उद्देश :- खारी सब को पसंद आती है .
साहित्य:- मैदा ,तूप ,मीठ ,जीरा, थंडा पाणी.
साधन :- बेलना,ओव्हन ,रुमाल, चाकू, स्टीलचा ट्रे.
कृती:-500gm मैदा, तूप 110 gm, मीठ 109 gm घ्यायच. आम्ही मैदा आणि मीठ थंड पाणी घेऊन चपातीच्या पिठासारखे मळले. मळून त्याचा गोळा तयार केला व त्याच्यावर रुमाल झाकला. त्या पिठाला चार-पाच वेळा घडी मारून लाटलं. चारवेळा घडी मारून लाटल्यानंतर त्या पिठाचे आयता आकारा सारखे तुकडे करायचे. मग स्टीलच्या ट्रेमध्ये नीट ठेवायचे. मग ते ओव्हन मध्ये नाहीतर भट्टी मध्ये ठेवायचे.
( काँस्टिंग)
अ.नु. मटेरियल. वजन. दर /kg. किंमत
- मैदा 500gm. 30/kg. 15/-
- तूप 110 gm. 100/kg. 11/-
- मीठ 10gm. 15/kg. 0.15/-
- लेबर चार्ज 25% 26.15/-