1)पाव बनवणे….

उद्देश   :मऊ पाव बनवता येणे . 

साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी …

कृती    :कोमट  पाण्यात साखर ,इस्ट व टाकून  मिश्रण करणे . 

मैद्याचे पीठ चाळून घ्यावे .

त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे . 

उरलेले पाणी वापरून पीठ मळून घ्यावे आणि सैलसर पिठाचा गोळा बनून घ्यावा.

पीठ  मऊ होईपर्यंत त्याला मळून घ्यावे .

त्यानंतर त्या पिठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे. 

कमीत कमी अर्धा तास न हलवता पीठ एका बाजूला ठेवणे . 

(आपल्या निरीक्षणात येतेकी आपण तयार केलेले पीठ फुगले आहे)

त्यानंतर एक ट्रे धून घ्यावा ,त्याला तेल लावून घ्यावे . 

त्यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनून घ्यावेत. 

ते ट्रे मध्ये व्यवस्थित ठेऊन घ्यावे . 

मग ते ओव्हन मध्ये २५०sc तापमानावर ठेवावे. 

निरीक्षण : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भेटतात तसेच घरी बनवता  येते .

2)शेंगदाण्याची चिक्की तयार करणे*

उद्देश :वेगवेगळ्या पदार्थापासून चिक्की पासून चिक्की बनवणे . 

साहित्य :शेंगदाणा ,गुळ ,तेल ,इत्यादी ,,,,

साधन :कढई ,उलथनं ,वजन काटा ,प्याकिंग बॉक्स ,पक्कड ,ट्रे ,रोलर ,,,इत्यादी 

कृती :

१}प्रथम शेंगदाणा ,गुळ वजन करून घेणे . 

२}शेंगदाणे साफ करून घेणे व ग्यास मिडीयम ठेऊन शेंगदाणा भाजून घ्यावे . 

३}भाजलेले शेंगदाण्याचे साल काडून मिक्सरला बारीक करून घ्यावे .

४}ग्यास वर कढई ठेऊन गुळाचा पाक करून घ्यावा . 

५}पाक होईपर्यंत ट्रेला तेल लावून घेणे . 

६}तसेच रोलर आणि कटर ला तेल लावून घेणे . (तेल लावण्याने मिश्रण चिटकत नाही.)

७}पाक बनवताना लक्ष्यात ठेवा कि पाक गोळीबंद झाला पाहिजे . 

८}पाक व्यवस्तीत तयार झाल्यावर शेंगदाणे बारीक झालेले त्यात टाकावे . 

९}एकत्र मिश्रण करून घेणे .

१०}मिश्रण ट्रे मध्ये टाकून घेणे ,आणि ते लाटून घ्यावे व कटर  ने कट  करणे . 

११}चिक्की थंड झाल्यावर प्याकिंग करून सिलर लावणे . 

3)नानकटाई तयार करणे.

उद्देश :- नानकटाई तयार करणे.

साधने : कधई , उलधन , परात , इ.साहित्य : मैदा , डालडा , पिठीसाखर , पलेच्र , कलर इ.

कृती :१) कढईत डालडा विकून घ्यावा.

२) एका परातीत पिठीसाखर चाळुन घ्यावे.३) त्यानंतर गरम झालेल्या डालडा त्या टाकून घ्यावे

४) व्यवस्थित एकत्र करून घ्यावे व त्यात कलर टाकू शकतात.

५) त्यामध्ये मैदा टाकून एकत्र करून घ्यावा.

६) मिश्रण घट्ट होण्याआधी त्याला आकार द्यावा.७

) ओव्हन चे तापमान १५० ते २०० डग्री ठेवावे.

८) मग ट्रे मध्ये सर्व नानकटाई टाकून ओव्हन मध्ये ठेवावे.

4)टोमॅटो सॉस तयार करणे…

उद्देश : टोमॅटो सॉस तयार करणे.

साधने : पातले , कुक्कर , स्टोव , कापड , चमचा , चाळणी , सूरी , मिक्सर , छोटे पातले इ.

साहित्य : टोमॅटो , एक कांदा , लसूण , गरम मसाला , तिखट मसाला , मीठ , साखर इ.

कृती : १) टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे.२) देटा कडील किंवा भाग कापून घेणे.३) स्वच्छ ट्रॅक्टर पाण्यात टाकून प्रेशर कूकरमधे शिजवणे.४) चिरलेला टोमॅटो तुंबी वस आली काढून टाकलं५) शिजलेल्या टोमॅटो कांदा व लसुण मिक्सर मध्ये लहान करणे.६) चाळणीत टाकून चमच्याने चालणे.७) फाटलेल्या मध्ये टोमॅटो सॉस गरम मसाला साखर मीठ व तिखट मसाला टाकून उकलवणे.८) पाणी संपून आटेपर्यंत उकलवने.

निरीक्षण : टोमॅटो सॉस दीर्घकाळ टिकण्यासाठी पॅक किंवा फ्रीजमध्ये ठेवने.

5)योगासन व प्रामायम शिकणे .

आसने प्राणायाम१)वज्रासन १)अनुलोम विलोम२)भुजंगासन. २)सूर्यभेदी३)गोमुखासन ३)भात्रिका प्राणायाम४)पवनमुक्तासन ४)शीतली प्राणायाम५)पश्चिमोत्तानासन६)शलभासन.

6)बटर बनवणे…

उद्देश : बटर बनवणे .साहित्य : जिरा , साखर , मीठ , यीस्ट , तेल इ .साम्रगी : परात , ताट , वजनकाटा इ.प्रमाण : मीठ = ५ ग्राम साखर = १० ग्राममैदा = ५०० ग्रामतेल = ५ ग्रामयीस्ट = १० ग्राम

कृती :१) पहिली दिलेली साम्रगी वजनकाट्यावरून वजन करून घेणं

२) ओहन चे १८० तापमानातं ठेवावे .

३) पहिल एक पात्रात साखर , यीस्ट , आणि थोडे पाणी टाकून मिक्क्स १० – १५ मिनी ठेवावे .४) दुसऱ्या पात्रात मैदा , जिरा , मीठ टाकावे .५) थोडे मल्यांनंतर तेल टाकून ते मऊ करणे .६) २० मी . एक पात्रात हवा बंदिस्त पात्रात ठेवणे .७) मल्यांनंतर ट्रे ला तेल लावून पिठाचे गोळे तयार करून ठेवावे ८) ट्रे इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये १२ ते २० मि. ठेवावी . ९) १२ मि. नन्तर पलटी करून इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये ठेवावे .

7)चिक्की बनवणे ..

उद्देश : शेंगदाणा चिक्की तयार करणे.

साहित्य : शेंगदाणा , गुळ , तेलसाधन : वजन काटा , पॅकिंग बॉक्स , पकड , गॅस , लाइटर , प्लेट , कटर , रोलर इ..

कृती :१) प्रथम शेंगदाणा व गुळ वजन करून घेणे.

२) शेंगदाणे साफ करून मिडीयम फिल्म पर भाजून घेणे.

३) भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यावर साल काढून मिक्सरला बारीक करून घेणे.

४) मिडीयम फ्लेमवर गॅसवर गुळ टाकून पाक तयार करणे.

५) पाक होईपर्यंत चिकी ट्रे ला तेल लावून घेणे.

६) तसेच कट्टर रोलरला तेल लावून घेणे तेल लावल्यावर चिक्कीचे मिश्रण चिटकत नाही.

७) तातया करतानाही लक्षात ठेवावे की पाक हा गोळी बंद झालं पाहिजे.

८) ताक तयार झाल्यावर ताशी अंगणाचे क्रश टाकावा मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करावे.

९) मिश्रण ट्रेमध्ये टाकून व्यवस्थित लाटून घेणे व कट करणे.

१०) चिठ्ठी कट करून थंड झाल्यावर पॅकिंग करणे.

निरीक्षण : चिक्की चा पाक करताना व्यवस्थित पाक करावा. पाक गोळीबंद झाला की नाही हे पाण्यात पाकाचे थेंब घालून चेक करावा , पाण्यात पाक टाकले असता गुळाच्या पाकाची गोळी तयार झाली पाहिजे. मीडियम फ्लेवर करावा मिश्रण ट्रेमध्ये टाकल्यावर लगेच लाटून घेणे येत नाही व कटरने कट करता येत नाही हे लक्षात घ्यावे.जेवढे पदार्थाचे वजन तेवढेच गूळ किंवा साखर चे वजन असेल पाहिजे.

8)chocolete केक

उद्देश : चॉकोलेट केक.

साहित्य -मेद ,कोको ,पावडर ,पिठीसाखर ,बेकिंग ,सोडाबेकिंग पावडर मिल्क ,बट्ट ,तूपसाधने -केक बनवण्याचे भाडे पँचुला ,नजक पॅपिग पँग

1)केकठेवण्यासाठी स्टँडकृती मैदा चाळून ह्या

२]मैदा व कोकोनटपावडर एका मिशन केले.

३]फेटलेल्या तुपाला चकाकी आली पाहिजे तयात पिठीसाखर मिसळून मिशनएकजीव करावे .

४]नंतर केक च्या भाड्यात ठेवावे ते केलेले स्वर मिशन त्या भाड्यात ठेवा ते केलेले.

५]व्हा ओव्हनक टाइम सेट करून ह्यवा आणि मग ते ठेवून हायवे

६]मग केककची मलाई बनवून ह्यावी.

७] ओव्हन मद्ये ठेवलेला केक कडवा ..

८]मऊ चमचमीत लुशी लुशी केक आपला तयार झालेला मिळेल.

9)चिंचेचा सॉस बनवणे.

सॉस बनवणे.

.उद्देश्..चिंचेचा सॉस बनवणे.साँस बनवणे…

(चिंचेचे सॉस बनवणे.)साहित्यचिंच, गूळ, मिर्चि पावडर एक पातेल, चमचा, चाळन मोठ लसून मसाला…इत्यादि.

कृती

.1) चिंच स्वच्छ करणे …पाण्याने स्वच्छ धूवून घेणे एका पातेल्यामध्ये घेऊन.

2 लिटर पाणी घेवून उकळायला ठेवणे .(वजनानुसार पाणी 2 त्यामध्येच गूळ यकावे. या दोघांची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत ठेवणे ते पाणी घट होत नाही तो पर्यंत ते, गॅस वर…ठेवावे

3)मंद आचेवर ठेवणे. त्यामध्ये, मिर्चिपावडर, काळा मीठ लसून मसाला टाकून घ्यावे…हे मिश्रण एक जीव व्यवस्थित करा.त्यानंतर सॉस बाटली मध्ये भरून घ्यावे…

10)रक्तगट चेक करणे .

उद्देश :- रक्तगट चेक करणे .

साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोज

कृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..

2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.

3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.

4)Teancet वापर करून बोटाला

.५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…

1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.

2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .

3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.घ्यावयाची कायजी….

1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.