वप्लाझ्मा कटर (Plasma Cutter) हे धातू कापण्यासाठी वापरले जाणारे आधुनिक मशीन आहे.

यामध्ये संकुचित हवा (Compressed Air) आणि विद्युत आर्क (Electric Arc) यांच्या साहाय्याने अतिउष्ण प्लाझ्मा तयार होतो, जो धातू वितळवून कापतो.

मुख्य भाग•पॉवर सप्लाय•प्लाझ्मा टॉर्चएअर कंप्रेसरअर्थ क्लॅम्पनोजल आणि इलेक्ट्रोडउपयोगMS, SS आणि अॅल्युमिनियम शीट कापणेफॅब्रिकेशन उद्योगऑटोमोबाईल दुरुस्तीफायदेकमी उष्णता परिणाम (Heat Affected Zoneविविध धातूंवर वापरता येतेजलद आणि अचूक कटिंगसुरक्षाहातमोजे आणि सेफ्टी शूज घाला.वेल्डिंग हेल्मेट/गॉगल वापरा.योग्य अर्थिंग करा.

ज्वलनशील पदार्थांपासून दूर काम करा.चांगल्या हवेशीर ठिकाणी काम करा.