कच्च्या पपईपासून रंगीत कँडी कशी तयार करावी

साहित्य:

  • कच्ची पपई – ४ किलो
  • साखर – ५०० ग्राम
  • पाणी – २ लिटर
  • अन्न रंग (लाल, हिरवा, पिवळा) – प्रत्येकी थोडासा
  • केवडा/पाइनॅपल सारखा अ‍ॅसेन्स –
  1. पपई ला सोलून घ्या
  2. त्या मधील बीज बाहेर काडा
  3. पपई चे छोटे, चौकोनी तुकडे करा (सुपारीच्या आकाराचे).
  4. कापलेली तुकड्याना एका भांड्या मध्ये एकत्र करुण घ्या
  5. एका भांड्या मध्ये पानी गरम करायला ठेवा
  6. एका भांड्यामध्ये साखर पानीचा पाक तयार करा
  7. पानी गरम झाल्या त्या मध्ये तुकड्याना टाकुण घ्या
  8. अर्ध्या तासाने त्यांना पाण्या बाहेर काडा
  9. साखरेचा पाक मध्ये ३ भांड्या मध्ये वेगडा करा
  10. अन्न रंग लाल, हिरवा, पिवळा ३ भांड्या मध्ये रंग टाका