विभागा च नाव:- अभियांत्रिकी
प्रकल्प च नाव:- टायनिंग टेबल
प्रकल्प चचा उदेश;- किचन साठि तयार करने
प्रकल्प करनारेचे नाव :- 1 सार्थक नलावडे
2 प्रेम बेंडकोळि
मार्गादर्शक:- लक्ष्मण जाधव
अनिल सर
उदेश:- किचन मध्य जेवायला लागत असल्याने आम्हाला टेबल बनवायला दिला
व आम्ही 12/10/2024 ला काम चालु केले आणि 24/10/24 ला पुरण
साहित्ये :- स्क्वेर ट्यूब्, ताट स्क्रू राईट ऐंगल् मिटर टेप वेल्डिंग गोगल साधा
हॅन्ड ग्लोज वेल्डिंग गॉगल येप्रोन वेल्डिंग टेबल वेल्डिंग व्हॉइस
. वेल्डिंग अँगल
साधने :-ग्रेडंर ग्रेंडंर व्हील c o 2 वेल्डिंग मेटल कटर मशीन वेल्डिंग टेबल मॅटर कटर व्हील ग्रेंडिंग मशीन ड्रिल मशीन बीट पिलर ड्रिल मशीन
कृती:- पहिले स्क्वेअर ट्यूब घेतली त्याचे मापे घेऊन कटिंग केली आधी खालची कटिंग केली मंग वरचे स्क्वेअर ट्यूब ची कटिंग केली व वेल्डिंग मारली नंतर खाल्ल्या स्क्वेअर ट्यूब चे मापे घेऊन त्यांची कटिंग केली व त्यांना वेल्डिंग मारली नंतर बसायचे स्टूल चे मापे घेऊन त्यांची कटिंग केली व वेल्डिंग मारली एका बाजूने 8 स्कूल बसवली नंतर स्क्रू आणि ताट घेऊन त्यांना ताठ लावली
अनुभव:- आम्हाला वेल्डिंग मारताना टेंपरेचर किती ठेवायचे हे माहित नव्हती ते शिकलो मला ते कळत नव्हती ते मापे घ्यायची सिकलो व वेल्डिंग करताना भोके पडत होते ते कशामुळे पडते ते शिकलो ग्राइंडिंग करायला शिकलो व कटर मशीन चालवता येत नव्हते ते चालवायला शिकलो ताट बसवताना ताट स्टीलचे असल्यामुळे त्याच्यात ड्रिल मशीन ने स्क्रू जात नव्हते विनोद न सांगितल्या कसे मारायचे मग आम्ही ड्रिल मशीन चालवायला शिकलो
