1 🍕 पिझ्झा 🍕🤗🤗

.

साहित्य वजन दर किमत
मैदा २५० gm३७ rs /१ kg९.२५
यीस्ट ३ gm १६ rs /१ kg ०.४८
मीठ ३ gm १५ rs /१ kg ०.४५
बटर १० gm २२० rs /१ kg 2.२०
मिरची ५ gm ८० rs /१ kg ०.४०
शिमला मिरची ५ gm ३० rs /१ kg ०.१५
कांदा ५ gm ५० rs /१ kg ०.२५
चीज ४० gm ५० rs /१ kg २४
सॉस२० gm ६०० rs /१ kg
चाट मसाला ५ gm ७०० rs /१ kg ३.५०
origino २ gm ८० rs /२० gm
ओव्हन चार्ज १/२ युनिट १४ rs / युनिट
एकूण ५७
मजुरी 35 %२०
टोटल ७७.४७ rs

कृती

१ ) सर्व साहित्य जवळ घेणे

2 )मैदा घेणे त्यांमध्ये मीठ आणि साखर घेणे याच मिश्रण करणे

३ )पाणी गरम (कोमट )करून त्यामध्ये यीस्ट टाकून चांगले पीठ माळून घेणे

4 ) त्यानंतर पीठ चांगले मळून घेणे व ते पीठ म्हणजे पिझ्झाचे बेस फुलायला ठेवणे भांड्यात ठेवून उबदार जागी फुलायला ठेवणे.

बेस फुलल्यानंतर मग ते पिझ्झाच्या बेस तयार करावे आणि त्याला होल करावे.

आपण ज्या प्लेट किंवा भांड्यात बेस ठेवू त्या भांड्याला बटर लावून घेणे मग त्यावर पिझ्झाचा बेस ठेवणे. मग पिझ्झा बेसला सॉस लावून घेणे व त्यानंतर त्यावर कांदा ,शिमला मिरची, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आणि वरून चीज किसून टाकली. सर्व टाकल्यावर चाट मसाला टाकने व ओव्हन मध्ये वीस मिनिटांसाठी 180 च्या टेंपरेचरला ठेवणे.

. आपला पिझ्झा तयार आहे…

2 बेसन लाडू

सहित्य वजन दर / kg किमत
बेसन पीठ ५०० gm १३० rs ६५
डालडा जेमोनी २५० gm १३० rs ३२
पिठी साखर ४५० gm ५० rs २२
विलायची पावडर ५ gm ३०० rs १५
काजू १० gm १००० rs १०
बदाम १० gm ९०० rs 9
पेकिंग बॉक्स ३ बॉक्स १० rs ३०
गेस चार्ज ९० gm ७८० rs /१४२०० gm ५.५१
गावरान तूप ५० gm ६०० rs ३०
एकूण २९१.५१
मजुरी =७६.८२
= २९६.३३
बेसन पीठ चाळून घ्यावे नंतर मंद आचेवर भाजणे पीठ भाजल्यानंतर थोडा थोडा डालडा पिठात घालून पीठ खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यावे म्हणजे बेसन पिठाचा रंगही थोडासा तांबूस होतो. भाजलेले पीठ एका ताटात काढून पूर्णपणे थंड झाल्यावर 450 ग्रॅम साखर मिक्स मध्ये पावडर करून अथवा पिठीसाखर सुद्धा वापरता येते थंड झालेल्या पिठात तूप घालून मिक्स करून नंतर त्यात हवे असल्यास ड्रायफ्रूट सुद्धा घालता येते मिश्रण थोडे मिक्सरला बारीक करून त्यात अर्धी वाटी म्हणजेच 50 ग्रॅम साजूक तूप गरम करून घालावे नंतर लाडू बांधावे हवे असल्यास मिक्स पिठात इलायची पावडरचा वापर करता येते टेस्ट फ्लेवर साठी बेसन चे लाडू तयार आहे.

3 पाव बनवणे

साहित्य वजन दर / kg किमत
मैदा ७ kg ४० rs २८०
यीस्ट १५० gm १८० २७
साखर १४० gm ४० ५.6
मीठ १४० gm २० 2.८
ब्रेड इम्पृवर १४ gm ५०० ८.२६
तेल १०० gm १५० १५
ओव्हन चार्ज 2 युनिट ७ rs १४
मजुरी =२५ %८८
= ४४० .८०
सर्वप्रथम पूर्ण साहित्य मोजून घेणे कोमट पाण्यात ईस्ट साखर ब्रेड इम्प्रोवर यांचे मिश्रण करून फर्मंट करण्यासाठी ठेवा. मैदा एका मोठ्या भांड्यात काढून त्यात मीठ आणि फरमेंट झालेले ईस्ट टाका मैदा पीठ चांगले मळून घ्या मळलेले पीठ पुन्हा एकदा टेबलवर काढून मळून घ्या तेल लावून एक तासासाठी मैदा पीठ एका भांड्यात फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवलं एक तासानंतर सर्व पीठ टेबलवर काढले आणि त्याला थोडं तेल लावून घेतलं पाव बनवण्यासाठी गोळे तयार केले मग ट्रेलर तेल लावून घेतले व तयार केलेले गोळे त्यामध्ये ठेवले गोळे ठेवलेले 33 मिनिटांसाठी फर्मेंटेशन साठी ठेवले ओव्हनला दहा-वीस मिनिटे फ्री हिट साठी ठेवलं 280 सेल्सिअस तापमान करायला ठेवले पाव बेक व्हायला सात मिनिटे लागली बाहेर काढलेल्या पावला तेल लावून पाव थंड झाल्यानंतर पावला पलटी मारून घेतले आणि पाव तयार झाले.

4 मोरिंगा चिक्की

साहित्य वजन /gm दर /kg किमत
शेंगदाणे 400 120 48
जवस 160 120 19.2
तीळ 240 220 52.8
मोरिंगा पावडर 40 700 28
तूप 600 45 27
गुळ 50 600 30
गेस 200 870 12.4
पाकिंग बॉक्स 2 बॉक्स 5 /box 10
मजुरी = 35 %79.59
=307.01

सर्व साहित्याचे वजन करून घेतले नंतर शेंगदाणा जवस तीळ हे वेगवेगळे भाजून घेतले भाजलेले साहित्य मिक्सरमध्ये वेगवेगळे पिसून घ्या मिक्सरमधून काढलेले साहित्य मोरिंगा पावडर ऍड करा आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या मिसळल्यानंतर कमी आचेवर गुळाचे पाक बनवा तूप टाका पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये पिसलेले मिश्रण टाका चिक्की ट्रे घ्या त्यामध्ये भरलेली मिश्रण टाका मिश्रण ट्रेमध्ये पसरवून घ्या आणि लाटणीच्या सहाय्याने दाबून घ्या आता कटरने कट करा आणि पॅक करून घ्या.

5 पपई कॅन्डी

साहित्य वजन दर /kg किमत
पपई 2.355 kg 7 rs 16.48
साखर 1. 750 kg 40 70
हिरवा रंग 2 gm 300 /kg 0.6
निळा रंग 2 ml 110 /50 ml 4.4
गुलाबी रंग 2 ml 110 /50 ml 4.4
पाईन अेपल फ्लेवर् 2 ml 42 /20 ml 4.4
रोज फ्लेवर 2 ml 42 /20ml 4.2
ऑरेंज फ्लेवर् 2 ml 42 / ml 4.2
गॅस चार्ज 30 gm 870 /14 kg 1.82
फ्रीज 1/2 यूनिट 10 /यूनिट 5
मजुरी =40.37
= 155.73

 पहिल्यांदा एक पपई घेतली त्याला धुवून घेतले व वजन करून घेतले . वजन झाल्यानंतर त्याच्या वरचे साल काढून घेतली व वेस्टेजचे पण वजन करून घेतले.  पूर्णपणे सोलून घेतलेल्या पपईला मध्ये कट केले व त्याला लहान तुकडे करून घेतले व नंतर फोड असलेल्या तुकड्याला एकदम लहान लहान तुकडे केले.  पूर्णपणे कापून झाल्यानंतर त्यांना धुवून घेतले जेवढे कॅंडीचे वजन होते तेवढ्या वजनाची साखर घेतली साखर घेतल्यानंतर ती पूर्णपणे पाण्यात बुडेल एवढे पाणी घेतले साखर पाणी घेतल्यावर त्याला गरम करून पाक तयार करून घेतला . पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॅंडी टाकल्या व पाच मिनिटे नीट पाकात शिजून घेतल्या  चेंडू थोडा वेळ थंड करून घेतल्या व त्यांना चार वेगवेगळ्या डब्यात घेऊन घेतल्या  कॅन्डी मध्ये फ्लेवर आणि कलर टाकून त्याच्यामध्ये ढवळून घेतलेले व फ्रिजमध्ये ठेवले कॅंडी दुसऱ्या दिवशी काढून घेतली व त्याच्यामध्ये पाणी प्लास्टिक मध्ये पॅक करून फ्रीजमध्ये पेप्सी बनवायला ठेवून दिले. 

6 टोमॅटो सॉस

साहित्य वजन दर /kg किमत
टोमॅटो 12.5kg 7 87.50
साखर 2.5 kg 40 100
साधे मीठ 30 gm 15 0.45
काळे मीठ 30 gm 40 1.20
दालचीनी (उचकमली )2.5 gm 800 2
काळी मिरी 2.5 gm 800 2
जिरं 5 gm 400 2
इलायची 2.5 gm 2000 5
लवंग 2.5 gm 800 2
लसूण 20 gm 200 4
चकरिफूल 2.5 gm 800 2
कांदा 300 gm 20 6
अद्रक 11 gm 80 0.88
सायट्रीक एंसिड 14 gm 150 2.10
सोडियम बेणजोइड 14 gm 50 7
गॅस चार्ज 180 gm 8700/14 kg 11.18
मिक्सर चार्ज 1/2 यूनिट 10 /यूनिट 5
मजुरी = 35%84.10
=324
  1. पहिल्यांदा टोमॅटो निवडून घेतले .
  2. 1250 gm टोमॅटो वजन करून घेतले .
  3. टोमटोतिल देठयाकडील भाग काढून घेतले .
  4. टोमॅटो 1:30 तास शिजून घेतले व त्याचे साल काढून घेतले .
  5. टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक किसून घेतले व चाळणीत चालून घेतले .
  6. मग त्यामध्ये वरील तकत्याप्रमाणे मटेरियल टाकून घेतले .
  7. टोमॅटो सॉस मधून पानी निघून जाईपर्यंत गॅसवर हीट करून घेतले .
  8. सॉस टिकवण्यासाठी त्यामध्ये  सायट्रिक एसिड आणि सोडियम बेणजोईड टाकले .
  9. सॉस थंड झालयावर पॅक करून घेतले .

7 गुलाब जामून – खवा

साहित्य वजन दर /ltr किमत
गाईचे दूध 4 1/2 ltr 40 180
पॅकिंगचे दूध 4 ltr 50 200
गॅस चार्ज 360 gm 870 /14 kg 22.37
=603
गुलाब जामून
साहित्य वजन दर kgकिमत
खवा 1.5 kg604 604
मैदा 500 gm 4020
तेल 250 gm 13032.50
बेकिंग सोडा 39 gm 1000.30
इलायची पावडर 59 gm 30015
गॅस चार्ज 60 gm 870 / 14 kg3.72
साखर 3.5 kg 42147
मजुरी 287
= 1110

खरी आणि व्हेज पफ

साहित्य वजन दर / kg किमत
मैदा ५०० gm ३७ १८.५०
कस्टrd पावडर १४९ gm १०० १.४०
साखर १४ gm ४२ ०.५८
मीठ १४ gm १५ ०.२१
दुध २० ml४० ०.८०
मार्गरीन डालडा३१२ gm १७० ५३.०४
ओव्हन चार्ज १० युनिट १४० /युनिट १४
मजुरी = 35%२३.४६
= ९०.५०

पहिल्यांदा बटाटे शिजवून घेतले व नंतर त्याला चिलके काढून घेतले नंतर त्याला भाजी तयार करून घेतली आपण जशी बटाट्याची भाजी तयार करतो त्याप्रमाणे ती वापरून शिजवून घेतली मैदा घेतला व त्याला पाणी टाकून लावून घेतलं व त्याला मळून घेतले फ्रीजमध्ये ठेवले फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पीठ काढून घेतलं त्याला लाटण्याने लाटून घेतल्यावर पीठ लावून लाटलं मग मार्गारींचे चार गोळे करून घेतले त्यानंतर पिठाला दोन पद्धतीने लाटून घेतलं मग त्याला पेपर फोल्ड आणि पेपर रोल फोल्ड या स्टेप केल्या प्रत्येक स्टेप एका मागोमाग केल्या व मार्केट लावून घेतले व त्रिकोणी आकाराने कट करून घेतली व त्यामध्ये भाजी भरून ट्रेनमध्ये ठेवली दहा मिनिटं ओव्हन फ्री ठेवलं त्यानंतर 20 मिनिटं मिनिटे मध्ये व्हेज पाव तयार झाले.

अलोवेरा चिक्की 🥴🥴

आईस्क्रीम पहिल्यांदा एलोवेरा चे छोटे छोटे भाग करून घ्या चांगले धुतल्यावर त्याला चाकूने बाजू काटे व वरील साल काढून टाकले एलोवेरा चे छोटे छोटे तुकडे करून घेतले कोरफड मधील चिपचूपी उत्पन्न जात नाही तोपर्यंत त्याला आठ ते नऊ वेळा धुऊन घेतली मग छोटे ऑफिसचे वजन करून घेतले मग रॉकस्ट्रो घेऊन व त्यासाठी लागणारी लाकडे वजन करून घेतली गॅस चालू केल्यावर दूध तापत ठेवलं दुधाचा खवा बनवला व नंतर त्यामध्ये कोरफड त्यामध्ये टाकला व मिक्स होईपर्यंत त्याला चांगले धुऊन घेतले कोरफड मिक्स झाल्यानंतर एका ट्रेमध्ये घेऊन त्याला थंड करण्यासाठी ठेवून दिले फ्रीजमध्ये ठेवले त्याला पॅकिंग करण्यासाठी कट करून घेतले त्याचे तीन बॉक्स भरले.

टोमॅटो सॉस 🍎🍎🍎🍑🍑

सर्वप्रथम टोमॅटो निवडून घेतले त्यानंतर वजन करून घेतले टोमॅटोचे हिरवे भाग काढून वेस्ट काढले त्यानंतर टोमॅटो गरम करायला ठेवलं गरम करण्यासाठी दीड तास लागला त्यानंतर मिक्सरने त्याला बारीक केलं व बारीक चाळणीने बारीक काढून घेतला सर्व झाल्यावर परत गरम करायला ठेवले त्यात साखर अडीच किलो साधा मीठ 30 ग्रॅम काळमीठ 30 ग्रॅम दालचिनी अडीच ग्राम काळी मिरी अडीच ग्राम जिरे पाच ग्रॅम चक्रीफुल अडीच ग्राम इलायची अडीच ग्राम लवंग अडीच ग्राम लसूण 20 ग्राम कांदा ३०० ग्रॅम आला 11 ग्रॅम हे सर्व टाकलं टोमॅटो सॉस मधून पाणी निघून जाईपर्यंत त्याला हिट केलं आणि मिक्स केलं टोमॅटो सॉस टिकण्यासाठी सायट्रिक ऍसिड आणि सोडियम बेंजोईड टाकले थोड्यावेळाने म्हणजे थंड झाल्यावर पॅकिंगसाठी ठेवले 10 किलो टोमॅटो सॉस झालं आणि एक किलो टोमॅटो सॉस चे कास्ट 35 रुपये एवढे आले.

हिमोग्लोबिन थेअरी🩸🩸🩸🫀🫀

हिमोग्लोबिन क्या है?

हिमोग्लोबिन हमारे रेड ब्लड सेल मे पाया जाने वाला एक प्रोटीन आहे. हिमोग्लोबिन के कारण हमारे खून को लाल रंग आता है. हिमोग्लोबिन हमारे शरीर मे महत्त्वपूर्ण कार्यकर्ता है.

हिमोग्लोबिन का कार्य क्या है।?

हमारे शरीर के संपूर्ण अंगो को ऑक्सिजन देना और शरीर के हर एक भाग से कार्बन डाय-ऑक्साइड कोलेकर फेबोडो तक पहचाना या कार्य हिमोग्लोबिन के पेशी करते है।(हमारे शरीर मे प्राणवायू देने का कार्य हिमोग्लोबिन सेल्स करते है)

हमारे शरीर मे हिमोग्लोबिन का नॉर्मल प्रमाण कितना होना चाहिये?

पुरुष:-शंभर एम एल खून मी सौ से 18 हिमोग्लोबिन पेशीची मात्रा आवश्यक आहे।

महिला:-सौ एम एल ब्लड मे 1214g हिमोग्लोबिन पेशी की मात्रा आवश्यक है।