शेंगदाणा चिक्की

प्रस्तावना

शेंगदाणा चिक्की खाल्ल्याने प्रोटीन भेटत आणि ही चिक्की आपण घर तरी बनवू शकतो.

लागणाऱ्या वस्तू व पदार्थ

शेंगदाणा

साखर

तूप

पॅकिंग बॉक्स

स्टिकर्स

गॅस

कृती व कशासाठी करतो

पहिली गोष्ट म्हणजे आम्ही हे शिकण्यासाठी करतो.

कस बनवल

लागणार पदार्थ , शेंगदाण 250 ग्रॅम साखर , अडीचशे ग्रॅम घे 20 ग्रॅम , आणि बनायला सुरुवात केली पहिले शेंगदाणे भाजून घेतले नंत रुन त्याची साल काढली घेतलेला गुळ एकाकडे त्याचा पाक करून घेतल आणि तिच्यामध्येही घी टाकलंय थोडं , कुठून घेतले शेंगदाणे टाकले आणि एका ट्रेन असेल तेल लावलं त्याच्यामध्ये ते मिक्स केलेले शेंगदाणे घेतले आणि ते लाटून घेतले त्याच्यानंतर ते कट केले आणि पॅकिंग बॉक्स मध्ये पॅकिंग करून ठेवले.

कॉस्टिंग

मटरेल वजन दर. किंमत

शेंगदाणा 350 ग्रॅम. 145 rs 50.75

साखर 330 ग्रॅम. 42 rs 9.32

तूप. 5 ग्रॅम 800rs. 4.00

गॅस चार्जेस 30 ग्रॅम 19. 2.84

पॅकिंग बॉक्स. 2 बॉक्स. 4rs 1 बॉक्स. 8.00

स्टिकर्स. 2 स्टिकर्स. 2rs 1 स्टिकर्स 8.9

मजुरी 35 पैसे

एकूण खर्च 106.52

600 ग्रॅम

किंमत 106.52 रुपये

अजून खर्च

20 रू

जास्त दिवसासाठी टिकून ठेवणे.

पॅकिंग बॉक्स मध्ये चांगली पॅक करून ठेवणे.