मापन पद्धत

मेजर टेप

उपयोग ;- मेजर टेपचा उपयोग कोणत्याही वस्तूची लांबी, रुंदी मोजण्यासाठी केला जातो.


टीप: ब्रिटिश व मेट्रिक पद्धत वापरली जाते.
उद्देश :- मटेरियल ची योग्य निवड मापन कटींग यांचा योग्य वापर करावा. त्या वस्तूंना नीट टेपणे मोजावे. मापन नीट घ्यावे.
माहिती :- मेजर टेपचा वापर बऱ्याच कामासाठी केला जातो. आपल्याला कोणतेही वस्तु बनवायची असेल. तर मेजेर टेपचा वापर होतो.

व्हर्नियर कॅलिपर

उद्देश ;- कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जाते.

क्षेत्रफळ काढणे

क्षेत्रफळ म्हणजे द्विमितीय आकृतीने व्यापलेल्या जागेचे प्रमाण. दुसर्‍या शब्दात, हे प्रमाण आहे जे कव्हर करणार्‍या युनिट स्क्वेअरची संख्या मोजते.
   सुत्र =लांबी×रुंदी

एका टेबलचे क्षेत्रफळ काढले.

क्षेत्रफळ = लांबी×रुंदी

= 185cm×93cm

= 17205cm²

घनफळ

एक सममितीय त्रिमितीय आकार, एकतर घन किंवा पोकळ, ज्यामध्ये सहा समान चौरस असतात.

एका बॉक्स चे घनफळ काढले.

घनफळ = लांबी × रुंदी × उंची

= 30cm×23cm×19cm

=13110cm³

वेल्डिंग

आर्क वेल्डिंग

आर्क ही वेल्डिंग प्रक्रिया आहे जि धातू वितळण्यासाठी पुरेशी उष्णता निर्माण करण्यासाठी वीज वापरुन धातुला जोडण्यासाठी वापरले जाते.

साहित्य :आर्क वेल्डिंग मशीन , गलॉज , safty शूज , गॉगल ,

आपरोम कृती : १) वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्ष साधने घालवी.

१) वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्ष साधने घालवी.उदा. ग्लब,सेफ्टी शूज, गॉगल , अॅपराॅन.

२) ज्या धातुला वेल्डिंग करणार आहे तो वेल्डिंग तबळवर कीव आगनिरोधक क्षेत्रावर ठेवावे.

3) आर्क वेल्डिंग आर्थिनग ज्या धातुला द्यावि व वेल्डिंग तेले वर करण्यास येत असेल ते वेल्डिंग टेबलाला द्यावी.

4) वेल्डिंग चाप दाबून वेल्डिंग रॉड लावावे.

5) आर्क वेल्डिंग मशीन चालू करावे. योग्य ते तापमानात निवडावे.

6) वेल्ड केलेली जगाचे चांगले परीक्षण करावे म्हणून त्याला रंगावे

लेथ मशीन

Parts – Headstock,carragestock,tailstock,३ jaw chuk ,Bed ,leg.

१) Headstock

२). Carragestock

३) Tailstock

लेथ मशीन वापरताना घ्यावयाची काळजी

. लेथ मशीन वापरताना Headstock च्या बाजूला जायचे नाही ज्याने आपल्याला दुखापत होणार नाही.

.लेथ मशीन वापरताना सेफ्टी गॉगल वापरावे लागतात कारण आपल्या डोळ्यांमध्ये लोखंडाचे कन जात नाही.

कटिंग टूल चे टोक सेंटर ला असणे आवश्यक असते.

कटिंग चालू असताना त्यावरती कुलेंट टाकत राहावे कारण त्याने कटिंग टूल थंड होते आणि फिनिशिंग चांगली येते व कटिंग चांगली होते

सुतार कामातील हत्यारे

आणि उपयोग

१) तासनी- लाकूड साळन्यासाठी किंवा तासण्यासाठी

२) करवत – लाकूड कापण्यासाठी

३) धीवड पक्कड – कर्वतीचे दात धिवड करण्यासाठी

४) गुण्या – काटकोन मोजण्यासाठी

५) ह्यांड ड्रिल मशीन – लाकडाला होल पाडण्यासाठी

६) लोखंडी रंधा – लाकूड गुळगुळीत करण्यासाठी

७) कानस – लोखंडाला किंवा लाकूड घासण्यासाठी

८) hammer – १) बॉल पेन hammer २) claw hammer ३) malet hammer ४) chpping hammer ५) cross pen hammer

९) power cutter – लाकूड कापण्यासाठी , फरशी कापण्यासाठी

१०) अंबुर – खीले काढण्यासाठी

Threading and tapping

थ्रेडिंग ही peice चा बाहेरील बाजूने असते .

टॅपिंग ही peice च्या आतील भागात असते.

ट्याप पान्हा-

१) Teper tap

2) Second tap

3) Boatming Tap

थ्रेडिंग करण्याची पद्धत

. थ्रेडिंग करताना वापरले जाणारे साहित्य

.

टॅपिंग करताना वापरले जाणारे साहित्य

टॅपिंग करण्याची पद्धत

RCC Column

RCC कॉलम तयार करणे .

साहित्य /साधने : सीमेंट , वाळू, खडी ,ऑइल , tortion बार , तार , थापी , साच्या , मेजर टेप

कृती :

1.प्रथम tortion बार कापून घेतले .

2.साच्याला ऑइल लावला.

  1. सीमेंट ,वाळू, खडी यांचे 1:2:4 या प्रमाणात मिश्रण घेतले.
  2. साच्या मध्ये concret तसेच बार टाकून कॉलम तयार केला .
  3. 21 दिवस पाणी दिले .

RCC : RAINFORCED CEMENT CONCRET

RCC तत्व : लोखंड ही तानात मजबूत असते , तर concret हे दाबत मजबूत असते .