प्लाझ्मा कटर (Plasma Cutter)
माहितीप्लाझ्मा कटर हे एक आधुनिक कटिंग मशीन आहे ज्याचा उपयोग लोखंड, स्टेनलेस स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर धातू कापण्यासाठी केला जातो. या मशीनमध्ये विद्युत प्रवाहाच्या मदतीने प्लाझ्मा तयार होतो आणि त्याच्या उष्णतेने धातू वितळवून कापली जाते.प्लाझ्मा कटरचे मुख्य भाग:Power Supply (पॉवर सप्लाय) – विद्युत ऊर्जा पुरवतो.Torch (टॉर्च) – जिथून प्लाझ्मा बाहेर येतो.Electrode (इलेक्ट्रोड) – आर्क तयार करण्यास मदत करतो.Nozzle (नॉझल) – प्लाझ्माचा प्रवाह नियंत्रित करतो.Air Compressor (एअर कंप्रेसर) – हवा पुरवतो.प्लाझ्मा कटरचे फायदे:जलद कटिंग करता येते.धातूचे अचूक (Precise) कटिंग होते.जाड धातू सहज कापता येतात.कटिंग करताना वेळ आणि मेहनत कमी लागते.विविध प्रकारच्या धातूंवर वापर करता येतो.कटिंगची गुणवत्ता चांगली मिळते.डिझाइन आणि आकार कापण्यासाठी उपयुक्त आहे.उपयोग:वेल्डिंग आणि फॅब्रिकेशन कामातइंडस्ट्रियल मशीन पार्ट बनवतानालोखंडी स्ट्रक्चर तयार करतानाऑटोमोबाईल क्षेत्रातसुरक्षा: प्लाझ्मा कटर वापरताना हेल्मेट, गॉगल्स, ग्लोव्हज आणि सेफ्टी शूज वापरणे आवश्यक आहे.

Safety first1
) सर्वप्रथम गॉगल्स, ग्लोव्हज वापरावे.
2) मशीन main switch on करावे.
3) Plasma machine चा power switch on करावा.4) Display light चालू झाली.नंतर मशीन F1 ने चालू करावी व F8 वर enter करावे.Size set करावी, mm मध्ये size घ्यावी.Demo करण्यासाठी dry cutting करावी.नंतर cutting सुरू करावी.