• प्रत्यक्षिकाचे नाव :-मापन

* उद्देश :-मापन काढण्यास शिकणे व वर्तुळाचे क्षेत्रफळ व घनफाक काढण्यासाठी शिकणे .

* साहित्य :-costing

मटेरियल चे नाव वर्णन नग किवा मात्रा दर किमत

1) एल एगल
(20 x 20 x 2 )2 kg 70 kg 140
2) सडी
6 mm 1\470 17

मजुरी (25%) एकूण खर्च =157

* साधने :- मीटर टेप

* सुरक्षा :-सेफ्टी शूज

* कृती :- 1) सर्व प्रथम आम्ही मीटर टेपची ओळख करून घेतली .

2) व वरची बाजू ब्रिटिश पध्दत व खालची बाजू मेट्रिक पध्दत हे समजून घेतळ .

3) त्यानंतर टेबलचे क्षेत्रफळ काढले व शेक्शन च्या बाहेर जाऊन एक टाकीचे क्षेत्रफळ काढले .

* कैशल्य ;- मापन काढयाला शिकलो . क्षेत्रफळ व घनफळ काढण्यास शिकलो .

प्रत्यक्षिकाचे नाव :- 2 फॅब्रिकेशन मटेरियल ची ओळख

* उद्देश :- मतेरीयलची ओळख करून घेणे वते विक्री कसे करायचे हे शिकणे .

* साहित्य :- s q ट्यूब ,d ट्यूब ,राऊंड ट्यूब , c चॅनल ,l angle , g i pipe , i चॅनल, स्क्रू ,चिकन मेश ,पत्रा ,वेल्ट मेश .

* साधने :- मीटर टेप

* सुरक्षा :-सेफ्टी शूज , हॉडग्लॉज .

* कृती :- 1) सर्वत आधी फॅब्रिकेशन मटेरियल चे ओळख करून घेतली .

2) नंतर सरानी मटेरियल दाखवले . व कोणत्या कामासाठी वापरतात याची माहिती समजून घेतली .

3) व विभागाच्या बाहेर काही साहित्य दाखवले .

4) व स्टेन लेस स्टील ला गंज लागत नाही .

5) व माईल स्टील ला गंज लगेच लागतो .

* कैशल्य :-फॅब्रिकेशन मटेरियल ची ओळख करून घेतली व जर आपण दुकानात गेलो तर मटेरियल आणायचे असतील तर आणता याव हे शिकलो .

प्रत्यक्षिकाचे नाव :- 3 F.R.P दरवाजा लेमिनेशन करणे

F.R.P चा फूलफॅम ( फाईबर ,रिइन्फोर्सड , प्लास्टिक )

उद्देश :- दरवाजा लेमिनेश आणि F.R.P

साहित्य :-रेझिम ,कोबाल्ट ,हार्डनर .

साधने :- पत्रा ,फ्रेम ,रोलर ,वूड कटर .

कृती :- 1) सर्व प्रथम साधने व साहित्य गोळा केले .

2) व 77 इंच x 36 इंच चा दरवाजा वूड कटर ने कापून घेतला .

3) प्लाइउड पोलिस पेपर ने घासून घेतले

4) व मागच्या बाजूने wax लावून घेतला .

5) कारण मागच्या बाजूने सल्यूशन लागत ते लगेच निघव म्हणून .

6)सल्यूशन बनवण्यासाठी 1 लीटर रेझिम ,व 30 mm कोबाल्ट आणि 30 mm हार्डनर हे प्रमाण घेवून सल्यूशन बनवले .

7) व जे सल्यूशन बनवलेले ते दरवाजावर टाकले व पत्रा च्या साह्याने पसरवले .

8) व त्यावर फ्रेम बसवली व फ्रेम बसवल्यावर रोलरच्या मदतीने पसरवताना हातावर किंवा पायावर पडूनये यांची काळजी घ्यावी व नंतरणे सुखण्यासाठी ठेवले .

सुरक्षा :-1) हार्डनर आणि कोबाल्ट लांब ठेवावे .

2)सल्यूशन हचे सुगंध घेऊ नये

3) रबराचे हॅडग्लॉज घालावे गॉगल घालावा .

कैशल्य :- F.R.P आणि दरवाजा लेमिनेशन करण्यासाठी शिकलो .

प्रत्यक्षिकाचे नाव :- 4 बिजागरि आणि स्क्रू

उद्देश :- बिजागरि आणि स्क्रू वापरुन दरवाजा बसवणे .

साहित्य :- लॅमिटेड दरवाजा ,टकरी बिजागरि ,ड्राइवॉल स्क्रू ,कडी ,टॉप कडी ,वेल्डिग रॉड इ .

साधने :- वेल्डिग मशिन , ड्रिल मशिन ,वूड कटर ,मीटर टेप ,छंनि ,हाथोडी ,मार्कर , इ

कॉस्टिंग :-

कृती :- 1) सर्व प्रथम साहित्य गोळा केले .

2) अग्रि शेक्शन तिथे दरवाजा बसवण्यासाठी गेलो

3) व दरवाजा चे माप घेतल 77 इंच x 36 इंच तर माप जास्त होत तर वूड कटरने कापले .

4) व दरवाजा उभा केला व टकरी बिजागरि कुठे बसतील हे मार्क करून घेतले .

5) व नंतर मार्क केल्यावर छनी व हायथोडी ने सीमेंट काढून घेतले .

6) दरवाजा बसवण्यासाठी 4 इंच टकरी बिजागरीचा वापर केला .

7) टकरी बिजागरि साठी ड्राइवॉल स्क्रू आर्क वेल्डिग मशिने वेल्डिंग करून घेतली

8) अशा प्रकारे दरवाजा बसवला .

सुरक्षा :- सेफ्टी शूज ,सेफ्टी गॉगल .

कैशल्य :- दरवाजा व बिजागरि वापरण्यास शिकलो .

प्रत्यक्षिकाचे नाव :-5 कोबा तयार करणे

उद्देश :- नवीन food lab इथे कोबा तयार करण्यास शिकणे .

साहित्य:- वाळू ,सिमेंट ,खडी ,पाणी इ

साधने :-थापी ,फावडा ,टिकाव ,घमेला ,रंधा ,मिक्सर ,मीटर टेप ,लेवळ ट्यूब ,लेवळ दोरी पत्रा इ .

सुरक्षा :- रबरी हॅडग्लॉज ,गंम बूट .

costing

क्र मटेरियल वर्णन प्रमाण दर /kg किंमत
1वाळू कच 88 घमेली 8 704
2सिमेंट o p c 23 घमेली 50 1150
3खडी 1 /2 इंच + 1 इंच 44 घमेली 7 308
4 लाइट 240 v 0.75 10 युनिट 7.5

एकूण मटेरियल खर्च = 2169.5 – 2170

मजुरी =(25%) 542.5 -543

एकूण खर्च :- 2713

कृती :- 1) सर्व प्रथम नवीन फूड लॅब समोर गेलो

2) सर्व साधने गोला केले .

3) व त्यानंतर मापन केले व लांबी 12 फिट व रुंदी 10 फिट आणि 13 फिट लांबी व 2 फिट रुंदी इतकी

4) त्याचे क्षेत्रफळ व घनफळ काढले क्षेत्रफळ =146 व घनफळ = 26.95 3

5) लाइन दोरीने बांधून घेतली व 2 इंच स्लोप दिला आणि पाणी मारून घेतले .

6) नंतर वाळू ,सिमेंट ,खडी यांचा कॉक्रिट बनवण्यासाठी 1:4:2 प्रमाण घेवून कॉक्रिट बनवला .

7) व लाईन दोरी प्रमाणे छोटे छोटे डेपो टाकले .

8) तसेच सगळीकडे कॉक्रिट टाकून रंधाने पसरवून घेतले .

9) अशा प्रकारे कोबा तयार करण्यास शिकलो .

कैशल्य :- कोबा कशा तयार केला जातो हे शिकलो .

प्रत्यक्षिकाचे नाव :-6 बांधकाम करणे

उद्देश :- बांधकाम व पायरी तयार करणे .

साहित्य :- सिमेंट , वाळू ,विटा ,पाणी इ

साधने :- घमेला , थापी ,फावडा ,मीटर टेप ,रंधा, पत्रा ,लाइन दोरी इ.

सुरक्षा :- रबरी हॅडग्लॉज ,गंम बूट ,इ.

costing

क्र मटेरियल वर्णन एकूण मटेरियल दर किंमत
1 विटा मातीची भाजलेली वी
(9 x 5.5 x 3.5)
5811638
2 सिमेंट o p c 15 घमेली 50750
3वाळू कच 86 घमेली 8688
4खडी 1/2 इंच + 1 इंच 4 728
5 लाइट 240 0.75 107.5

एकूण मटेरियल खर्च :-2111.5 – 2112

मजुरी (25%) =528

एकूण खर्च =2640

कृती :- 1) प्रथम आम्ही कॉमन किचन च्या तिथे गेलो काम बघितले .

2) त्यानंतर मापन केले तर 1 फिट इंच उंची व 15 फिट लांबीची भिंत बांधायची होती .

3) त्यांची आकृति काढली व भिंत बांधण्यासाठी त्या ठिकाणी पाणी मारून घेतल .

4) व विटा भिजवून घेतल्या व तसेच वाळू व सिमेंट यांचे प्रमान 1:-6 घेतले .

5) व त्याचे मिक्सर मध्ये मॉर्टर तयार केले .

6) ते मॉर्टर खाली टाकून एक थर विटा रचल्या व विटा रचताना 2 इंच चा मध्ये गॅप ठेवला .

7) व ते गॅप भरून घेतले त्यात परत मॉर्टर टाकून तसे तीन थराचे बांधकाम केले.

8) व एक पायरी बांधायची होती . व बांधकामाला प्लास्टर केले .

9) पायरी 46 इंच लांबी व 12 इंच रुंदी आणि 8 इंच उंची ची पायरी बांधली .

अशा प्रकारे बाधकाम व पायरी आणि प्लास्टर करण्यासाठी शिकलो .

कैशल्या :- 1) बांधकाम करण्यासाठी शिकलो .

2) पायरी बांधण्यासाठी शिकलो .

3) प्लास्टर करण्यासाठी शिकलो .

प्रत्यक्षिकाचे नाव :- 7 आर्क वेल्डिंग

उद्देश :- आर्क वेल्डिंग चा उपयोग करून नवीन फूड लॅब समोर शेड तयार करणे .

साहित्य :- वर्क पीस ,वेल्डिंग रॉड

साधने :- आर्क वेल्डिंग मशीन ,वेल्डिंग ग्लॉज ,वेल्डिंग गॉगल, चिपीन हॅमर .

कृती :- 1. सर्व प्रथम नवीन फूड लॅब समोर काम समजून घेतल .

2 रंजित सरांनी व जाधव सरांनी सांगितले की 36 x 12 कोरोगीटेड चा शेड बाधायचा आहे .

3. त्याच्यानंतर मापन केले व आकृति काढली . व अंदाजे खर्च काढला अंदाजे खर्च आला 32.46 इतका आला .

4.अंदाजे खर्च रंजीत सर व जाधव सरना संगितले .

5. व सरणी संगितले की साधी कोरोगीटेड पत्रे नको पेटेड कोरोगीटेड पत्रे आणायला संगितले .

6. त्या नंतर मटेरियल आण्यासाठी श्री सुपर मार्केट मध्ये मटेरियल खरेदी केले

7. मटेरियल खरेदी केल्यानंतर पिळर उभे करायला सुरवात केली .

8. व नवीन फूड लॅब च्या कोपऱ्यापासून 18 इंच आत घेवून असे ठरवले .

9. जुन्या भिंत व नवीन भिंत पासून लाइन दोरी बांधला व तिसरा पिळर फिक्स केला

10. त्यानंतर टिकाव व फावड्याच्या उपयोगाने 2 फिट चे खड्डे खोदले

प्रत्यक्षिकाचे नाव :-8 ड्रिलिंग ,टॅपिंग आणि थ्रेडिंग

उद्देश :- 1.(50 x 10 mm ) पट्टी मधून हॉल पाडणे (6 mm )

2.18 tpi ( आटे प्रती इंच ) चा टॅपिंग करणे

3.18 tpi (आटे प्रति इंच )आटे 6 mm चे राऊंट बार व्रती बणवने

साहित्य :- (50 x 10 ) पट्टी ,6 mm चा राऊंट बार ,ऑइल, कुलेट

साधने :- 1. ड्रीलिंग :ड्रिल बीट , सेट्रल ड्रिल मशीन , वाइस ,पंच हॅमर

2. टॅपिंग : बेंच व्हाइस ,टॅपिंग पाना , टॅप

3: थ्रेडिंग : बेंच व्हाइस ,डाय ,डाय स्टॉक

कृती :-1) ड्रीलिंग : 1. सर्व प्रथम साहित्य गोला केले व सरांनी ड्रिल मशीन ची माहिती समजून घेतली

2. त्यानंतर एक (50 x 10 ) mm ची पट्टी घेतली व पंच हॅमर ने पंच मारून घेतले

3. आणि ड्रिल मशिनला 6 mm चे ड्रिल बीट बसवले

4.व मशिनला वाइस लावले व वाईसला खाली लाकडी पट्टी बसवून त्यावर ms ची केलेली पट्टी ठेवली

5. त्यानंतर ड्रिल बीट चे टोक बरोबर पंच केलेल्या खुनेवर ठेवून दरी बीट खाली परत वर असे करत त्यावर थोड्या वेळाने त्यावर कुलेट टाकले . असया प्रकारे ड्रिल करण्यास शिकलो

2) थ्रेडिंग :1. पहिल्यादा थ्रेडिंग म्हणजे काय हे समजून घेतले

2. त्यानंतर सऱ्क्याप मधून 6 mm चा राऊंड बार आणला

3. डाय स्टॉक मध्ये डाय लावले व राऊंड बार बॅच वाइस मध्ये लावला

4. त्यानंतर डाय स्टॉक ने राऊंड बारला थ्रेडिंग केली .

3) टॅपिंग : 1. 50 x 10 mm ची पट्टी घेतली त्या नंतर 6 mm चे ड्रिल मशिनणे हॉल पाडले

2. त्यानंतर टॅप पाना घेऊन त्यात first tap बसवला

3. व तॉ होलमध्ये ठेवून फिरवला व आटे पाडले

4. tap ने आटे पाडले नंतर third tap वापरुन आटे पाडले

कैशल्य :-आज आम्ही ड्रिलिंग , टॅपिंग आणि थ्रेडिंग करण्यास शिकलो

प्रत्यक्षिकाचे नाव :- 9 रंगकाम करणे

क्षेत्रफळ :-1) new food lab = 1. 003 sq फिट

2) old food lab = 1432 sq फिट

साहित्य 🙁 costing )

क्र मटेरियल वर्णन एकूण मटेरियल दर किंमत
1 इंडस्ट्रियल वॉल प्राइमर वॉटर बेस्ट 50 लीटर 60 लीटर 3000
2 वॉल ब्रश 4 इंच 2 नग 150 300
3 रोलर 9 इंच 2 नग 150 300
4 पॉलिस पेपर 150 ग्रेड 10 नग 15 150
5 पूट्टि pop 10 kg 40 400
6 पत्रा 2 नग 20 40
7 स्क्रयापर 1 नग 50 50

साधने :- रोलर , ब्रश, बादली, इ .

कृती :- 1) सर्व प्रथम आम्ही साहित्य गोला केले .

2) व ज्या ठिकाणी रंगकाम करायच आहे तिथे गेलो .

3) व नंतरला रंगकाम समजून घेतल .

4) नंतर old आणि new food lab ला ज्या ठिकाणी होल होते ते पूट्टिने भरून घेतले .

5) आणि पूट्टि भरून झाल्यानंतर घासून घेतले .

6) व नंतर पानी मारले आणि जुन्या व नवीन फूड लॅब प्राइमर 40 लीटर घेतले .

7) व नंतर प्राइमर मारून घेतला अशा प्रकारे रंगकाम करायला शिकलो .

कैशल्य :-आज आम्ही रंगकाम करायला शिकलो .

प्रत्यक्षिकाचे नाव :- 10 विट तयार करणे

उद्देश :- मॉर्टर ची वीट तयार करण्यास शिकणे मशिनीच्या साह्याने .

साहित्य :- वाळू, सिमेंट, दगडी ,oil, इ .

साधने :- वीट तयार करण्याची मशीन , घमेला ,फवडा ,मीटर टेप ,ट्रे ,इ .

सुरक्षा :- हॅडग्लॉज ,सेफ्टी शुज .

कृती :- 1. सर्व प्रथम आम्ही साहित्य व साधने गोला केले .

2. व डी . आय . सी. हॉस्टेल तिथे विट तयार करण्याची मशीन आहे तिथे गेलो .

3. व मशिनची माहिती घेतली व विट कशी बनवतात हे समजून घेतले .

4. त्यानंतर मशिनला oil लावून घेतले व 1:3 प्रमाण वापरुन घट्ट मॉर्टर बनवला .

5. नंतर मशीन मध्ये प्रथम थोडासा मॉर्टर टाकून लादीने दाबून घेतले .मग त्याच्यावर छोट्या – छोट्या मध्यभागी दगड्या टाकून त्यावर परत मॉर्टर टाकून लादीने दाबून घेतले.

6. अशा प्रकारे दगडाचे दोन थर केले व तो box मॉर्टर ने पूर्ण भरून जोरात झाकणे आपटून घेतले.

7. अशा प्रकारे 6 वीट बनवल्या व क्युरिंग करण्यासाठी ठेवल्या

कैशल्य :- मॉर्टर ची वीट तयार करण्यास शिकलो .

costing :-

क्र मटेरियल वर्णन प्रमान दर किंमत
1 वाळू कच 3 / घमेली 8 /घमेला 24
2 सिमेंट o p c 1 /घमेला 50 /घमेली 50
3oil used 20 ml 20 / लीटर 0.4
total 75

मजुरी (25%) = 19

total किंमत = 94

2 विटासाठी खर्च = 94 रुपये

6 विटासाठी आलेला खर्च = 94 x 3 =282 रुपये

प्रत्यक्षिकाचे नाव :- 11 फेरोसिमेंट झाकण तयार करणे

उद्देश :- फेरोसिमेंट झाकण तयार करण्यासाठी शिकणे

साहित्य :- l – angle , टोर्शन बार , weld mesh ,welding rod , binding tar , सिमेंट, वाळू ,पाणी ,इ.

साधने :-थापी ,रंधा ,घमेला ,फावडा, ट्रॉली , बादली ,इ.

सुरक्षा :- हॅन्डग्लॉज ,गम बूट .

कृती :- 1. सर्व प्रथम साहित्य व साधने गोला केले

2. व नंतर 48 इंचे 2 l -angle व 43 इंचे 2 l – angle weld केले

3. त्या फ्रेम ला support साठि मध्ये टोर्शन bar लावले आणि त्यावर weld mesh जाळी बनवली

4. त्यानंतर सिमेंट +वाळू 1:3 या प्रमाणात घेऊन मॉर्टर तयार केले ते मॉर्टर सुरुवातीला frame खाली ओतले .

5. त्यावर frame ठेवली पुन्हा फ्रेम वरुण मॉर्टर ओतले व थापी व रंधाच्या साह्याने सगळीकडे पसरवले .

6. व ते झाकण क्युरिंग करण्यास ठेवले .

7. अशा प्रकारे फेरोसिमेंट झाकण तयार करण्यास शिकलो .

कैशल्य :- फेरोसिमेंट झाकण तयार करायला शिकलो .

costing :-

क्र मटेरियल वर्णन प्रमान दर किंमत
1 l -angle 25 x 25 x 35.6 kg (10 फिट ) 70 /kg 392
2 सळी 10 mm 2.9 kg (10 फिट ) 70 /kg 203
3 weld mesh 1 1/2 inch 16 SQ15 / SQ240
4 WEL rod 2.5 mm 10 4 नग 40
5 सिमेंट o p c 3 घमेली 50 150
6 वाळू कच 9 घमेली 80 72

total material cost =1097 रुपये

मजुरी (25%) = 274.25 रुपये

total cost = 1371.25 रुपये

प्रत्यक्षिकाचे नाव :-12 लेथ मशिन

उद्देश :- लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाइन काढण्यास शिकणे .

साहित्य :-लाकूड ,मार्कर ,गॉगल ,हॅन्डग्लॉज ,सेफ्टी बूट ,इ .

साधने :- लेथ मशीन .

कृती :- 1) सर्व प्रथम सरांनी मशिनची ओळख करून दिली .

2) तसेच मशीनच्या विविध भागाचे कार्य समजून सांगितले .

3) नंतर लाकूड घेतले ते लाकूड हेड स्टॉक व टेल स्टॉक च्या मध्ये सेट केले .

4) मग मशीन चालू केली आणि कटींग टुल मागे पुढे करून आपल्याला हवी तशी लांकडावर डिझाईन काढली .

5) अशा प्रकारे लेथ मशीन वापरुन लाकडावर डिझाईन काढण्यास शिकलो .

कैशल्य :- लेथ मशीनचा वापर करून डिझाईन काढण्यास शिकलो.

प्रत्यक्षिकाचे नाव :-13 प्लम्बिग करणे

उद्देश :- new food lab च्या तिथे प्लम्बिंग करण्यास शिकणे .

साहित्य :- u -p .V. c , pipe elbow ,t socket ,top , tape ,nipple , कपलर solution

साधने :- drill machine , ग्रेडर , हाथोडी ,खिळे ,क्लिप .

costing :-

no material description qty rate amount
1p . v . c pipet 1/2 inch 5260 /नग 1300
2elbow 1/2 2020/नग 400
3t 430 /नग 120
4socket 440/नग 160
5tap 370 /नग 210
6volve 1/2 imch 1/2 inch 3 70/नग 210
7tankhipple 1/2 inch 160/NG60
8 cuplar 3/4 inch 170/नग 70
9union 150/NG50
10 solution 250 ml 270/नग 270
11खिळे 1 kg 70/1 kg 70
12clips 302/नग 60
13 Tamk 2000 लीटर 19400/नग 9400
14 tapelon 120120
15tamk nippel 1 inch 180/नग 80
16 s . s नळा 1150/ng150
17elbow 3/4 530/नग 150
18cuplar 3/4 130/नग 30
= 1080

एकूण मटेरियल खर्च = 13,950

मजुरी = 3488

total किंमत = 17,438

प्रत्यक्षिका चे नाव :-14 प्लाझमा कटर

उद्देश :-1) ल्पाझमा कटर चालवण्यास शिकणे .

2) ल्पाझमा कटरचा वापर करून पत्र्यावर विविध डिझाईन काढण्यास शिकणे .

साहित्य :-पत्रा ,हॅन्डग्लोज ,सेफ्टी शूज ,गॉगज .

साधने :-ल्पाझमा कटर .

कृती :-1) सर्व प्रथम घनश्याम दादाने आम्हांला ल्पाझमा कटर मशीनच्या विविध भागाविषयी माहिती समजून संगितली .

2) त्यानंतर ती मशीन चालू करायची ते संगितले .

3) त्यानंतर मशीनमध्ये आधीपासुन असलेले काही drawings काढले controller चे commands समजून घेऊन त्याची testing घेण्याचा प्रयन्न केले

4) test घेतल्यानंतर पत्राच्या डीझाइनचा कट केला.

5) अशाच पद्धतीने oompater वर डिझाईन तयार करून तो penarive मध्ये copy करून आपण CNC प्लाझमा कटर मध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या डिझाईन तयार करण्यास शिकलो .

प्रत्यक्षिकाचे नाव :- 15 GI पत्राचा बॉक्स तयार करणे

उद्देश :-GI पत्र्याचा बॉक्स तयार करण्यास शिकणे .

साहित्य :-GI पत्रा ,कटर ,पेन्सिल ,पट्टी ,पक्कड ,हातोडी ,

साधने :- पत्रा , bend मशीन .

कृती :- 1. सर्वप्रथम GI पत्रा व त्या पत्र्यावरती पेन्सिल व पट्टीने 32 x 8 cm आयत काढला .

2. त्या आयताच्या 4 ही बाजूने 6 mm बाहेर लाईन मारली .

3. तसेच 8 x 8 cm चा square आखला व 6 mm बाहेर लाईन मारली . चारी बाजूने

4. त्यानंतर ते दोन्ही पत्रे कटर ने कट करून घेतले .

5. 6 mm लाईन वरुण काही पत्र्याची बाजू आत bend केली आणि काही बाजू बाहेर bend केली .

6. 32 x 8 cm आयताचे चारभाग करून ते bend केले व एकात एक आडवले .

7. तयार झालेल्या डब्बा 8 x 8 cm च्या square वरील bend केलेल्या भागात बसवला व पक्कडीने सर्व बाजू press केल्या .

कैशल्या :- GI पत्राच्या वापर करून बॉक्स तयार करण्यास शिकलो .

प्रत्यक्षिकाचे नाव :- 16 नरशला तयार करणे .

उद्देश :- नरशला तयार करण्यास शिकणे .

साहित्य :- GI पत्रा ,कटर पेन्सिल ,पट्टी ,पक्कड ,हातोडी .

साधने :- पत्रा , bend मशीन .

कृती :- 1. सर्व प्रथम साहित्य गोला केले .

2. व नंतर योग्य मापानाचे ड्रॉइक काढून घेतली .

3. त्यानंतर 10 cm व्यास घेतला . व 10 cm उंची घेतली व 8 cm नळी काढली .

4. परीघ 31.4 ठेवला आणि ड्रॉइग नुसार पत्रा कापून घेतला .

5. अश्या प्रकारे नरसळा तयार केला व अशा प्रकारे नरसळा तयार करण्यास शिकलो.

कैशल्य :- नरसळा तयार करण्यासाठी शिकलो.

प्रत्यक्षिकाचे नाव :- 17 संनमाईका

उद्देश :- फ्लायवूड पासून संनमाईका तयार करण्यास शिकणे .

साहित्य :- फ्लायवूड ,संनमाईका ,संनमाईका कटर ,पेन्सिल ,पट्टी ,मीटर टेप ,fevical .

साधने :- वूड कटर .

कृती :- 1. सर्व प्रथम लागणारे साहित्य गोला केले .

2. त्यानंतर 5 x 4 इंचाचे 2 तिकडे ply – wood चे कट केले.

3. 15 x 2 इंचाचे 3 तुकडे कट केले. व 15 x 5 इंचाचे एक तुकडा कट केला .

4. 15 x 5 इंचांच्या तुकड्यावर 5 x 4 इंचाचे दोन्ही तुकडे खिळयानी समोरासमोर बसवले .

5. 5 x 4 इचांच्या तुकड्याना जोडून 15 x 2 इचांच्या दोन्ही पट्ट्या ठोकल्या व एक पट्टी समोरच्या बाजूने ठोकली .

6 . तयार केलेल्या key stcrage box समोरील पट्टीला fericol ला वाले व संनमाईका चिटकवली आणि त्या बोक्स touch wood मारले .

कैशल्य:- फ्लायवूड पासून संनमाईका तयार करण्यास शकलो.