छत्री

प्रातस्वाना

पावसाळ्यात भिजण्यापासून तसेच उन्हाळ्यात उन्हाच्या कडाक्यापासून

संरक्षण करण्यासाठी छत्रीचा उपयोग होतो छत्री हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा शोध आहे

हॉटेल दुकानदारी साठी सोईस्कर

उद्देश

पावसापासून वाचण्यासाठी छत्रीचा वापर करणे

उन्हापासून बचाव करणे

सोयीस्कर व हलक्या साधनाद्वारे संरक्षण मिळते

सर्वे

आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहे

जसे की –

फोल्डेबल छत्री

लांब हँडल ची छत्री

ऑटो ओपन छत्री

डिझाईन छत्री

साहित्य

नायलॉन / पॉलिस्टर कापड

लोखंड / स्टीलचे रोड

स्प्रिंग व फोल्डिंग मेकॅनिझम

कृती

छत्रीचे हँडल व स्टील रॉड तयार करणे

रॉस ला स्प्रिंग व फोल्डिंग सिस्टीम जोडणे

कापड योग्य मापात कापून रोड्सला शिवून बसवणे

छत्री उघडून व बंद करून तपासणी करणे

मी हे शिकलो

छत्री कशी बनवली जाती याची माहिती मिळाली

छत्रीच्या साहित्याचा व रचनात्मक भागाचा अभ्यास झाला

दैनंदिन जीवनातील साध्या साधनाचे महत्त्व समजले

निरीक्षण

छत्री उघडणे व बंद करणे सोपे असते

मजबूत फ्रेम व टिकाऊ कापड जास्त काळ टिकते

निष्कर्ष

मंत्री हा उपयुक्त व सोपा शोध पाऊस ऊन

यापासून आपले संरक्षण करते

भविष्यातील उपयोग

सोलर छत्री ( ऊर्जा निर्माण करणारी )

वॉटरप्रूफ व जास्त टिकाऊ साहित्याची छत्री