केक प्रोजेक्ट
विदयथ्याचे नाव :- दिशांत अशोक सगणे
विभागाचे नाव :-फूड लॅब
विभाग प्रमुख :– रेशमा हवलदार
साथी दाराचे नाव :-विजय बरड
उदेश :-केक करायला शिकलो
साहित्य :– प्रीमिक्स पावडर ,कॉफो पावडर ,मेयदा सुगर पावडर ,बेकिंग पावडर ,बेकिंग सोडा दूध ,बटर
कृती :-
1) सर्व प्रथम आम्ही साहित्य गोळा केले
2) त्यानंतर 15 gmप्रीमिक्स पावडर घेतली
3) व त्यानंतर त्याला पाणी टाकून चागले ढवळून घेतले
4) नंतर अक साच म्हणजे पातल घेतळ
5) त्यानतर ते पातेल कोरड केल
6) व कोरड झालेवर त्यामध्ये तेल लावून घेतले
7) व नंतर आतमध्ये थोडा मेयदा टाकला
8) आणि त्यामध्ये त्या पातेलात प्रीमिक्स पावडर मिक्स केलेली ओतून त्याला
9) नंतर सारख करून ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी नेवउण ठेवला
10) व केक बेक झाला म्हणजेच तयार केला
निरीक्षण :-केक व्यवथित बेक झाला . व चविस्त होता
कोस्टिंग