Name = sachin Bhore Project name = tomato ketchup उद्देश- टोमॅटो सॉस तयार करणे.

साहित्य – 1.टोमॅटो 5kg

2 . मिरची पावडर 25gm

3. साखर 900gm

4. मिठ 25gm

5.गरम मसाला 25gm

6. लिंबू 3 नग

7. काळे मिठ 100gm

8. गॅस 60gm

9. इलेक्ट्रिकल चार्ज ½ unit

कृती – 1. सर्वप्रथम टोमॅटो चागल्या प्रकारे धूवून घेऊन त्यांचे बारीक तुकडे करून घ्यायाचे.

2. मग पातेल्यात पाणी घेऊन त्यात सुके मसाले आणी टोमॅटोचे तुकडे टाका.

3. गॅसवर थोडा वेळ शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थड होण्यासाठी टेऊन घ्या.

4. आता सगळं मिक्सर मध्ये एकदम बारीक करुन घ्या नंतर ते गाळून उकळा.

5. त्या मिठ आणि साखर टाका. त्यात व्हीनेगार मिक्स करा.

6. गॅस बंद करा. शिजलेली टगी आणि बिना लसणाची टोमॅटो सॉस तयार आहे. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक ओशिड असते. याशिवाय टोमॅटो मध्ये प्रोटीन,व्हिटॅमिन मिनरल्स आणि फायबरची मात्रही भरपूर असते हे विटामिन के चार खूप चांगले स्त्रोत आहे ही सर्व विटामिन आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात विटामिन ए ची मात्र असल्याने टोमॅटो डोळे साठी खूप च फायदेशीर आहेत टोमॅटो मध्ये पोटॅशियम आणि मेकॅनिक भरपूर प्रमाणात असते तसेच टोमॅटो कॅल्शियम आर्यन कोपर मॅग्नेशियम फर्स्ट फॉस्फरस आणि जीक यासारख्या तत्त्वांनी युवा असतो टोमॅटो मध्ये अँटिऑक्साइड गूनेही आढळतात जे जे कॅन्सर हृदया रोगासाठी गंभीर रोगापासून बचाव करण्यासाठी सहकार्य करतात टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपिनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजुन प्रभवकरक ठोरतो.