प्रस्तावना :- विविध पदार्थ लोकांना खाऊशी वाटतात
फास्ट फूड म्हणून उदा,सामोसा, पाणीपुरी
ब्रेड.पण लोकाना ते सुख खाऊशी वाटत नाही उदा . समोस्यबरोबर काहीतरी
खाऊशी त्याच्या साठी लोकाना tamato sos ,chinchecha sos लोकाना लागतो .
अनेक ठिकाणी चीचेच्या सॉस ची विक्री होऊशक्ते उदा . हॉटेलमध्ये ,पणीपुरीचे गाडे याच्या कडे
विक्री करू शकतो चीचेच सॉस अभ्यासण्यासाठी हा प्रकल्प गृह उद्योग विभागासाठी निवडला .
उदेश ;-लोकाना चवी नुसार त्यांना चीचेचा सॉस उपलब्द करून देणे . लोकच्या आवडीनुसार त्या प्रोडक मधे
बदल करून त्याच्या आरोग्यावर चागल्या प्रकारे परिणाम करणारे घटक प्रोटिन कॅलेरीज याचे प्रमाण
महत्वचे राहते . हे प्याकईग फूड ग्राहक वक्री करतो . ही गरज लक्षात घेऊन हा प्रोजेक्ट केला
साध्य ;- या प्रोजेक्ट मधून आम्हाला असे साध्य कररायचे आहे की आपला माल ग्राहका पर्यत जास्तीत जास्त
कसा पोहचेल.
आणि आपल्याला कसा प्रॉफित होईल हे साध्य करायचे आहे .
चिंचेचा स्वास तयार करणे .
विद्याथ्यांचे नाव :- सनी कांदळकर
विभागाचे नाव ;- गृह आणि आरोग्य
विभाग प्रमुखाचे नाव ;- रेशमा हवालदार
साहित्य ;- चिंच ,गुळ ,मिरची पावडर ,काळे मीट ,गरम मसाला ,
साधन ;- परात ,पातिले ,वरगाळे ,गॅस ,बरणी ,वजन काटा ,इ .
नियोजन ;- चिंचेचा स्वास मॅडमने सुरवातीला आम्हाला शिकवले .
नंतर मॅडमने हा प्रोजेक्ट मला दिला . मग मि तो प्रोजेक्ट अशा प्रकारे पूर्ण केला .
कृती ;-
१) सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले .
२)त्यानंतर चिंचा साफ करुन घेतल्या .
३)नंतर 3 लीटर पाण्यात १ किलो चिंच टाकून उकळून घेतले .
४)मग चाळणीने गाळून घेतले .
५)निघलेल्या बलकामध्ये ३ किलो गुळ टाकून ते मिश्रण गॅसवर ठेवून डवळून घेतले .
६)त्यानंतर त्याच्यामध्ये 20 gm मिरची पावडर २० gm गरम मसाला ३० gm काळे मीट
टाकले आणि ते मिश्रण डवळून घेतले .
7)नंतर ते मिश्रण घट्ट होईपरयत गॅसवर ठेवले आणि थंड झाल्यावर बरणीमध्ये पॅक करुन
किचनला दिले
8)एकुण 4.8 kg स्वास किचनला दिला .4.8 kg स्वास बनवण्यासाठी
427.18 रुपये खर्च आला .
अ क्र |
मटेरियल | वजन | दर / किलो | किमत |
1) | चिंच | 1 kg | 80/ 1 kg | 80 |
2) | गुळ | 3 kg | 45/ 1 kg | 135 |
3) | मिरची पावडर | 20 gm | 425/ 1 kg | 8.5 |
4) | काळेमीट | 30 gm | 50/1kg | 1.5 |
5) | गरम मसाला | 20 gm | 500/1 kg | 10 |
6) | गॅस | 90 gm | 1100 / 14200 gm | 99 |
7) | मंजूरी 25% | |||
8) | एकुण |
अडचणी ;-1) प्रॉडेक्ट बनविताना त्या पदार्थाची चव टिकवून कशी ठेवावी व त्यात प्रोटिन, कयालरीज युक्त घटक ,
मसाले मिक्स केल्यावर चव बदलली जाते . ही अडचण होती .
2) हा प्रॉडक्ट ग्राहक स्वीकारतीलका हा प्रश्न अडचण निर्माण करत होता .
निरीक्षन ;- 1) आम्ही बनवलेला चीचेच सॉस किचणला विकला .
2) सॉस एकुण 4.8 kg बनवला .
3)सॉस ची चव बरोबर होती .
4) सॉस चा (POTENTIAL OF HYDROGEN) PH= 3.5 होता .
5) चीचेच्या सॉस घटपणा 25 ते 28 पाहिजे .