प्रात्यक्षिक :- द्राक्षे वालवणे.
उददेश :- द्राक्षे वालवणे शिकणे
द्राक्षे आम्ही ट्रे मधुर 200 द्राक्षे ड्रायर मध्ये टाकले. आशे प्रकारे आम्ही ड्राय केल .
प्रत्यक्षिक :- पूरन तयार करने.
उद्देश् :- पूरन तयार करने शिकणे.
साहित्य :- चना दाल, गुड,सागर,इलायची पावडर गेस इत्यादि .
साधणे :- पटेला चमचा वजन काटा
सर्वप्रथम आरम्ही चना दाल सांप केली. स्वच्छ धूऊन घेतली . असे प्रकार
आम्ही सर्व साहित्य तेचे मध्ये टाकले. अशाप्रकारे पुरण तयार झाले
प्रॅक्टिकल :- पापड तयार करणे
उददेश :-पापड तयार करण्यास शिकणे
साहित्य :- पापडाचे पीठ, पापड मसाला पाणी तेल इत्यादी
साधने :- कोलपाट , लाटणी परात इत्यादी
सर्वप्रथम आम्ही पीठ मळून घेतले. आणि त्याचे छोटेसे गोळे केले त्याच्यानंतर त्याला लाटून घेतले.
प्रॅक्टिकल :- खमन तयार करणे
उददेश :- खमण तयार करण्यास शिकणे
साहित्य :- कढीपत्ता, लिंबू, साखर, मीठ मोहरी सोडा तेल चण्याचे पीठ पाणी मिरची इत्यादी
साधने :- कढई कुकर गॅस डबा इत्यादी
सर्वप्रथम आम्ही कढईमध्ये कढीपत्ता आणि मिरची तळून घेतल्या आणि चण्याचे पीठ मध्ये एका कुकरमध्ये पीठ मळून ठेवले कुकरला ठेवले. अशाप्रकारे आमचं खमण तयार झाले
प्रॅक्टिकल :- पाव तयार करणे
उद्देश :- पाव तयार करण्यास शिकणे.
साहित्य :- साखर ईस्ट ब्रेड इंम्प्रुअर मैदा
सर्वप्रथम आम्ही सर्व साहित्य टाकून पीठ मळून घेतले. चांगल्या पद्धतीने पीठ मळले. दोन तास ठेवले. आणि पाव तयार केले. ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी ठेवले.
प्रॅक्टिकल :- सांबर मसाला