प्लंबिंग

प्रस्तावना प्लंबिंग हा विषय अतिशय छान प्रकारे आहे यामध्ये आणि त्याच्यामधून आपण चांगला मोठा बिजनेस पण करू शकतो आणि चांगले काम करून आपला घरचा व्यवसाय वाढू शकतो याच्यामध्ये आपण आपल्या घरचे पाईपलाईन तर पाण्याचा साठावा आणि गरम पाण्याचा थंड पाण्याचा साठा हे सुद्धा काम करू शकतो आणि समोर जाऊन आपण याच्यातून आपल्या घरापुरता पण काम करू शकतो आणि लोकांमध्ये पण काम करू शकतो काम करण्यास एवढाच होईल विषय की याच्यामधून आपल्याला काही 5000 रुपये आपल्याला घरी पण राहतात काही आपला घरचा पण खर्च भागतो.

आम्ही पहिले एका सरांनी आम्हाला ट्रेनिंग मध्ये माहिती दिली त्या सरांचे नाव माननीय श्री सचिन जाधव सर म्हणजे ते प्लंबिंग चे पूर्ण पाबळचे काम करतात तर त्या सरांनी आम्हाला पाईपची ओळख करून दिली कोणता काम येते आणि कसा येते तर याच्यामध्ये एल्बो ब्रश आणि एलबोडी आणि ब्रश अजून ब्रश त्याच्यातून अतिशय जास्त गोष्टींची माहिती करून दिली सोल्युशन ची माहिती करून दिली की कोणता सोल्युशन कोणत्या कामी येत आणि सर्वे करतांनी आम्ही पहिले कशाप्रकारे काम करायचं ते सुद्धा मला समजून सांगितलं आणि मग आम्ही हे गोष्ट चांगल्या प्रकारे समजलं.

उद्देश ह की आपण आपल्या जीवनामध्ये या प्लंबिंग या धंद्यापासून या बिझनेस पासून आपण चांगला मोठा बिझनेस मान बनू शकतो आणि आपल्या घरामध्ये काही अडचणी जर आल्या पाईप लाईन मुळे पाण्याचा व्यवसायामुळे पाण्याचा पुरवठा मळे तर आपण हे सर्व घरगुती घरगुती कामे करू शकतो प्लंबिंगचे आणि गावातही काही प्रॉब्लेम आले तर ते पण आपण सॉल करू शकतो हाच माझा उद्देश.

यामध्ये ब्रश अल्ब ब्रष्टी एल्बो ब्रश ब्रश एफ टी ए अँगल कॉक एसटी स्टॉप पीकॉक कमळ हॅन्ड शॉवर बेसन चा बेस्ट पाईप एसटी गरम पाण्याचे पाईप थंड पाण्याची पाईप आणि यूपीएससी पाईप पाणी या सगळ्या गोष्टी आम्हाला याच्यामध्ये लागल्या अजून सोल्युशन हे सगळं काम येते आपल्याला अजून त्यामध्ये आम्हाला एक पाईप कापण्यासाठी आरे लागली एवढे सारे साहित्य आम्हाला याच्यामध्ये लागली.

1 4 पाईप

2 1 पाईप

3 3 पाईप

4 अडीच चा पाईप

5 सव्वा च पाईप

6 अर्धा चा पाईप

7 पावना इची पाईप

8 ब्रास एलबो

9 साधा एलबो

10 डोअर एलबो

11 सॉकेट

12 सीपीव्हीसी पाईप ,यूपीव्हीसी पाईप, पीव्हीसी पाईप

13 सोलुशन सीपीसी यूपीसी पीव्हीसी या सगळ्या सोल्युशन

14 शिव बँड

15

कृती करताना पहिले आम्ही गेस्ट होस्टेलमध्ये बाथरूमची गरम पाण्याचे आणि थंड पाण्याचे पाईपलाईन लावण्यासाठी कामे करण्यासाठी आम्ही हा नियोजन घेतला त्यानंतर आम्ही कुठे कुठे कोणता नळ लागतो शॉवर कुठे लागते कमळ कुठे लागते हे सगळे आम्ही पहिले नियोजन केला त्यानंतर आम्ही तिथे मार्किंग केली आणि किती साहित्य लागते किती एलबो लागते ते सगळ्या गोष्टी काढली त्याचे पहिले कॉस्टिंग काढली त्यानंतर किती फूट पाईप लागतो ह्या सगळ्या गोष्टी काढल्या मग आम्ही त्या मार्किंग वर ग्रेंडर नेरेस कापल्या त्यानंतर एक हातोडी आणि एक छन्नी त्यांनी आम्ही त्यांनी आम्ही छपाई जे मारली होती त्या छपाई मला आम्ही तोडलं तोडल्यानंतर ते मस्तपैकी एक पट्टी गेली पूर्ण बाथरूमला कुठे कुठे कोणत्या नळाला लागतात ते त्यानंतर आम्ही तिथे ब्रश गॅस सगळ्या गोष्टी लावून कुठे कोणता नळ पाहिजेल त्यानंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी काढल्या आणि मंग आम्ही त्याला सपोर्टसाठी खिळे मारले इकडून तिकडून असे हे सगळे आम्ही कृती केली.

मी याच्यातून प्लंबिंग पण शिकलो आणि प्लंबिंग चे प्रकार कशा कशा प्रकारे पडतात आणि कोणते त्याच्यामध्ये काम येतात कशा प्रकारे करतात हे शिकलो आणि सगळ्या गोष्टींची माहिती झाली ह्या सगळे गोष्टी मी याच्यातून शिकलो आणि कशाप्रकारे करायच्या ते पण शिकलो.

निरीक्षण आम्ही केलं तर छान अशा प्रमाणे आम्हाला चांगल्या प्रकारे काम हे जमलं आणि आणि पाण्याचा आम्ही हे सगळं याच्यातून शिकलो निरीक्षण करताना सामाला या सगळ्या गोष्टी त्याच्यातून खूप सारा चांगला चा कामाचा निरीक्षण समजून आला.

मशीन चालवण्याचा अशाप्रकारे आम्हाला तून सगळ्या गोष्टी स समजू आल्या गळ्या साहित्याची जाणीव झाली आणि कोणत्या साहित्य कशाप्रकारे वापरायचे.

भविष्यातील उपयोग,

आपल्या भविष्यामध्ये आपल्या घरामध्ये जर काही अडचणी आल्या पाण्याविषयी तर आपण त्या पूर्ण करू शकतो आणि जर आपल्याला काही गोष्टी नवीन आपल्या घरामध्ये ऍड पाहिजेल तर ते पण आपण त्या करू शकतो गावाला सुद्धा करू शकतो आणि त्याच्यापासून आपण चांगला बिजनेस पण करू शकतो. गावामध्ये जर काही पाण्याचा अडचणी आल्या तर त्या पण आपण पुढे करू शकतो आणि त्यातून आपलं घरी पैसा पण येऊ शकतो.

1. मशीन कशा चालवायच्या

2. कशा प्रकारे काम करायचं

3. साहित्याची जाणीव कोणत्या साहित्य कोणत्या कामी येते आणि कसे वापरले जाते

4. कोणता वस्तू कोणत्या कामी येते आणि त्याचा उपयोग कसा केला जातो

5. त्याच्या आलेल्या अडचणी कशा पूर्ण करायच्या

आजचे जीवन अतिशय वेगवान आणि धावपळीचे झाले आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, मोबाईल, इंटरनेट आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांमुळे माणूस दिवसभर व्यस्त असतो. या सगळ्या धावपळीत शरीराला आवश्यक असलेली झोप मात्र कमी पडत आहे. उशिरापर्यंत जागरण, मोबाईलचा अति वापर आणि तणावपूर्ण जीवनशैली यामुळे झोपेची वेळ कमी होत चालली आहे. झोप ही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतानाही आजच्या माणसाच्या जीवनात ती दुर्लक्षित होत आहे. त्यामुळे झोपेचे महत्त्व आणि तिच्या अभावाचे परिणाम समजून घेणे गरजेचे झाले आहे.


सर्वे मध्ये आम्ही गेस्ट होस्टेल ला गेलो आणि तिथे कॉट पाहिले कोर्टच्या माप घेतले कोटा लागणारे साहित्य काढले त्याची आकृती काढणे त्यानंतर आम्ही किती दिवसांमध्ये झाले पाहिजे टार्गेट केला या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वे मध्ये केल्या.

काट बनवण्याचा उद्देश हाच की दैनंदिन जीवनामध्ये मानवाच्या माणूस हा दिवसभर काम करून थकून येत तर त्याच्यासाठी विश्रांतीसाठी या कॉटचा उपयोग केला सुट्टी केला जाते आणि हे कोट अतिशय माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय कामाची वस्तू आहे.

1 एक अर्धा tub

2 1 tub

3 वेल्डिंग रॉड

4 ग्राइंडिंग व्हील ,

5कटिंग व्हील

6 रेडॉक्साइट

7 काळा ऑइल पेंट

8 लांबी

9 thinr

10 साईन पेपर

कृती करताना पहिले आम्ही कोर्ट च माहिती घेतली त्यानंतर कोर्ट ची माप घेतली लागणारे साहित्य काढले आकृती काढली त्यानंतर आम्ही पहिले प्रेम बनवली डायगोना लावून सगळ्या गोष्टी वापरून फ्रेम बनवली त्यानंतर त्याला कलर पेंट मारून रेडॉक्साईड मारून थीनर्स सर्व गोष्टी वापरून आम्ही प्रेम बनवली त्यानंतर त्याला लाकडी पाटी लावली स्क्रू मारून नटबॉल फिटिंग करून त्यानंतर आम्ही त्याला फिनिशिंग केली फिनिशिंग केल्यानंतर त्याला फिनिशिंग पॅन्ट मारला त्यानंतर त्याची साईजर मशीन ने पूर्ण साईज गोल केली अशी आम्ही पहिले सुरुवातीला कृती केली.

मी याच्यातून कॉटची मापे घ्यायला शिकलो

कोट कशी तयार करायची हे शिकलो

कोटला फळ्या कशा लाव हे शिकलो

कॉटची कॉस्टिंग कशी काढायची हे शिकलो त्याला साहित्य कोणते कोणते लागते हे माहिती झाली

कोठे कोणत्या काम येते हे शिकलो कॉटमध्ये किती साहित्याचा उपयोग केला जाते हे पण शिकलो हे पण माहिती झाली

काट हे दैनंदिन जीवनाच्या खूप महत्त्वाची आहे आणि हे आपल्याला करताच आला पाहिजे हे पण शिकलो

आम्ही आमचा या सगळ्या गोष्टी करताना आमचा स्वतःचा निरीक्षण केला तर खूप मनाला आनंदाने सुख मिळाला की आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येतात आणि आपण याच्यापासून स्वतःहून बिजनेस पण करू शकतो आणि जेव्हा पूर्ण या गोष्टी झाल्या तेव्हा अतिशय आनद झाला की या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले नाही करता येत होत्या परंतु आता पूर्ण करता आल्या निरीक्षणामधून हेच समजलं की आपण पहिले आपल्याला कठीण गोष्टी समजतील परंतु आपल्याला वाटते की गोष्टी आपल्यापासून होणार नाही पण जेव्हा होते तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो.

याच्यातून आम्ही कशाप्रकारे पहिले स्टार्ट ला फ्रेम बनवायचे हे पण शिकलो आणि त्याला फळ्या लावण्याचे कशाला पाहिजे ते पण शिकलो त्यानंतर आम्ही त्याच्यातून लांबी लावण्याला रडाक्षेत मारणाऱ्या कलर मारायला नटबॉल फिटिंग करायला या सगळ्या गोष्टी त्याच्यातून शिकलो आणि त्या कोडच्या कामाला किती मशीन काम येतात ती मशीनला लागतात किती साहित्य लागतात हे पण माहिती झाली.

1 मशीन चालवण्याचा अनुभव आला

2 प्रेम तयार करण्याचा अनुभव आला

3 फळ्या लावण्याचा अनुभव आला

4 सगळ्या साहित्याची जाणीव झाली

5 कठीण गोष्टी करण्यासाठी आपल्याला पहिले जास्त कठीण वाटते पण त्याच्यानंतर सोपे वाटते हा पण आम्हाला अनुभव आला

खिडकी बनवण्याचं म्हणजे आपल्या घराला एक डिझाईन आणि थोड्या प्रमाणात जर बोलले तर ते सुरक्षा पण आहे का सुरक्षा तर घर बंद असते चारी वाजून तर खिडक्या जर लावले तर हवा आहे ते सर्व सगळ्या गोष्टी खिडकीमधून दिसू शकते आपल्याला आणि खिडकी हे घरासाठी डिझाईन साठी पण उपयोग असते आणि हे खिडकी बनवण्याचा एवढेच कारण की आपल्या घरासाठी शोभा आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहे म्हणूनच या खिडकी बनवण्याचा कारण..

पहिल्या आम्ही सुचले गेलेले किती मामाची खिडकी वाढेल गेलो असे अशा प्रकारे खिडकी पाहिजे आणि आपल्याला साहित्य किती लागेल काय काय लागेल कोणत्या कोणत्या साहित्य लागेल हे सगळे आम्ही सर्वे मध्ये पाहिले आणि किती दिवसांमध्ये झालं पाहिजे हे पण आम्ही टार्गेट केला. सर्वे मध्ये एवढे साऱ्या आम्ही काम केले.

किती आहे आपल्या घराला शोभा एका प्रकारचे ते गरजेचे असते तिडके बनवण्याचा हाच आमचा उद्देश.

1 अँगल

2 बार

3 रेडॉक्साइट

4 thinr

5 वेल्डिंग रॉड

6 ब्रॅण्डिंग विल, कटिंग व्हील

कृती करताना पहिले आम्ही अँगलचे साईडचे 90° त्यानंतर आम्ही त्याच्यातून प्रेम बनवले मग ती प्रेम मापात पूर्ण केले माप घेतलेली होती सर्व मापंखी जी काय केली होती आणि गिरील बनवताना त्याच्यामध्ये बारा मी चार चार इंच वर लावले आणि मग त्याला ग्रेडिंग गेली त्यानंतर मग त्याला रेडॉक्साईड मारलं वढ्या सार्‍या गोष्टी आम्ही कृतीमध्ये केल्या आणि आम्ही ते गेस्ट होस्टेल ला जाऊन बसवल्या.

मी याच्यातून अँगल कापायला शिकलो आणि 90° चौकोन प्रेम बनवण्यासाठी हे पण कापायला शिकलो आणि चार यांच्यावर रोड बसवण्यासाठी शिकलो त्यानंतर रेडॉक्साईड मारायला शिकलो ग्राइंडिंग करायला शिकलो त्याच्यातून मग आम्ही पूर्णही ग्रीलच बनवायला शिकलो मी.

ग्रील बनवताना आम्ही आमचा स्वतःचे निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये आम्ही पहिले ग्रील बनवताना आम्हाला वाटले की खूप कठीण जाईल पण जेव्हा बनवले तेव्हा असं वाटलं की अजून किती गिरीला बनवायचे हे आमचे स्वतःचे निरीक्षण झालंय आणि निरीक्षण करताना आम्ही आमचा कॉन्फिडन्स पण खूप ठेवला आहे पण आमच्या स्वतःच्या निरीक्षण मध्ये आम्हाला समजलं.

ग्रील तयार करायचा आणि कशाप्रकारे तयार करायचा हाच आमचा उद्देश.

भविष्यातील उपयोग म्हणजे आपल्या घराला शोभा आणि डिझाईन आणि एका प्रकारची आपल्या घराला सुरक्षा पण असू शकते भविष्यात आपले हेच उपयोग पडते गिरी.

1 अँगल कापण्याचा अनुभव आला

2 90° मध्ये अँगलचा कोन कापायला अनुभव आला

3 बार लावण्याचा अनुभव आला

4 प्रेम तयार करण्याचा अनुभव आला

5 खिडकी बसवण्याचा अनुभव आला

बांधकाम हे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अतिशय कामाचा विषय आहे तर आपण आपलं स्वतःचं घर दुसऱ्यांना न पैसे देता स्वतः बांधू शकतो आणि याच्यातून आपण चांगला बिजनेस पण करू शकतो आणि घराची जर चांगली माहिती घेतली तर आपण कॉन्ट्रॅक्टर बनवू शकतो चांगला इंजिनियर बनू शकते या सगळ्या गोष्टी आपण घराच्या बांधकामामधून शिकू शकतो धन्यवाद.

सर्वे मध्ये आम्ही पहिला विषय म्हणजे कुठे घर बांधायचं कसं बांधायचं या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या आणि किती खर्च लागला पाहिजे या सगळ्या गोष्टीची आम्ही माहिती घेतली त्यानंतर सगळे साहित्य घेतलं ब्लॉक नेहमी मग ब्लॉगच्या विटा आणल्या सरांनी ते विटा सर्व जे श्र आणि बांधकाम केलं त्याच्यात आम्ही गोला लावायला शिकलो लेव्हल टूप लावले शिकलो स्पीड लेवल लावायला शिकलो अजून त्याच्यातून आम्ही आमचा कॉन्फिडन्स शिकलो या सगळ्या गोष्टी आम्ही त्या याच्यामध्ये सर्वे मध्ये गेल्या की आपल्याला किती किती काम करायचे ते सगळ्या गोष्टी सगळं विटा किती लागतील सिमेंट किती लागतील हे सगळ्या गोष्टी ज्या मी लिस्ट काढले या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वे मध्ये केल्या.

उद्देशात की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला घर कंपल्सरी राहायला पाहिजेल कोणतेही असो ते म्हणून आम्ही आम्ही समजले की बाबा आपण स्वतः बनवू शकतो आपण स्वतःचा घर हाच माझा बांधकाम शिकण्याचा उद्देश.

1 ब्लॉग चा विटा

2 मसाला

3 स्पीड लेवल

4 थप्पी

5 वाळ

6 टेप

कुरी करतानी आम्ही पहिले जागा पाहिली गेस्ट होस्टेलच्या वरची तिथे पाहिले किती रुमा करायचे किती बाथरूम करायचे मग या सगळ्याची लिस्ट काढली मग त्याचनुसार त्याची कॉस्टिंग काढून सर्व ब्लॉक आणले विटा मग त्यानंतर गावंड्य मग त्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मिळून बांधकामाला सुरुवात केली एवढे की आम्ही सर्व केले

मी याच्यातून बांधकाम करायला शिकलो

लेव्हल टू आणि स्पीड लेवल हे वापरायला शिकलो

ब्लॉगचा मसाला ब्लॉगचा सिमेंट कसा गोळायचा आणि किती कठीण कशाप्रकारे पाहिजेल ते शिकलो

ब्लॉक माहिती झाली हे शिकलो

मी माझं स्वतःचं निरीक्षण केलं तर माझा स्वतःचा कॉन्फिडन्स आणि पहिल्याच्या टाईमला मला जास्त ये तर नव्हतं परंतु जेव्हा मी शिकलो तेव्हा मला खूप आवडला असं वाटलं की अजून जास्त काम करायचे.

बांधकाम करायला आणि कशाप्रकारे करायला हे सगळ्या गोष्टी मला समजल्या.

भविष्यातील उपयोग,

माझ्या भविष्यामध्ये मी याच्यावर बिजनेस करू शकतो आणि स्वतःचं घर पण बांधू शकतो आणि याच्या पासून मला खूप काही पैसे मिळू शकते.

पहिल्या वेळेस बांधकाम करायचा अनुभव आला

आणि काम शिकल्यानंतर आणि तेव्हा काम केल्यानंतर आपला स्वतःचा प्रेम कसं असते

विटा ची माहिती आणि देवीची माहिती घेताना हा पण अनुभव घेतला

आणि काम करायचा पण अनुभव आला