सत्र १ : हेल्दी खिचडी

दि . ५ ऑगस्ट २०२० रोजी पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनां हेल्दी खिचडी चा इतिहास सांगितला व वेगवेगळ्या प्रकारे हेल्दी खिचडीची कशी बनवायची या बाबत सत्र घेतले या मध्ये मी विद्यार्थ्यांना घरी उपलब्ध असलेले साहित्यचा वापर करून खिचडी तयार करण्याची असायनमेंट दिली व विद्यार्थ्यांना त्याचे फोटो काढून पाठवण्यास सांगितले .

सत्राची :PPT

https://docs.google.com/presentation/d/1NE-O2oO45l5GnBkw8oi-pcAoo0V85CwYkpyuZ1yqq6g/edit?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1thJHjoZ96kJgEo5Az9Gz59jWBeCQTXhi?usp=sharing

सत्र २ : चिक्की तयार करणे .

दि . ७ ऑगस्ट २०२० रोजी दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनां चिक्की चा इतिहास सांगितला व वेगवेगळ्या प्रकारे चिक्की कशी बनवायची या बाबत सत्र घेतले या मध्ये मी विद्यार्थ्यांना फूड प्रिझर्वेशन या बाबत माहिती दिली व घरी उपलब्ध असलेले साहित्यचा वापर करून चिक्की तयार करण्याची असायनमेंट दिली व विद्यार्थ्यांना त्याचे फोटो काढून पाठवण्यास सांगितले .

सत्राची :PPT

https://docs.google.com/presentation/d/1w3lMNsrcqeMWWzFY8rrT35aHFKaPa79sD2J8xb9YrSg/edit?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1uC_N9O4qEF97auDY1b3rtUf0T6Hk1xdb?usp=sharing

सत्र ३ : फूड लॅब आणि वेगवेगळ्या पदार्थांची माहिती .

दि . ९ ऑगस्ट २०२० रोजी तिसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनशी झालेल्या दोन सत्राच्या विषयावर चर्चा केली तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थाच्या फूड प्रिझवेशन बद्दल माहिती दिली .

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1uq7Uj-Yur6xYAGMOEVVYsfw01xVsF7Zl?usp=sharing

सत्र ४ : अन्न पदार्थातील कॅलोरीज मोजणे .

दि . २ सप्टेंबर २०२० रोजी चोथ्या सत्रात विद्यार्थ्यांना अन्न पदार्थातील कॅलोरीज मोजणे या विषयावर माहिती दिली . व एक हेल्दी मिल्क शेक तयार करून त्यातील कॅलोरीज मोजण्यास सांगितले .

सत्राची :PPT

https://docs.google.com/presentation/d/1T_40QnG_8fnv0v8HYuB7uDAvtvXUfYInLLaG21bfQaI/edit?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1cntk2HfigNtTdcaTZ56psCUDlU507Fon?usp=sharing

सत्र ५ : पारंपारिक महाराष्ट्रीयन पकवान तयार करणे .

दि . ४ सप्टेंबर २०२० रोजी पाचव्या सत्रात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील पारंपारिक पकवान ( पुरन पोळी ) हा पदार्थ तयार करून त्यातील कॅलोरीज मोजण्यास सांगितले .

सत्राची :PPT

https://docs.google.com/presentation/d/1BJ8rq5BEr6QBU_McgZnZocO1C1ywBio2fxSR1OEGHXc/edit?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1YhQvlDkWT2DGlGyEb19Sjkxq3aN48mXc?usp=sharing

सत्र ६ : मानवी शरीराची कॅलोरीज मोजणे .

दि . ६ सप्टेंबर २०२० रोजी सहाव्या सत्रात विद्यार्थ्यांना सूत्राचा वापर करून मानवी शरीराची कॅलोरीज मोजणे या विषयावर माहिती दिली .

सत्राची :PPT

https://docs.google.com/presentation/d/1nQEbrIBhY5hQUw8dHs9h7NSBks9FKxxRwvm9z0g1mBU/edit?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1Cmtf8ZBuPGvlTGtJSnHQdMoRr8OM5AS4?usp=sharing

सत्र ७ : शुगर प्रिझव्हेशन .

दि . ३० सप्टेंबर २०२० रोजी सातव्या सत्रात विद्यार्थ्यांना शुगर प्रिझव्हेशन या विषयी माहिती दिली .

सत्राची :PPT

https://docs.google.com/presentation/d/1k8ckDJSnBvwYTqjSN2E7va9_uDH2e91TEAT6w7p8vr0/edit?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

सत्र ८ : कँडी तयार करणे .

दि . २ ऑक्टोबर २०२० रोजी आठव्या सत्रात विध्यार्थ्यांना शुगर प्रिझव्हेशनचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची कँडी तयार करणे यांच्या विषयी माहिती दिली व वेगवेगळ्या प्रकारची कँडी तयार करण्यास सांगितली .

सत्राची :PPT

https://docs.google.com/presentation/d/1BRRh1qQ65jEsMSz-xeTemTKojpYpNfJVNKDfzVIMotY/edit?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1tUjbpqx-4g3Pppbp2mm_Wbm2W6o-QbE_?usp=sharing

सत्र ९ : फळांचा जॅम तयार करणे .

दि . ४ ऑक्टोबर २०२० रोजी आठव्या सत्रात विध्यार्थ्यांना शुगर प्रिझव्हेशनचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचा जॅम तयार करणे यांच्या विषयी माहिती दिली व वेगवेगळ्या फळांचा वापर करून जॅम तयार करण्यास सांगितली .

सत्राची : PPT

https://docs.google.com/presentation/d/1u1r0hMgg6K0BK0JKAASKIvb0IjrUkVK0q0NEPB_4yec/edit?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1xEmYooZKVZGasn2YTOItl4ULdbPP9yEu?usp=sharing