spruha electrical shop मध्ये टेबल Fan जोडताना.
कौशल्ये :-
Internship ला गेल्यामुळे मला आणखी अनुभव मिळाला आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा नॉलेज देखील मिळालं . मी पाबळ गावात संदीप बगाटे यांच्याकडे २ महीने internship केली . तिथे मी होम वायरिंग ,तसेच साऊंड डेकोरेशन ची विविध कामे शिकलो .internship ला गेल्यामुळे मला पट्टी वायरिंग आणि consling वायरिंगचा अजून अनुभव मिळाला . त्या अनुभवाचा वापर करून मी माझ्या घरी वायरिंग ची कामे करणार आहे . माझी internship तर मस्त गेली पण त्यांच्याकडे जर का CCTV installation ची कामे असती तर अजून चांगली गेली असती.