आज मी Paper Circuit चे testing केले. सर्व connections नीट आहेत का ते check केले. त्यानंतर battery जोडली. Battery जोडल्यावर LED चालू झाली. यावरून माझा Paper Circuit व्यवस्थित काम करत आहे हे समजले. अशा प्रकारे माझे testing successful झाले.यामध्ये Battery, LED आणि Resistor यांचा वापर केला जातो.

प्रस्तावना

Paper Circuit हा कागदावर तयार केलेला साधा circuit आहे. यामध्ये battery, LED Resistor आणि conductive tape वापरले जाते. Paper Circuit च्या मदतीने electrical connection सोप्या पद्धतीने समजतो. हा circuit तयार करणे आणि testing करणे सोपे आहे.

उद्देश

Paper Circuit तयार करून त्यामधील battery, LED आणि connections समजून घेणे आणि circuit व्यवस्थित काम करतो का हे testing करणे.

कृती

कागदावर Paper Circuit तयार केला. त्यासाठी conductive tape, battery आणि LED वापरली. सर्व connections जोडून battery लावली. LED चालू होते का ते check केले. LED चालू झाल्यावर circuit योग्य आहे हे समजले. simple diagram काढली.

निष्कर्ष

Paper Circuit चे testing झाले. LED व्यवस्थित चालू झाली आणि circuit योग्य प्रकारे काम करत आहे हे समजल

Soldering

Tinkercad

प्रस्तावना

आज मी Tinkercad मध्ये circuit ची simulation केली. Tinkercad च्या मदतीने circuit computer वर तयार करून तो कसा काम करतो हे पाहताmanas

उद्देश

Tinkercad मध्ये circuit तयार करणे आणि त्याची simulation करून circuit कसा काम करतो हे समजून घेणे.

कृती

Tinkercad open केले. त्यामध्ये Battery, LED आणि Resistor घेतले. सर्व components योग्य प्रकारे जोडले. त्यानंतर Simulation सुरू केली. Simulation मध्ये LED व्यवस्थित चालू झाली. त्यामुळे circuit योग्य प्रकारे जोडला

निष्कर्ष

Tinkercad मध्ये circuit ची simulation यशस्वी झाली. या practical मधून circuit तयार करणे आणि त्याची working समजून घेणे सोपे झाले.

. Soldering

प्रस्तावना

आज मी Soldering बद्दल माहिती घेतली आणि त्याची practical केली. Soldering च्या मदतीने electronic components एकमेकांना जोडता येतात.

उद्देश

Components योग्य प्रकारे जोडणे आणि Soldering कसे करायचे हे शिकणे.

कृती

soldering iron गरम केला. त्यानंतर components योग्य जागी ठेवले. Solder wire च्या मदतीने components जोडले. Soldering करताना काळजी घेतली. शेवटी connections नीट आहेत का ते check केले.

निष्कर्ष

या practical मधून मला Soldering कसे करायचे आणि components कसे जोडायचे हे समजले.

Resistor

प्रस्तावना

आज मी Resistor बद्दल माहिती घेतली. Resistor हा electronic component आहे. तो circuit मध्ये वापरला जातो.

उद्देश

Resistor म्हणजे काय आणि त्याचे circuit मध्ये काय काम असते हे समजून घेतले

कृती

Resistor पाहिला आणि त्यावरील colour bands पाहिल्या. Resistor चा उपयोग current कमी करण्यासाठी होतो हे समजले. त्यानंतर Resistor circuit मध्ये जोडून त्याचे testing केले

निष्कर्ष

या practical मधून मला Resistor ची माहिती मिळाली. तसेच Resistor चा उपयोग आणि त्याचे काम समजले.

प्रस्तावना

आज मी Arduino UNO बद्दल माहिती घेतली. Arduino UNO हा एक electronic board आहे. त्याच्या मदतीने वेगवेगळे circuit आणि projects तयार करता येतात.

उद्देश

Arduino UNO म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो हे समजून घेणे.

कृती

Arduino UNO board पाहिला. त्यावरील pins आणि USB port ची माहिती घेतली. Arduino ला computer ला जोडले. त्यामध्ये program upload करून circuit कसा काम करतो ते पाहिले.

निष्कर्ष

या practical मधून मला Arduino UNO ची माहिती मिळाली. तसेच Arduino चा वापर करून electronic projects कसे तयार करता येतात.

प्रस्तावना:
या activity मध्ये मी Breadboard वर LED चे circuit बनवायला शिकलो. LED ला योग्य प्रकारे जोडून ती कशी ON होते हे समजून घेतले

उद्देश:
Breadboard वर LED, resistor आणि power supply यांचा वापर करून साधे LED circuit तयार करणे.

कृती:
Breadboard घेतला. त्यावर LED आणि resistor जोडला. LED चा एक pin resistor ला जोडला आणि दुसरा pin GND ला जोडला. त्यानंतर power supply दिला. योग्य connection केल्यानंतर LED ON झ. यामुळे LED circuit चे basic connection समजले.

निष्कर्ष:
या activity मधून मला Breadboard वर LED circuit तयार करणे, resistor चा वापर करणे आणि योग्य connection केल्यावर LED कशी ON होते हे शिकायला मिळाले.

प्रस्तावना:
या activity मध्ये मी Arduino Uno चा वापर करून RGB LED circuit तयार केला. RGB LED मध्ये Red, Green आणि Blue असे तीन रंग असतात. Arduino च्या मदतीने हे रंग ON/OFF करता येतात

उद्देश:
Arduino Uno वापरून RGB LED नियंत्रित करणे आणि वेगवेगळे रंग तयार

कृती:
Arduino Uno, RGB LED आणि resistors घेतले. RGB LED चे pins Arduino Uno च्या digital pins ला जोडले. त्यानंतर Arduino IDE मध्ये program लिहून Arduino मध्ये upload केला. Program चालवल्यानंतर RGB LED मध्ये वेगवेगळे रंग दिसले.

निष्कर्ष:
या activity मधून मला Arduino Uno सोबत RGB LED जोडणे आणि program च्या मदतीने LED चे वेगवेगळे रंग नियंत्रित करणे शिकायला मिळाले.

Circuit Design

प्रस्तावना:
या activity मध्ये मी electronic circuit चे design करायला शिकलो. Circuit तयार करण्यासाठी वेगवेगळे electronic components वापरले आणि त्यांचे योग्य connections समजून घेतले.

उद्देश:
Electronic components चे योग्य connection करून एक simple circuit design तयार करणे.

कृती:
आवश्यक components निवडले. त्यानंतर प्रत्येक component चे pins आणि त्यांचे connections समजून घेतले. Circuit diagram तयार करून components एकमेकांना योग्य प्रकारे जोडले. Circuit design करताना power supply, input आणि output connections यांची काळजी घेतली.

निष्कर्ष:
या activity मधून मला circuit diagram कसे तयार करायचे आणि electronic components चे योग्य connections कसे करायचे हे शिकायला मिळाले.

Float Sensor

प्रस्तावना:
या activity मध्ये मी Float Sensor बद्दल माहिती घेतली आणि तो कसा काम करतो हे शिकले. Float Sensor चा वापर टाकी किंवा container मधील पाण्याची पातळी ओळखण्यासाठी केला जातो.

उद्देश:
Float Sensor चे working समजून घेणे आणि त्याचा वापर कसा करायचा हे शिकणे.

कृती:
Float Sensor चे parts आणि connections समजून घेतले. त्यानंतर Sensor ला circuit सोबत जोडले. पाण्याची पातळी बदलल्यावर Float Sensor च्या स्थितीत बदल होतो हे पाहिले. त्याच्या मदतीने पाण्याची level ओळखता येते हे समजले.

निष्कर्ष:
या activity मधून मला Float Sensor कसा काम करतो आणि पाण्याची पातळी ओळखण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येतो हे शिकायला मिळाले.