार्गदशन केले यामध्ये सिंबॉल चे आपल्या रोजच्या व्यवहारातील फायदे व सूचना काय असतात हि माहिती देण्यात आली

इलेक्ट्रीकल वीज बिल काढणे

आज दि २३ ऑगस्ट २०२० रोजी मी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीकल वीज बिल कसे काढावयाचे व त्याचे मोजमाप कशा पद्धतीने करायचे असते तसेच हे सांगितले तसेच आपल्याला येणार इलेक्ट्रीकल वीज बिल कसे वाचायचे व त्यातील कोणते मुद्दे हे प्रामुख्याने पहायचे या बाबत मार्गदर्शन केले.

PPT

विद्यार्थ्यांनी केलेली कामे