प्रोजेक्ट

   डेलीडायरी

सोमवार  दि .  17/2/2020

सकाळी  स्टोरी  झाली . नंतर  ब्लॉग  पूर्ण  केला . 4  वाजता  सेमिनार  झाला .

मंगळवार  दि .  18/2/2020

आज  पेपर  झाले . नंतर  प्रक्टिकल  करून  घेतले  आणि  ते  लिहिले .

बुधवार  दि .  19/2/2020

सेक्शन  चेज  झाले . नंतर  पावाचे  प्रक्टिकल  केले .

गुरुवार  दि .  20/2/2020

सकाळी  दीक्षित  सरांचे  लेक्चर  झाले . शेंगदाणा   चिक्की  बनवली . त्यानंतर  कॉस्टिंग  काढायला  शिकलो . नंतर  कॉम्पुटर  क्लासला  जाऊन  3d  पेनस्टाईन  डिझाईन  तयार  केली  .

शुक्रवार  दि .  21/2/ 2020

आज  ड्रोईंग  क्लास  झाला . नंतर  soil  lab  चा  क्लास  झाला .

रविवार  दि . 23/2/ 2020

सकाळी  अग्रीकल्चरचे  जमीनवर  लेक्चर  झाले . नंतर  lab  मधील  सर्व  वस्तू  किती  आहेत  ते  मोजून  त्या  व्यवस्थित  लावल्या  व  त्यांची  लिस्ट  केली . नंतर  कॉम्पुटर  क्लास  झाला.

सोमवार  दि .  24/2/2020

सकाळी  स्टोरी  झाली . नानकेट  बनवले .

मंगळवार  दि .  25 /2/2020

आज  10 kg  चे  पाव  बनवले .

बुधवार  दि . 26/2/2020

चिक्कीचे  प्रक्टिकल  केले .

गुरुवार दि . 27/2/2020

 सेक्शन  क्लीनिग  केले . इडली  बनवली .

शुक्रवार दि . 28/2/2020

आज  ड्रोईंग  क्लास  झाला . 2  च्यानंतर  soil  lab  चा  क्लास  झाला . 40  जुडी  मेथी  ड्राय  केली .

रविवार  दि . 29 /2/2020

सेक्शन  क्लिनिंग  केले . नंतर  कॉम्पुटर  क्लास  झाला .