साहित्य : कार्डबोर्ड ,बटरपेपर ,गम
साधने : कटर , कात्री
कृती : 1) सर्व प्रथम आम्ही लेजरकटींग मशीन बद्दल ची माहिती घेतली ,मशीन ऑपरेट करायला शिकलो.
2) सॉफ्टवेअर ची माहिती घेतली ( solidworks ,coral )
3) लॅम्प ची डिझाईन घेतली व पॉवर व स्पीड सेट केली .
4) बेड व नोजल यांच्या मधील अंतर 6mm ठेवले.
5) लेजर मशीन ला कमांड दिली , व लॅम्प ची डिझाईन कट केली .
6) आतील भागात बटर पेपर चिटकवला .
7) कट केलेली डिझाईन गम ने चिटकावली .
8) लॅम्प मध्ये एलईडी लावला.
9) अश्या प्रकारे लॅम्प तयार झाला.
2) Hologram
साहित्य =1) Acrylic 2) Feviquick
महिती = 1)RDworks या सॉफ्टवेअर मधे डिझाईन करुन लेझर मशीन ला कमांड देऊन कट केले एकमेकांना फेविक्विक ने चिटकुन घेतले .
2) मोबाईल च्या मदतीने विडिओ लावून होलोग्राम तयार झाला .