नाव :-अर्थ राजेंद्र गांडेकर

इंटरशिप गेलेले ठिकाण:- राजगुरुनगर, जुना मोटार स्टँड मित्र मंडळ

कौशल्य:- इंटरशिपमध्ये खूप मजा आली व नवनवीन रिपेअर वस्तू करायला साऊंड ची कॉइल, हॅलोजन रिपेअर करणे, इलेक्ट्रिक शेगडी रिपेअर करणे, फॅन रिपेअर करणे फिक्स करणे, सेलिंग करणे, माळा रिपेअर करणे, युनिट चेक ऑइल बदलून नवीन कॉल ट, हे सर्व शिकलो.