practical १
पाव बनवणे
साहित्य – मैदा , साखर, मीठ, ब्रेड इम्प्रूअर /
(बेकिंग सोडा) , यीस्ट, तेल.
साधणे – Oven, काळा ट्रे , अप्रोन
कृती –
१) एका बाऊल मध्ये यीस्ट, साखर, ब्रेड Impurar पाण्यामध्ये
मिक्स करून घेतले.
२) मैदा घेतला चाळण्या नंतर तो मैदा मळून घेणेे.
३) नंतर ते पीठ एका तासा साठी fermenation (झाकून) साठी
ठेवले.
४) त्यानंतर गोळे करून व परत fermenation ( झाकून) साठी ठेवले.
५) ओव्हन मध्ये फ्री हिट ला 200 डिग्री वर सेट केले.
६) ओव्हन मध्ये पाव बेकिंग (तयार) पाहण्यासाठी 200 डिग्री वर मिनिट – साठी पाहणे .
७) 20 मिनिटे व 250 c डिग्री वार सेट करा .
मटेरियल | वजन | दर / Kg | किंमत |
मैदा | 4 Kg | 36 | 144 |
साखर | 43 Kg | 40 | 1.72 |
मीठ | 85 Kg | 20 | 1.7 |
ब्रेड impruar | 8 Kg | 350 | 2.8 |
यीस्ट | 85 Kg | 150 | 12.75 |
तेल | 60 Kg | 100 | 6 |
ओव्हन | 1 Unit | 14 | 14 |
182.97 रू | |||
मंजुरी 35 % | 247 रू |
Pratical २
शेंगदाणा लाडू
साहित्य – शेंगदाणा , साखर , तेल ,
साधणे – गॅस, रोलर , अप्रोन,
कृती –
१) शेंगदाणे मंद गॅस वर 30 मिनटे भाजून घेतले.
२) शेंगदाणे थंड होई पर्यंत गुळ कापून घेतला.
३) शेंगदाणे मिक्स ला लावून त्याचा कूट केला.
४) शेंगदाणा व गुळ एकत्र मिक्सरला बारीक करून घेतले.
५) तूप गरम करून शेंगदाणा लाडूच्या मिश्रणाच्या टाकले.
६) लाडू तयार झाले.
मटेरीयल | वजन | दर / Kg | किंमत |
शेंगदाणा | 400 Gm | 130 | 52 |
साखर | 350 Gm | 40 | 105 |
तेल | 59 Gm | 100 | 0.5 |
गॅस | 67.5 | 906 / 14200 | 4.30 |
67 रू | |||
मंजुरी 35% | 90.45 रू | ||
Pratical ३
नानकटाई
साहित्य – मैदा, पिठीसाखर, डालडा,
साधणे – काळा ट्रे ,ओव्हन ,
कृती –
१) प्रथम मैदा चाळून घेतला.
२) डालडा गरम करून घेतला.
३) त्यात पिठीसाखर व मैदा मिक्स करून घेतले.
४) सर्व मिश्रण एकरूप मळून घेणे.
५) नंतर त्याचे छोटे गोळे करून त्याचे नानकटाई बनवली.
६)ओव्हन मध्ये 200 डिग्री वर व 15 मिनिट भाजून घेतले.
Pratical ४
त्रुटी फ्रूटी
साहित्य – पपई ,
साधणे – चाकू, परात, वजन काटा , सुरी
कृती –
१) पपई चे आधी वजन करून घेतले.
२) पपई ला कापली.
३) पपई चे लहान लहान काप केले.
४) त्यानंतर पाणी उकळून घेणे.
५) कापलेली पपई वाळवणे व 4 मिनिटे ठेवणे.
६) त्याला कलर लावणे.
७) नंतर एका कापड्यावर पसरून ठेवणे.
Pratical ५
रोग व आजार
रोग – १) टायफॉइड २) टी.वी ३) कावीळ ४) स्वाईन फ्ल्यू
५) डेग्यू ६) डायबिटीस ७) रेबीज ८) निमोनिया ९) कोरोना
१०). अधाग ११) कॅन्सर १२) हृदयविकार .
आजार – १) सर्दी २) खोकला ३) ताप ४) डोके दुु:खी ५) अंग दुुःखी
६) घासा दुखणे ७) उलटी ८) चक्कर येणे ९) जुलाब होणे
१०) अशक्त पणा ११) पोट दुःखी १२) त्वचेचे आजार
१३) डोळ्याचे आजार १४) केसांचे आजार १५) जंतूचे आजार
. १६) रक्तदाब १७) रक्त कमी होणे
शरीराची व मनाची अवस्था स्थिर आजारपण
आजारी पडण्याची कारणे –
१) अस्वच्छता २) फास्टफूड ३) मच्छर ४) दुषित पाणी दुषित अन्न
५) जास्त मोबाईल वापर ६) अपुरी झोप ७) वेळेवर न जेवणे
८) व्यसन ९) जास्त श्रम करणे.
Pratical ६
पाणी परीक्षण
पाणी स्वच्छ करण्याचे उपाय
१) पाण्याचे फिल्टर २) पाणी उकळून प्यावे ३) तुरटी फिरवणे
४) मेटीक्लोर व कलोरीन वापरणे ५) पाणी गाळून उकळणे
६) पाणी शुद्ध अशुद्ध याची चाचणी करणे
दुषित पाणी – दुषित पाणी असल्यास पाण्याला घाण वास येतो.
पाण्याचा रंग काळा होतो. (अयोग्य)
. शुद्ध पाणी – पिवळसर रंग येतो पाण्याला घाण वास येत नाही
( पाणी पिण्यास योग्य)
Pratical ७
रक्तदाब मोजणे
रक्तदाब म्हणजे काय ?
शुद्ध रक्त जेव्हा धमण्याबरोबर पाठवले जात तेव्हा जो दाब निर्माण होते
तेव्हा त्याला रक्तदाब असे म्हणतात.
उच्च रक्त दाबाची करणे
१) व्यायामाची अभाव २) अति मानसिक तणाव ३) आहारात जंक फूड
फास्ट फूड चा अति वापर होणे ४) आहारात मिठाचे प्रमाण वाढणे
५) अवेळी जेवणे व झोप पूर्ण न होणे ६) चिंता, भिंती मानसिक तणाव
७) अति वजन वाढणे ८) स्थूलता ९) आनुवंशिकता .
दुष्परिणाम –
१) मेंदूमध्ये असणाऱ्या रक्तवाढीच्या फुटतात.
२) हृदय विकाराचा झटका येणे.
३) अर्धांग वायू .
उपाय – १) डॉक्टरचा सल्यानुसार औषध घेणे.
२) मीठ, तेलकट , तिखट आहार कमी.
३) नियमित व्यायाम करणे.
कमी रक्तदाब कश्यामुळे होतो ?
१) ताण तणाव २) रिकाम्या पोटी कष्टाचे काम करणे.
३) डोकेदुखी ४) डोळ्यापुढे अंधारी येणे ५) चक्कर येणे बेशुद्ध पडणे
६) अशक्तपणा ७) थकवा जाणवणे.
दुष्परिणाम – १) मेंदूला रकतपुरवठा कमी होणे.
२) हृदय विकारचा झटका येणे.
३) अर्धांग वायू होणे
उपाय – आहारात मिठाचे प्रमाण वाढवणे.
उदा. लोणचे , पापड, लिंबू पाणी घेणे.
- • रक्तदाब मोजण्याचे एकक मिलिमीटर ऑफ मक्युरी आहे .
Pratical ८
पिझ्झा बनवणे
साहित्य – मैदा, ईस्ट , साखर , मीठ , कांदा , ढोबळी , टोमॅटो , मिल्क पावडर बटर आलं पेस्ट ,टोमॅटो सॉस शिमला मिरची चीज ,
साधणे – ओव्हन, चाकू ,ताट
कृती –
१)सर्व प्रथम सर्व साहित्य गोळा केले .
२) त्यानंतर १५० मैदा घेतला ईस्ट + साखर +आलं टाकले , ते मळून घेतले व पिठाचा गोळा तयार केल.
३)मैदा ,बटर आणि पेस्ट टाकली . व ते मिश्रण मळून घेतले . त्याचा पिठाचा गोळा तयार केला.
४) तो तीस मिनटे fermenation साठी ठेवले.
५) त्यानंततर कांदा टोमॅटो , शिमला मिरची कापून घेतली .
. ६) त्यानंतर आणि 1 मीठ व तिखट मसाला टाकावे . आणि त्यावर कांदा ,टोमॅटो , शिमला मिरची यांचे तुकडे टाकले .
. ७) त्यानंतर चीज टाकले पिझ्झा १८० c व १५ मिनटे तापमानवर ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी ठेवले .
मटेरीयल | वजन | दर / Kg | किंमत |
मैदा | 150 Gm | 36 | 5.4 |
ईस्ट | 2 Gm | 150 | 0.3 |
मीठ | 2 Gm | 20 | 0.04 |
साखर | 15 Gm | 40 | 0.6 |
कांदा+ ढोबळी+ टोमॅटो | 123 Gm | 10 | 10 |
बटर | 15 Gm | 200 | 3 |
चीज | 20 Gm | 500 | 10 |
ओव्हन | 1/2 | 14 | 7 |
गॅस | 7.5 | 906 /14200 | 0.4 |
टोमॅटो | 10 Gm | 15 /100 | 1.5 |
43.71 | |||
मंजुरी 35% | 59 रू |
Pratical ९
जलसंजीवनी
ORS – Oral Rehydration Salt
29 July ORS साजरा केला जातो.
ORS चे प्रकार –
१) घरगुती ( लिंबू पाणी)
२) इलेक्ट्रॉल
३) एनर्जी ड्रिंक
ORS कुठे कुठे उपयोगी पडते –
१) जुलाब उल्टी
२) जिम करणाऱ्या लोकासाठी.
३) खेळाडू साठी.
४) जास्त निर्जलीकरण झालेल्या व्यक्तीस. ( चक्कर, अशक्तपणा)
जास्त निर्जलीकरण झाल्यास लक्षणे –
१) चक्कर येणे २) अशक्तपणा ३) घसा कोरडा पडणे
४) त्वचा कोरडी पडणे ५) लघवी पिवळसर व कमी होणे
६) डोके दुखी ७) तोंडातील लाळ चिकट होणे
८) किडनीचे आजार होणे.
उपाय – १) मुगाच्या डाळीची खिचडी २) वरण भात ३) ORS
४) लिंबू पाणी ५) नारळ पाणी ६) फळांच ज्यूस
७) फास्ट फूड, जंक फूड ८) दुषित पाणी , दुषित अन्न
९) शिळे अन्न खाल्याने १०) मानसिक तणाव ११) व्यसन
१२) जास्त तेलकट, तिखट १३) खुप जास्त गोड खाल्याने.
ORS तयार करणे –
१) 1 liter पाणी उकळून थंड करणे.
२) 1/2 चमचा मीठ
३) 6 चमचे साखर.
Pratical १०
खारी
साहित्य – मैदा , साखर , मीठ , पाणी , जिरा , तूप , डालडा
साधणे – ओव्हन , काळा ट्रे
कृती-
१) सुरवातीला अर्धा kg मैदा घेतला .
२) त्यानंततर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून व पाणी टाकून मळून घेतले.
३)मुळून झाल्यानंतर ते पीठ १० मिनिटे फ्रीजल ठेवले .
४) त्यानंतर मैदा घेऊन त्यात जिरा टाकला तो मिक्स करून घेतला .
५ ) नंतर मग मैदा घेतला आणि पीठ सारखे लाटून घेतले , ते झाल्यावर त्यावर डालडा लावून घेतला तसेच साखर टाकली .
६) घडी मारून पुन्हा फ्रीज मध्ये ठेवले व असे चार वेळा केले .
७) त्यानंतर मग पुन्हा खारीच्या आकरासारखे तुकडे कात्रणे कट करून घेतले .
८) व खारीला १५ मिनिटे व १८० c वर तापमानवर बेक करायला ठेवले .
मटेरीयल | वजन | दर / Kg | किंमत |
मैदा | 250 Gm | 36 kg | 9 |
कस्टर्ड पावडर | 6.2 Gm | 100 kg | 0.6 |
लिली मार्जिन (डालडा) | 156 Gm | 3 kg | 60.84 |
साखर | 6.2 Gm | 40 kg | 0.24 |
मीठ | 6.2 Gm | 20 kg | 0.12 |
पाणी | 156ml | ||
ओव्हन | 1 युनिट | 14 | 14 |
84.8 रु | |||
मंजुरी 35% | 114.48 रू |
Pratical ११
अन्नपदार्थ टीकवण्याच्या पद्धती
अन्नपदार्थ टिकवण्याची उदिष्टे –.
१) अन्न दूषित होणे टाळण्यासाठी .
२) रोगकारक जंतू मारण्यासाठी.
३) अन्न खराब होणे व अन्न विषबाधा कमी करण्यासाठी.
अन्न टिकवण्याच्या पद्धती –
१) उन्हामध्ये २) वाळवणे ३) शिजवणे ४) मुरवणे ५) खारवणे
६) गोडवणे ७) उकळणे ८) वाफवणे ९) थंड करणे १०) गोठवणे
११) कॅनिंग १२) हवाबंद पॅकिंग कारणे १३) भाजणे
१४) रासायनिक पदार्थाचा वापर करून अबांवणे.
. अन्न खराब होण्याची कारणे –
१) पदार्थात असलेले पाणी .
२) हवेतील सूक्ष्मजीव .
३) जिवाणूंना वाढण्यासाठी लागणारे पोषक अन्न.
. ४) अयोग्य तापमान .
प्रॉक्ट्रिकल 12
प्रथमोपचार
१)प्रथमोपचार म्हणजे काय? डॉक्टरांना कडे कडे जाण्यापूवो जाण्यापूर्वी केला जाणाऱ्या उपचारास प्रथमोपचार असे म्हणतात. २) प्रथमोपचार केव्हा – केव्हा केला जातो? १)अपघात झाल्यास 2) छोट्या-मोठ्या जखमेवर 3) भाजल्यावर ४) विजेचा झटका बसल्यास . ५) सदी, योकाना, पोट दुखी, उल्टी, जुलाब, ताप, काँ डोके दुःखी छोट्या आजारांच्या सुरुवातीवर प्रथमोपचार केला जातो. ६) मार लागल्यास . ७) चक्कर व अशक्तपणा जाणल्यास.
Pratical १३
अन्न व त्यातील पोषक घटक
अन्न म्हणजे काय ? – अन्न म्हणजे असा पदार पदार्थ,जो प्राणी व वनस्पती पासून मिळवला जातो, तो आपण खाऊ व पिऊ शकतो आणि ज्यातुन आपल्या शरीराच्या उत्तम कार्या – साठी पोषक द्रव्य पोषक द्रव्य मिळतात.
उदा. पोषक द्रव्ये – प्रथिने , कार्बोदके खनिजे, स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे
. आणि पाणी.
पोषक घटक -.
१) पाणी – १) पाणी हे सर्व पोषक द्रव्याचे माध्यम आहे.
२) मानवी शरीर हे 70% पाण्यानी बनवलेले आहे.
३) कोणतेही पोषक घटक पाण्यात विरघल्यास शिवाय शरीर
शोषून होऊ शकत नाही.
४) मानवी शरीराला रोज 3 ते 4 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.
२) प्रथिने –
१) मानवी शरीराला 30% प्रथिनेची गरज असते.
२) 1 gm प्रथिमधून 4 kcal एवढी ऊर्जा तयार होते.
३) स्नायूची मजबुतीसाठी प्रथिनांची गरज असते.
४) 1 gm Protein 4 kcal Energy ( ऊर्जा) .
उदा. डाळी , कडधान्य , दूध, मांस , अंडी.
३) खनिजे –
१) कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम , जस्त, सोडियम ,क्लोराईड, मॅग्नीज
गंधक,कोबाल्ट, कॉपर.
२) 5 % मानवी शरीरात गरज असते.
. ३) स्त्रोत – मोरिंगा, दूध ,अंडी ,मांस , फळे ,हिरव्या भाज्या, कडधान्य.
४) कार्बोदके –
. १) 40 % मानवी शरीराला गरज असते.
. २) ऊर्जेचा चांगला स्त्रोत
. ३) उदा. साखर, ग्लुकोज, फ्रूटोज .
४) स्त्रोत – बटाटा, कसावा, फळे, साखर साखर , गोड पदार्थ, ज्वारी,
. बाजारी.
५) १) स्मिन्ध पदार्थ –
१) १०% मानवी शरीराला गरज असते .( Fat)
२) सर्वात जास्त उर्जा देणारा घटक.
३) स्त्रोत – तेलबिया, मांस.
४) 1 gm स्किल पदार्थ = 9 kcal उर्जा
६) जीवनसत्वे –
१) 15% शरीराला गरज असते.
प्रकार १) पाण्यात विघळणारे : जीवनसत्व – B,C .
२) तेलात विरघळणारे : जीवनसत्व – A, D,E,K .
१) जीवनसत्व अ ( Vitamin A )
अर्थ – दृष्टी , दान, त्वचा , हाडे , वाढ , व पुनउत्पादन.
कमरता – दृष्टी जाणे , आंधळेपणा , त्वचेचा रुक्षपणा .
२) जीवनसत्व सी (Vitamin C) कार्य – रोगप्रतिकारक शक्ती, लोह शोधून घेण्यास मदत कमरता -रोगप्रतिकारक शक्ती कमी, त्वचा रोष, साधेपणा. स्त्रोत – लिंबू व फळे, आवळा ब्रोकली, टोमॅटो, कोबी, पालक ढोबळी मिरची.
३) जीवनसत्त्व ड ( Vitamin D)
कार्य – कॅल्शियम शोषून घेण्यास मदत हाडे मजबूत दातांचे मजबुती.
कमरता – हाय बीपी उच्च रक्तदाब
स्त्रोत -. कोवळे ऊन , अंड्याचा पिवळा भाग, मासे .
४) जीवनसत्त्व ई ( Vitamin E)
कार्य – रोगप्रतिकार शक्ती, लाल पेशी तयार करणे.
कमरता – केस गळणे, त्वचा रोषक, रोगप्रतिकार शक्ती कमी.
. स्त्रोत – सुकामेवा, पालक किंवा टोक्यू.
५) जीवनसत्व के ( Vitamin K)
कार्य – जखम झाल्यावर रक्त गोठवणे , कॅल्शियम रक्तातील लेवल नियंत्रित ठेवणे.
. कमरता- नाकातून रक्त येणे, जखम झाल्यास रक्तप्रवाह चालू राहणे .
.
६) जीवनसत्व ब ( Vitamin B)
कार्य – सांगली नीट रोगप्रतिकारशक्ती , ऊर्जेचे रोग प्रतिकारक ,
भूक चांगली लागण्यास , चांगली झोप लागण्यास.
कमरता -. डिप्रेशन, पायाच्या तळांचीआग होणे , तोंड येणे
स्त्रोत – हिरव्या पालेभाज्या, मांसाहारी तेलबिया फळे कडधान्य कंदमुळे.
.
. Pratical १४
. अन्नातील कॅलरीज मोजणे
अन्नातील कॅलरीज (उर्जा) अन्नात प्रथिने, कर्बोदके व स्निग्ध पदार्थ त्यातून मिळणारी उर्जा खालीलप्रमाणे-
शेंगदाणा (१००gm)
१) 1gm. प्रथिने 4 kcal Energy (26 g ) 104 kcal
२) 1gm कार्बोदक. 4 kcal Energy ( 16g ) 441 kcal
. ३) 1 gm. सिद्ध पदार्थ. 9 kcal Energy ( 49 g) 64 kcal
= 609 kcal
25 gm शेंगदाणे
100gm शेंगदाणे = 49 gm प्रथिने = 6.5 gm
25 gm = ? सिग्न पदार्थ = 12.25 gm
25 gm शेंगदाणे कार्बोदके = 4 gm
प्रथिने 6.5 gm × 4 = 26 kcal सिद्ध पदार्थ 12.25 gm. × 9 =. 110.25 kcal
कार्बोदके 4 gm. × 4 = 16 kcal
= 152.25 kcal. (25 शेंगदाणे)
Pratical १५
Jam (जॅम )
साहित्य – सफरचंद (४) ,ताट , सुरी , वजन काटा ,पानी
साधने – अप्रॉन , मिक्सर,
कृती –
१) सर्व प्रथम पिकलेली ४ सफरचंद घेणे .
२) नंतर धुवून घेणे व त्याच्या साली काढणे , बिया काढणे .
३) सफरचंद च्या लहान लहान कप करणे , कप करून झाल्यावर एका भांड्यात पानी ओतून ठेवणे .
४) वाटलेला गर चाळणी व कपड्याच्या मदतीने गाळून घेणे तयार झालेला गर मंद गॅस वर ठेवणे .
५ ) नंतर त्यात साखर टाकणे , सतत उकळून घेणे .
६) सायत्रीक असिड टाकणे .
७) जाम तयार झाला आहे की नाही हे ओळखणे .
मटेरियल | वजन | दर/ kg | किंमत |
सफरचंद | 764 kg | 150 | 114.75 |
साखर | 434 kg | 40 | 17.36 |
गॅस | 52.5 gm | 906 /14200 | 3.34 |
सायत्रीक असिड | 1 gm | 350 | 0.35 |
मंजूरी 35% | 135.8 रु . |
Pratical १६
कुकीज
.
साहित्य – नाचणी पीठ, बाजरी पीठ , गावरान तूप, गुळ पावडर , बेकिंग बेकिंग सोडा , गव्हाचेे पीठ .
साधणे – ओव्हन , ॲप्रोन , ग्लोज ,काळा ट्रे,
बॉक्स.
कृती –
१) सर्व वस्तू ( मटेरीयल) वजन करुन घेणे.
२) नाचणी पीठ बाजरी पीठ चाळून घेणे.
३) त्यात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा चाळून घेणे.
४) गुळ पावडर मिक्सला बारीक करून घेणे.
५) नंतर एका परातीत तूप घेऊन घेणे व तुपात गुळ घेणे.
६) त्यानंतर मिक्स केलेले पीठ थोडे थोडे घेऊन मळून घेणे.
७) मिश्रण एकजीव मळून झाल्यावर छोटे छोटे गोळे करून कुकीज तयार करणे.
८) व ट्रे ल तेल लावून झाल्यावर त्यात ठेवणे.
९) ओव्हन मध्ये 180 c° ठेवणे व 15 मिनटे वर ठेवणे.
मटेरीयल | वजन | दर/ kg | किंमत |
नाचणी पीठ | 200 gm | 60 | 12 |
बाजरी पीठ | 200 gm | 32 | 640 |
गावरान तूप | 300 gm | 540 | 162 |
गुळ पावडर | 300 gm | 80 | 24 |
बेकिंग पावडर | 20 gm | 390 | 0.78 |
बेकिंग सोडा | 5 gm | 280 | 140 |
गव्हाचे पीठ | 50 gm | 35 | 175 |
दळण | 2 kg | 10 | 10 |
ओव्हन | 1 युनिट | 14 | 7 |
बॉक्स | 1 | 10 | |
235.33 | |||
मंजुरी 35% | 317.69 | ||
Pratical १७
अन्न पदार्थतील भेसळ ओळखणे
भेसळ कोणकोणत्या पदार्थात केली जाते ?
१) दूध – दुधा पासून तयार केलेल्या पदार्थात
उदा. खवा, पनीर , दुधापासून तयार केलेली मिठाई , पेढा.
२) तेल, तूप ३) कॉफी, चहाची पावडर ४) वेगवेगळ्या डाळीत
५) अन्न पदार्थात ६) औषध ७) मसाले ८) मध
९) वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या १०) फळे.
★ भेसळयुक्त पदार्थ खाल्याने होणारे दुष्परिणाम ★
फूड पॉझनिंग ( विषबाधा) उल्टी, जुलाब , पोटदुखी , पित्त वाढणे
अर्धांग वायू , मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
Pratical १८
रक्त गट मोजणे
रक्तगट चे प्रकार -४
कोणते – A, B , AB ,O
१) रक्त गट माहित असते का गरजेचे आहे ?
१) रक्त दान करताना.
२) रक्ताची शरीराची गरज भासल्यास.
३) सर्जरी करताना.
४) लग्नासाठी.
५) दिल्व्हरीच्या वेळेस.
६) अपघात झाल्यास.
Pratical १९
हिमोग्लोबीन मोजणे
स्त्री – 12 – 14 Gm % आवश्यक आहे.
पुरुष – 14- 18 Gm % आवश्यक आहे.
Pratical २०
नाडीचे ठोके मोजणे
★ एका मिनिटाला 72 ठोके पडतात.
Pratical २१
वैयक्तिक स्वच्छता
उद्देश – आरोग्य निरोगी राहण्यासाठी.
१) रोज सकाळी उठल्यावर पोट साफ करावे.
२) बाथरूम मधुन आल्यावर स्वच्छ हात धुवावेत.
३) स्वच्छ पाण्याने अंघोळ करून घ्यावी.
४) स्वच्छ धुतलेले कपडे उन्हात वाळलेले कपडे घालावेत.
५)दर आठड्याला नखे कापावी.
६)केस आठवड्यातून एक किंवा दोनदा शाम्पूने धुवावीत.
७) नखे दातांनी करतडू नये.
८) दात दिवसातून दोनवेळा स्वच्छ करावेत.
Pratical २२
साहित्य – मैदा , डालडा ( लिलिमार्जिन ) , कस्टर्ड पावडर , साखर , मीठ ,पाणी
साधने –
कृती –
१ ) व्हेज पफ बनवण्यासाठी पहिले वजन करून घेतले .
२) त्यानंतर साहित्य प्रमाणे वजन करून घेतले .
३) लिलिमार्जिन (डालडा ) मधून 25 gm बाजूला घेतले व गरम करून घेतले .
४) मैदा मध्ये पाणी टाकून मैदा कालवून (एका घट्ट करून ) घेतले .
५) कालवलेल्या मैदाला चार वेळा लिलिमार्जिन (डालडा) लावून लाटून घेतले .
६) नंतर व्हेज पफ बनवण्यासाठी शेप देऊन व्यवस्थित कट केले .
७) oven मध्ये पंधरा मिनिटे लावून व १८० c ला लावले .
मटेरियल | वजन | दर / Kg | किंमत |
मैदा | 500 Gm | 36 | 18 |
लिलिमार्जिन (डालदा | 312.5 Gm | 85.71 | 26.78 |
कस्टर्ड पावडर | 12.5 Gm | 100 | 1.25 |
साखर | 12.5 Gm | 40 | 0.5 |
मीठ | 12.5 Gm | 20 | 025 |
पाणी | 312.5 Gm | _ | _ |
46.78 | |||
मंजूरी 35% | 16.37 | ||
63.15 |
Pratical 23
केक
साहित्य – प्रिमिक्स पावडर, केक टिन, व्हॅनिला क्रीम, चॉकलेट क्रीम,क्रीम, टन टेबल , स्पंचूला नोजल, पायपिंग बॅग , लिक्विड कलर,
साधणे – गोल पातेले
कृती – १) पहिले चॉकलेट प्रेमिक्स घेतले.
२) विपिंग क्रीम घेतले व त्यात तेल , पाणी ओतून मिश्रण करून घेतले.
३) एका केक टिन ( पातेले) तूप व बटर मध्ये ओतून घेणे. टिन ते चार वेळा वर खाली करायचे.
. ४) एका पातेल्यात स्टँड वर ठेवायचे व झाकून ठेवायचे .
५) एक ते अर्धा तास बेक करायचे. व झाल्यावर एक टूथ पिक व सुरी घालून
केकच्या मधोमध घालून जर ती क्लीन निघाली तर समजायच. केक तयार झाला आहे.
६) जर टूथ पिक व सुरीला केक लागला असेल तर थोडा वेळ ठेवावा लागेल.
Food project
हळदीचे लोणचे तयार करणे
साहित्य – हळद, लिंबू, आल, लसूण, मिरची .
१) मिरची ,लिंबू, बारीक करून घेणे.(लिंबाचा रस काढून घेणे)
२) ओली हळद ,लसूण ,मिरची ,मीठ , लिंबाचा रस एकत्र करून घेणे .
३) मोहरी ,मेथी गरम करून मिक्सरला वाटणे.
४) मोहरीचे तेल धूर निघेपर्यंत गरम करावे.
. ५) मोहरी, डाळ ,हिंग मिक्स करावे तसेच वाटलेले मिश्रण मिक्स करावे.
६) नंतर तेल थंड झाल्यावर लोणाच्याच्या मिश्रणामध्ये घालावे.
फायदे –
१) शरीरातील सुज कमी होते.
२) पचनक्रिया सुधारते.
३) रक्त गोठत नाही.
४) ग्लुकोज प्रमाण नियंत्रण ठेवते.
५) मासिक पाळीच्या समस्या दूर होतात.