01/01/2021
1] दुपारी दालवाटी बनवली
04/01/2021
1] इंजिन दुरूस्ती केली
2] स्टोरी सत्र झाले
08/01/2021
1] सोलरवर चालणाऱ्या पंख्याची वायरिंग केली
11/01/2021
1] सोलरवर चालणाऱ्या पंख्याची वायरिंग केली
2] ड्रॉइंग लेक्चर झाले
3] स्टोरी सत्र झाले
15/01/2021
1] भिंतीला प्लास्टर केले
18/01/2021
1] ऑफिसमध्ये ट्यूब लाईट बसवली
2] ड्रॉइंग लेक्चर झाले
3] फॅबलॅबमध्ये लाइट बोर्ड फीट केला
22/01/2021
1] लेक्चर हॉलमधील कारपेट चिटकवली
2] टाकीचा पाईप वे झ्रिंग करून आणला आणि बसवला
29/01/2021
1] गॅस सिलेंडर स्टॅन्ड पूर्ण झाले
2] आरसा बनवला
01/02/2021
1] आरसा बनवला
05/02/2021
1] विशाल सरांचे सगळे साहित्य आयबिटी मध्ये शिफ्ट केले
2] पॉलिहाऊस मध्ये टू कोर व थ्री कोर वायर जोडली
08/02/2021
1] इलेक्ट्रिक बोर्ड कसा भरायचा हे समजले. इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये किती एम एम च्या वायर वापरायचा हे समजले.
2] फॅन रिपेअर केला.फॅन रिपेअर कसा करायचा हे शिकलो.
12/02/2021
1] इलेक्ट्रिक मधले सर्व साहित्य बाहेर काढले.
2] अझोला ला साठी वायरींग केली. त्याचे कॉस्टिंग काढले.
15/01/2021
1] खारी बनवली. खारी कशी बनवायची हे समजले.
19/02/2021
1] शेती विभागांमध्ये कंपोस्टिंग केले. कंपोस्टिंग करताना जागेची लेवल केली. मग त्यात कंपोस्ट कागद टाकला त्या कंपोस्ट कागदामध्ये जनावरांचे खत टाकले.
22/02/2021
1] इलेक्ट्रीकल मधले कपाट, टेबल,जनरेटर, मोटार,इ. वस्तू इलेक्ट्रीकल मध्ये ठेवल्या. सर्व वस्तू कशाप्रकारे कुठे नेऊ शकतो हे समजले.