उद्देश ;- पेटी तयार करणे.
साहित्य ;- सागवानी पट्ट्या ,मोजमाप ,खिळा चुका , बिजागरी स्क्रू , कटर , फेविकोल, ड्रिल मशीन …….
कृती ;-
पहिले प्रथम मोजमाप करून खालची फळी कापून त्यावर बाजूला पट्ट्या उभ्या करून घेतल्या .
त्या नंतर पाठीमागच्या साईठला प्लायवूड लाउन घेतला . त्यामध्ये आम्ही LTअश्या प्रकारचे सांधे बनवले आहेत .
त्यामध्ये आम्ही फेविकोल लाउन पेटी तयार करून घेतली . दरवाजा बिजागरीचा साहाय्याने लाउन घेतला .
त्याला फिट करण्यासाठी एक पाईप लाउन घेतली त्याला ड्रिल मारून आणि पेटीला होल मारून त्या पाइप वर पेटी बसवली .
यामध्ये आम्ही सुतार कामातील सर्वे हत्यारांची प्रोजेक्ट ;-पेटी तयार करणे .
उद्देश ;- पेटी तयार करणे.
साहित्य ;- सागवानी पट्ट्या ,मोजमाप ,खिळा चुका , बिजागरी स्क्रू , कटर , फेविकोल, ड्रिल मशीन …….
कृती ;-
पहिले प्रथम मोजमाप करून खालची फळी कापून त्यावर बाजूला पट्ट्या उभ्या करून घेतल्या .
त्या नंतर पाठीमागच्या साईठला प्लायवूड लाउन घेतला . त्यामध्ये आम्ही LTअश्या प्रकारचे सांधे बनवले आहेत .
त्यामध्ये आम्ही फेविकोल लाउन पेटी तयार करून घेतली . दरवाजा बिजागरीचा साहाय्याने लाउन घेतला .
त्याला फिट करण्यासाठी एक पाईप लाउन घेतली त्याला ड्रिल मारून आणि पेटीला होल मारून त्या पाइप वर पेटी बसवली .
यामध्ये आम्ही सुतार कामातील सर्वे हत्यारांची ओळख आणि उपायोग करून घेतली .
साहित्य नग किंमत दर
सागवानी पट्टी ५ १६० ३२
चुका – २० २०
बिजागरी २ ४५ ४५
स्क्रू १० २५ २५
*RCC कॉलम तयार करणे *.