चिंच सॉस (chinch sauce recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो
चिंच सॉस (chinch sauce recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

घटक

  1. 100 ग्राम चिंच
  2. 50 ग्राम खजूर
  3. 100 ग्राम गूळ
  4. 1 टेबलस्पून तिखट
  5. 1 टेबलस्पून जिरेपूड
  6. 1 टेबलस्पून मीठ

चिंच,गुळ व खजूर एकत्र 2 ते 3 तास भीजवणे व मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटून घ्यावे व एका कढईत काढून घ्यावे  

चिंच सॉस (chinch sauce recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
चिंच सॉस (chinch sauce recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

तयार मिश्रणात तिखट मीठ व जिरेपूड घालून घट्ट होईल इतकं शिजवावे

थंड झाल्यावर गाळुन घ्यावे.असा हा चिंच सॉस बरेच दिवस टिकतो

पाव वाट चिंच, चिंचेच्या दुप्पट गूळ,अर्धा चमचा जिरेपूड, दोन मोठे चमचे लाल तिखट, दोन चमचे मीठ.

कृती :
प्रथम चिव स्वच्छ करून अधी वाटी पाण्यात भिजवावी. साधारण एक तासानंतर त्याच पाण्यात घोळावी. त्यातच गठ, मीठ, तिखट, जिरेपूड घालून मंदाग्रीवर शिजवावे चटणीस दाटपणा येताच उत्तरवून ठेवावी. गार झाल्यावर चटणी आळून येते.